Telegram Web
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
#Do_You_Know

🧭इ.स.पू. सहाव्या शतकात इराणमध्ये सायरस नावाच्या राजाने मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते.

🗺हे साम्राज्य वायव्य भारतापासून रोमपर्यंत आणि आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत पसरलेले होते.

🗺इ.स.पू. ५१८ च्या सुमारास दार्युश नावाच्या इराणी सम्राटाने भारताचा वायव्येकडील प्रदेश आणि पंजाबपर्यंतचा काही भाग जिंकून घेतला होता.

🧭दार्युशने या प्रदेशातील काही सैनिक आपल्या सैन्यात भरती केले होते.

🧭ग्रीक इतिहासकारांच्या लेखनातून त्यांची माहिती मिळते.

✔️सम्राट दार्युशच्या काळात भारत आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

🧭त्यातून व्यापार आणि कला या क्षेत्रांतील देवाणघेवाण वाढली.

🧭सम्राट दार्युशने त्याच्या साम्राज्यात सर्वत्र 'दारिक' नावाचे एकाच प्रकारचे चलन लागू केले. त्यामुळे व्यापार करणे सोपे झाले.

🧭पर्सिपोलीस हे राजधानीचे शहर सम्राट दार्युशच्या काळात बांधले गेले.

🗺पर्सिपोलीस हे ठिकाण इराणमध्ये आहे.

#IMP4Exam   #Short_Notes #Ancient
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌यातील काही Statement वर already प्रश्न आलेले आहेत काही वर यायचे बाकी आहेत.... येणाऱ्या Exam मध्ये यावर प्रश्न अपेक्षित

📍मोर्ले मिंटो कायदा, 1909 बाबत प्रतिक्रिया

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⚠️जास्त load घेत बसू नका..... खालच्या 8 Short Notes चांगल्या करा...Extra Time दुसऱ्या Subject ला द्या..👇👇

🔖मध्ययुगीन भारताचा इतिहास - मुघल काळ.

📌1. मुघल साम्राज्याची स्थापना आणि संस्थापक
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31081

📌2. दुसरा मुघल सम्राट - हुमायु
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31091

📌3. शेर शाह सूरी (इ. स 1540-45)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31109

📌4. सम्राट अकबर
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31110

📌5. अकबराच्या दरबारातील नवरत्न...
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31114

📌6. जहांगीर (इ. स 1605-1627)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31115

📌7. शाह जहान (इ. स. 1628-58)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31116

📌8. औरंगजेब (1658-1707)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31118

📌सर्व Subject च्या Short Notes PDF⚙️ स्वरूपात App वर available आहेत..
📱 DOWNLOAD APP From Play Store
➡️https://advancempsc.page.link/EBRNyGqTDBwMJymE8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖एवढं जरी केलं तरी Sufficient आहे.... आता तरी यामध्ये जास्त वेळ घालू नका....extra मिळालेला time इतर Subject ला द्या...👇👇

📌1. इस्लामचे आक्रमण & सुलतानशाहीची स्थापना
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30946

📌2. कुतुबु‌द्दीन ऐबक (1206 ते 1210)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30947

📌3. शमसु‌द्दीन इल्तुमश (1218 ते 1236)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30948

📌4. रझिया सुलतान (1236 ते 1240)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30957

📌5. घियासु‌द्दीन बल्बन
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30963

📌6. खिलजी घराणे (इ. स. 1290 ते 1320)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30967

📌7. तुघलक घराणे (इ. स. 1320 ते 1414)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30974

📌8. सय्यद घराणे (इ. स. 1414 ते 1451)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30976

📌9. लोधी घराणे (इ. स. 1451-1526)
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31284

📌10. दिल्ली सल्तनत आणि वंश
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30985

📌11. मध्ययुगीन काळातील काही ग्रंथ आणि लेखक....
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30992

📌12. बहमनी साम्राज्य
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30993

📌13. बहमनी साम्राज्याचे 5 भागात विभाजन
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31055

📌14. दिल्ली सल्तनत क्रमाने लक्षात ठेवण्याची ट्रिक
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31056

📌15. विजयनगर साम्राज्य
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31058

📌16. विजयनगर साम्राज्य :- सालुव वंश & तुलुवा वंश
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31066

📌सर्व Subject च्या Short Notes PDF⚙️ स्वरूपात App वर available आहेत..
📱 DOWNLOAD APP from PLAY STORE
➡️https://advancempsc.page.link/EBRNyGqTDBwMJymE8
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
⚠️महत्त्वाची Information... प्रश्र्न अपेक्षित....PYQ आणि State Board वर आधारीत Notes....

➡️प्राचीन विद्यापीठ आणि संस्थापक

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖काय आहे 'पोर्ट ब्लेअर' नावामागील इतिहास ?

📌कुणाच्या नावावरुन मिळाली ओळख?

➡️अंदमान व निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून 'श्री विजयपूरम' असे ठेवण्याचा निर्णय शुक्रवारी केंद्र सरकारने घोषित केला.

➡️पण, मुळात पोर्ट ब्लेअर हे नाव कसे पडले त्याचाही एक इतिहास आहे. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचा नौदल अधिकारी कॅप्टन आर्चिबाल्ड ब्लेअर याच्या नावावरून शहराला 'पोर्ट ब्लेअर' हे नाव देण्यात आले होते.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
महात्मा गांधी वाचले की इतिहासावरचे 30-40% प्रश्र्न Easy सुटतात..

🔻गोष्टी कालानुक्रमाने लक्षात ठेवा..👆

📌खालील Information बऱ्याच Book मध्ये मिळणार नाही.... एकदा Read करून घ्या..👇👇
🔖महात्मा गांधी यांचे दक्षिण अफ्रिकेतील कार्य :-
🔴https://www.tgoop.com/advancempsc/30880

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌यावर mains मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो...Save करून ठेवा..✉️

🔖भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा जीवन प्रवास

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
11 वी State Board मध्ये ही नावे mention आहेत... तसेच त्याचे अर्थ सुद्धा दिलेले आहेत.... यावर प्रश्न आला तर येवू शकतो.... एकदा Read करून घ्या..

📌वैदिक काळातील प्रचलित नावे

📌खालील Notes पण Read करून घ्या...👇
🔖वैदिक काळातील महत्त्वाचे अधिकारी...
🔴https://www.tgoop.com/advancempsc/29625

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💬💬💬💬💬💬
⚡️Discount OFFER फक्त काहीच दिवसांसाठी...👇

💥नमस्कार...💐🙏

📌विद्यार्थ्यांच्या प्रचंड आग्रहास्तव Advance MPSC ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची टेस्ट सीरिज येत्या 10 मार्च पासून आपणा सर्वांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.

📌बदलत्या काळानुरूप बदललेली समीकरणे लक्षात घेवून सुयोग्य दर्जा व पेपर सोडविण्यासाठीच्या तंत्राचा (Approach Building) योग्य आपसमेळ साधत आयोगाभीमुख टेस्ट सिरीज बनविण्याचा प्रयोग यशस्वी आधिकारी मित्रांच्या मार्गदर्शनाखालीअनुभवी व्यक्तींच्या सहाय्याने करण्यात आला आहे.

📍वैशिष्ट्ये  :-

यशस्वी अधिकारीअनुभवी व्यक्तींनी स्वतः मेहनत घेवून तयार केलेली टेस्ट सिरीज...

वैविध्यपूर्ण व दर्जेदार स्रोतांचा वापर.

प्रश्नांच्या सुयोग्य शैलीच्या माध्यमातून आयोगाचा Approach विकसित करण्यावर भर.

दर्जेदार प्रश्न व स्पष्टीकरण PDF सहित प्रत्येक टेस्टचे व्हिडिओ स्पष्टीकरण. (Watch Time - 2 Times)

प्रत्येक टेस्ट ही 100 प्रश्नांची असेल. तसेच प्रत्येक Test मध्ये 20 Ques Aptitude आणि Reasoning चे असतील.

➡️Sample Question Paper आणि Explanation खालील link वर पहा..👇👇
➡️https://www.tgoop.com/advancempsc/29747
➡️https://www.tgoop.com/advancempsc/29755

🔖 Discount OFFER - 40% OFF (1 Oct पर्यंत)
Coupon Code - COMBINE40

🔗Course Link :- https://advancempsc.page.link/WU1Pm2ftaZLs6EYR7

➡️Note :- राहिलेले 4 Full Test Papers Exam Date आल्यावर होतील..🙏
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌एकदा Read करून घ्या.... याबद्दल महिती असावी...

🔖दिल्ली सल्तनतची शासनव्यवस्था

➡️दिल्ली सल्तनत बाबत इतर सर्व Notes Already Share केल्या आहेत... नक्की Read करा..👇
🔴https://www.tgoop.com/advancempsc/31714

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌 किमान ही वर वर ची Basic माहिती असू द्या ... यावरून सुद्धा बरेच प्रश्न सुटतात...2 पानात सर्व प्राचीन साम्राज्ये Cover केली आहेत..

📍प्राचीन भारताच्या इतिहासातील प्रमुख राजवटी

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💡यावर प्रश्न आलेले आहेत.... पुढे सुद्धा येणार आहेत.. Save करून ठेवा💌

📌महिलांशी संबंधित संस्था

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
➡️महर्षी कर्वे यांच्यावरचे PYQ बघा.... यावरच जास्त प्रश्न प्रश्न दिसतील.... क्रम वैगेरे सर्वच महत्त्वाचे आहे...Exam आधी Revise करून जाणे जास्त योग्य ठरेल....

🟢 महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या संस्था

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2024/11/20 09:27:02
Back to Top
HTML Embed Code: