Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
Forwarded from HISTORY BY AMOL SIR
भारतातील सोन्याच्या नाण्यांचा सर्वात मोठा साठा जारी करणारे पहिले राजे कोण होते?
Anonymous Quiz
25%
मौर्य
37%
इंडो ग्रीक
26%
गुप्त
12%
कुशान
Forwarded from HISTORY BY AMOL SIR
*कोणत्या शासन काळात मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्णकाळ म्हणतात?*
History By Amol Sir
Anonymous Quiz
27%
अकबर
29%
जहांगीर
33%
शाहजहान
10%
हुमायूँ
Forwarded from HISTORY BY AMOL SIR
*महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोठे सुरू केला?*
History By Amol Sir
Anonymous Quiz
49%
दांडी
43%
साबरमती
6%
सेवाग्राम
1%
पवनार
Forwarded from HISTORY BY AMOL SIR
*महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी 1960 साली...............येथे स्थापन करण्यात आली.*
History By Amol Sir
Anonymous Quiz
19%
भिवंडी
12%
मालेगाव
62%
इचलकरंजी
6%
सोलापूर
Forwarded from HISTORY BY AMOL SIR (Vaibhav Akat)
*निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?*
History By Amol Sir
Anonymous Quiz
8%
बैराट
67%
अनाईमुडी
20%
कळसुबाई
5%
यापैकी नाही
Forwarded from HISTORY BY AMOL SIR (Amol Antarkar)
❤️ शैक्षणिक संस्थेमध्ये ऑफिस कामासाठी होतकरू मुलगा/मुलगी पाहिजे

अटी:

🤩 Online कामाचा अनुभव

🤩 कॉलिंग चा अनुभव

टीप:
1) जॉब चे ठिकाण द विनर स्टडी सेंटर छ.संभाजीनगर

संपर्क:
अमोल सर: 9975755499
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Pathan sir
♦️नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

👉  Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

👉  अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024
Join.https://www.tgoop.com/CA_By_Pathansir
Live suru zale ahe joined fast
Forwarded from Pathan sir
🔖 पदे व राजीनामा कोणाकडे देतात

◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे
◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे
◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे
◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे
◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे
◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश
◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे
◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा

Join.https://www.tgoop.com/CA_By_Pathansir
📹YouTube Live Today @ 4:10 pm🔵
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Balasaheb Shinde sir (The Winner Study Center) pinned «🆘🆘🆘🆘🆘🆘🆘🆘🆘🆘 https://www.youtube.com/live/TXrvpFQIS6E?si=cpIxMEbRk478KL6S»
📹YouTube Live Today @ 6:00 pm🔵
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/01/10 13:39:40
Back to Top
HTML Embed Code: