Telegram Web
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌यावर प्रश्न विचारले आहेत... एकदा Read करून घ्या...

🔖बॉम्बे प्रांत आणि द्विगृही कायदेमंडळ

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖जम्मू-काश्मीरचा निकाल लोकसभेसारखा

📌काँग्रेस प्रदेशाध्यक्ष विजयी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष पराभूत

➡️ओमर अब्दुल्ला २ जागांवर विजयी
➡️पीडीपी' नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा पराभूत

🔖मेहबूबा मुफ्ती, राशीद इंजिनिअर, गुलाम नबी आझाद यांना झटका

🔴दशकभरापूर्वी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपीला २८ जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळेस केवळ ३ जागा मिळाल्या आहेत.
🔴गुलाम नबी आझाद यांचा डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष, राशीद इंजिनिअर यांचा जम्मू-काश्मीर अवामी इत्तेहाद पक्ष यांनाही या निवडणुकीत काहीही करता आले नाही.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌येणाऱ्या काळात यावर 100% प्रश्न अपेक्षीत आहे.... त्यामुळे आत्ताच चांगले करुन ठेवा...

🔖8 नी अनुसूची आणि त्यामध्ये झालेले बदल

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌या पद्धतीने अभ्यास केल्यास वेळेवर Confusion होणार नाही.... आणि हातचे marks जाणार नाही... इतरही Topic या पद्धतीने करु शकता...

🔖विधेयक प्रकार (Types of Bills)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌 आयोगाचा आवडता Topic.....राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे..

🔖लोकपाल आणि लोकायुक्त

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌राज्यसेवा पूर्व साठी Most Expected Topic.... यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो... सध्या Current मध्ये आहे 💯

🔖नारी शक्ती वंदन अधिनियम

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
💥💥 विशेष सवलत....💥💥

➡️GS MASTER MIND TRICKS BATCH सुरु

💵FEES : 299/- (आज - 199₹)

ऑफर फक्त आजच्या दिवसासाठीच आहे.

𝗕𝗔𝗧𝗖𝗛 𝗩𝗔𝗟𝗜𝗗𝗜𝗧𝗬: 3MONTHS

🕒WATCH TIME - 3 TIMES

💡आपल्या Batch मध्ये NOTES + TRICKS + AUDIO RECORDED🎙 मिळतील 👍

Total 7 PDF ( 300+ Pages)
15 Audio Recorded Lecture
500+ GS च्या TRICKS with
     Explanation
( मराठी मध्ये  )

⚠️आपल्या TRICKS च्या BATCH मधुन आयोगाने जशास तसे QUESTIONS विचारले आहेत 👍🎯🔥💯

➡️ 𝗚𝗦 मधील 𝗙𝗔𝗖𝗧𝗦 कायमस्वरूपी लक्षात राहील याची 𝗚𝗨𝗔𝗥𝗔𝗡𝗧𝗘𝗘 आमची...💯👍

🔗Course link :- https://advancempsc.page.link/3gcmKqaxHpy8RDrF7

🟢Demo PDF Lectures पाहण्यासाठी Click करा...👇👇👇

🔴Tricks चे Topic :-
https://www.tgoop.com/advancempsc/30186
🔴Demo Notes 1 :-
https://www.tgoop.com/advancempsc/30181
🎙Demo Audio 1 :-
https://www.tgoop.com/advancempsc/30182
🔴Demo Notes 2 :-
https://www.tgoop.com/advancempsc/30183
🎙Demo Audio 2 :-
https://www.tgoop.com/advancempsc/30185
✉️Student Feedback:-
https://www.tgoop.com/advancempsc/30205
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖विधानसभेचे मतदान २० नोव्हेंबरला

➡️निकाल २३ नोव्हेंबरला । निवडणूक एकाच टप्प्यात । केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा । आचारसंहिता लागू

🔖परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती

🔴२८८ - एकूण विधानसभा मतदारसंघ
🔴२३४ - खुले मतदारसंघ
🔴२५ - एसटी राखीव मतदारसंघ
🔴२९ - एससी राखीव मतदारसंघ

🔖मतदानाची वैशिष्ट्ये :-

🔴संपूर्ण बूथ महिला संचलित असतील.
🔴वय वर्षे ८५ वरील मतदारांसाठी घरून मतदानाची सुविधा.
🔴वृद्ध मतदारांसाठी केंद्रांवर बाकड्यांची सुविधा असेल.
🔴जास्त गर्दी असेल तर खुर्च्यांची सुविधा केली जाईल.
🔴संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण होणार.
🔴गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत उमेदवारांना वृत्तपत्रातून माहिती द्यावी लागेल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖राज्यात एकाच टप्प्यात सत्तेचा फैसला

➡️झारखंडमध्ये दोन टप्पे
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली; हातात तलवारीऐवजी संविधान !

📌कायदा कधीही अंध नसतो, तो शिक्षेचा प्रतीक नाही, कायदा सर्वांना समानतेच्या नजरेतून पाहत असतो ही मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न.

🔖काय आहे नवीन मूर्तीमध्ये खास?

■ न्याय देवतेची नवीन मूर्ती पूर्ण पाढऱ्या रंगाची आहे.
■ प्रतिमेत न्याय देवतेला भारतीय वेशभूषेत दाखवण्यात आले आहे, त्यात प्रामुख्याने साडी दिसते.
■ डोक्यावर सुंदर मुकूट आहे, कपाळावर टिकली, कानात आणि गळ्यात पारंपरिक आभूषणे आहेत.
न्याय देवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात संविधान प्रक्कडल्याचे दाखवण्यात आले आहे.
जुन्या मूर्तीमध्ये एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार होती. इंग्रजांच्या काळापासून ही परंपरा सुरू होती, ती आता बदलायला हवी, कायदा कधीही अंध नसतो. तो सर्वांना समान पाहतो, असे दाखवणे गरजेचे होते.

🔖जुनी प्रतिमा आली कुठून?

🔴न्याय देवतेची ही प्रतिमा युनानमधून आली, न्यायाचे प्रतीक म्हणून तिथे प्राचीन देवी आहे. तिचे नाव जस्टिया होते, त्याच नावाने जस्टीस शब्द तयार झाला.
🔴डोळ्यावर पट्टी बांधणे म्हणजे न्याय देवी नेहमी निष्पक्षपणे न्याय करेल. कुणालाही पाहून न्याय करताना एकाची बाजू घेतली जाईल, त्यामुळे तिच्या डोळ्यावर पट्टी बांधल्याचे सांगितले जाते. युनानमधून ही प्रतिमा ब्रिटनमध्ये पोहचली.
🔴१७व्या शतकात एक इंग्रजी अधिकारी ते भारतात घेऊन आले. ब्रिटिशांच्या काळात १८व्या शतकात न्याय देवतेची ही मूर्ती सार्वजनिक वापरात आली.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
☄️अनुसूची आणि संबंधित विषय

#IMP4Exam   #Short_Notes 
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो.... येणाऱ्या Exam साठी महत्वाची माहिती आहे....

🔖पंचायतराज आणि घटनात्मक दर्जा

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
🔖राष्ट्रीय महिला आयोगाची सूत्रे विजया रहाटकरांकडे

➡️अध्यक्षपदी प्रथमच मराठी व्यक्ती

📌भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस तसेच राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची आज राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

📌या आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या असून त्यांना केंद्रीय दर्जा असेल. राज्यमंत्रिपदाचाभाजपच्या

📌 त्यांनी वर्ष २०१६ ते २०२१ यादरम्यान महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही आपला ठसा उमटविला होता.

📌राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असेल.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌पूर्व परीक्षेमध्ये यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.... त्यामुळे चांगले करुन ठेवा... हातचे Marks आहेत...

🔖विधानपरिषदेची रचना

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌पूर्व परीक्षेमध्ये यावर वारंवार प्रश्न विचारले जातात.... त्यामुळे चांगले करुन ठेवा... हातचे Marks आहेत...

🔖राज्य विधिमंडळ

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
##Jammu and Kashmir विधानसभेचे प्रभावी संख्याबळ दुरुस्ती विधेयकानुसार ....... ...पर्यंत वाढवण्यात आले आहे.
Anonymous Quiz
20%
107
47%
114
13%
83
20%
90
Forwarded from Advance Mpsc (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
📌 आयोगाचा आवडता Topic.....राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे..

🔖लोकपाल आणि लोकायुक्त

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/03/01 10:49:41
Back to Top
HTML Embed Code: