प्रति युनिट मूल्य रु. 20 पेक्षा कमी असल्यास कोणत्या उत्पादनाच्या आयातीवर अलीकडेच बंदी घालण्यात आली आहे?
Anonymous Quiz
8%
टेम्पर्ड ग्लास
44%
सिगारेट लाइटर
39%
डाई कास्ट खेळणी
8%
फटाके
भारतीय क्रान्तीकारकांना जपानकडून काय मिळाले?
Anonymous Quiz
21%
आर्थिक मदत व शस्त्रास्त्र] रसद
42%
वरील दोन्ही.
10%
वरील एकही नाही.
27%
प्रेरणा व बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया
भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडेच नवीन परराष्ट्र संबंध कायदा लागू केला?
Anonymous Quiz
15%
श्रीलंका
21%
चीन
48%
बांगलादेश
16%
म्यानमार
भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले?
Anonymous Quiz
13%
डच
12%
इंग्रज
13%
फ्रेंच
62%
पोर्तुगीज
Q : नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
4%
A) पाणी
18%
B) खाणी
20%
C) वनस्पती
58%
D) लोकसंख्या
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
Anonymous Quiz
9%
सिंधुदुर्ग
28%
कणकवली
58%
राजेवाडी
4%
वसई
महारष्ट्रातील एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी सुमारे ___टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजविले जाते?
Anonymous Quiz
50%
५६%
34%
२३%
13%
१५%
3%
८%
https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-admit-card-download-link/
https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-admit-card-download-link/
—————————————
#SSC #HallTicket #AdmitCard
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Chalu Ghadamodi
SSC CHSL Admit Card | SSC CHSL हॉल तिकीट उपलब्ध - Chalu Ghadamodi
SSC Hall Ticket - SSC Admit Card