Telegram Web
पत्नीचे कानातले गहाण ठेऊन चाहत्याने आणली बच्चू भाऊ करीता भेट...
Media is too big
VIEW IN TELEGRAM
दिव्यांगाप्रति तळमळ असलेला अपना भिडू आहे. तब्बल ६००० हुन अधिक लोकांना अमरावती येथे प्रत्येका जवळ जाऊन विचारपूस करणारा आपला बच्चू भाऊ...
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान,
मंगळवार दि. २५ ऑगस्ट २०२३ सकाळी १० वाजता
स्थळ:- महासैनिक दरबार हॉल, लाईन बजार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर...
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान,
मंगळवार दि. २९ ऑगस्ट २०२३ सकाळी १० वाजता
स्थळ:- विरूपाक्ष मंगल कार्यालय,प्लॉट नंबर १२१ बी,रत्नाकर खरे मार्ग,अशोक बाग,जुने पनवेल,जि. रायगड
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान,
गुरूवार दि. ३१ ऑगस्ट २०२३ सकाळी १०:३० वाजता
स्थळ:- जिल्हा नियोजन समिती सभागृह,
जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर
आ. बच्चू कडु यांच्या प्रयत्नांना यश,
एस. टी. मधे दिव्यांगांना सवलतीच्या प्रवासाकरीता आता वैश्विक दिव्यांग ओळखपत्र UDID(रंगीत झेरॉक्स) ग्राह्य असणार, राज्य परिवहन महामंडळाचा आदेश निर्गमित..
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान कार्यक्रम वेळापत्रक...
सर्वत्र शेअर करा आपल्या भागातील दिव्यांग बांधवा पर्यंत पोहचवा..
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान,
बुधवार दि. ६ सप्टेंबर २०२३ सकाळी १० वाजता
स्थळ:- बहुउद्देशीय हॉल, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान,
मंगळवार दि. १२ सप्टेंबर २०२३ सकाळी १० वाजता
स्थळ:- निशा लॉन्स, केडगाव, अहमदनगर - पुणे रोड...
2025/02/10 20:46:41
Back to Top
HTML Embed Code: