Telegram Web
🛑 राज्यात दीड लाख पदे रिक्त.

👉 शासनाकडून 50 हजार पदभरतीचे आहे नियोजन.

👉 शासकीय विभाग व रिक्त पदे.

━━━━━━༺༻━━━━━━
Join @SaralsewaExam
🛑 या वर्षी जग 21 जून रोजी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करत आहे.

◾️आंतरराष्ट्रीय योग दिनाची यंदाची थीम काय?

◾️दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक विशिष्ट थीम ठरवली जाते. ही थीम घेऊन योग दिनाचे आयोजन केले जाते. यंदाच्या आतंरराष्ट्रीय योग दिनाची थीम ही ‘स्वत: साठी आणि समाजासाठी योग’ (Yoga For Self And Society) अशी आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🚩महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते🛣

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई
@BhugolMpsc
14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

19) वरंधा घाट - पुणे - महाड

20) रूपत्या घाट - पुणे - महाड

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपूर
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc ✔️
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 भारतातील मृदा.....
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
🌞🌞आज 21 जून..🌞🌞

🌏 आजचा दिवस उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यातील आयनदिन (Summer Solstice) म्हणून ओळखला जातो.

☀️ आज सूर्यकिरणे कर्कवृत्तावरती लंबरूप पडतात त्यामुळे उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
महाराष्ट्रातील बॉक्साइट खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र कोणती?
1) सिंधुदुर्ग - रत्नागिरी
2) नागपूर - भंडारा 3) कोल्हापूर - ठाणे 4) गोंदिया - गडचिरोली
Anonymous Quiz
18%
1 आणि 2 बरोबर
38%
2 आणि 4 बरोबर
34%
1 आणि 3 बरोबर
10%
1 आणि 4 बरोबर
कोणते लाकूड प्रामुख्याने फर्निचर साठी वापरले जाते?
Anonymous Quiz
4%
चंदन
88%
साग
7%
वड
1%
आंबा
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आधळते?
Anonymous Quiz
40%
पश्चिम घाट
41%
सातपुडा पर्वतरांग
15%
मेळघाट प्रदेश
4%
चिखलदरा टेकड्या
#mpsc Are you preparing for UPSC or MPSC and wondering which optional subject to choose? In this video, Rohit Waykar Sir provides a compelling case for why science is the best optional subject. He addresses common doubts and explains the advantages of selecting science for your preparation. Don't miss these valuable insights to help you make an informed decision and boost your chances of success!

Key Highlights:
🔥 Benefits of choosing science as an optional subject
🔥 Common doubts clarified
🔥 Strategic advantages in UPSC & MPSC exams

📱 YouTube Link 👇

https://youtu.be/ChcUzn12FYI?si=TThGUpafS0yrTLDj

https://youtu.be/ChcUzn12FYI?si=TThGUpafS0yrTLDj

✍️ Studyroom 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

🏚 Girls Hostel 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

🏚 Boys Hostel 𝘾𝙡𝙞𝙘𝙠 𝙃𝙚𝙧𝙚

✔️ अधिक माहितीसाठी संपर्क

Hii,
Rohit Sir here,
Welcome To -
Swami Vivekanand Acadamy
UPSC _MPSC_DEFENCE_ SSC

How Can I help you?

🏢 Address :-
1st Floor, Gheewala Complex, Elpro Chowk, Station Road ,Chinchwad, Pimpri-Chinchwad, Maharashtra 411033

📞 Contact us 👇
9145274493

8459910567

📱 Whatsapp Msg 👇
https://wa.me/+919145274493

📍 Google Map Location 👇
https://maps.app.goo.gl/nSvrPSgxXr3TE8zH6

#PadhahiNahiRukhegi
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
रायगड जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिर आहेत ?
Anonymous Quiz
13%
1
54%
2
27%
3
6%
4
खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात
Anonymous Quiz
9%
मुंबई
8%
भिवंडी
81%
इचलकरंजी
2%
बेलापूर
पक्ष्यांसाठी प्रसिद्ध भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
11%
आसाम
22%
महाराष्ट्र
61%
राजस्थान
6%
कर्नाटक
महाराष्ट्रातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
7%
नाशिक
42%
नागपूर
34%
पुणे
17%
छत्रपती संभाजीनगर
........नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
16%
नर्मदा
61%
तापी
14%
भीमा
9%
गोदावरी
🚩महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे👇

◾️सात बेटांचे शहर 👉 मुंबई

◾️52 दरवाज्याचे शहर 👉 छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद )
@BhugolMpsc
◾️भारताचे प्रवेशव्दार 👉 मुंबई

◾️तांदुळाचे कोठार 👉 रायगड

◾️ज्वारीचे कोठार 👉 सोलापूर

◾️कापसाचा जिल्हा 👉 यवतमाळ

◾️साखर कारखान्याचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर)
@BhugolMpsc
◾️द्राक्ष्यांचा जिल्हा 👉 नाशिक

◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग 👉 नाशिक

◾️कुस्तीगिरांचा जिल्हा 👉  कोल्हापूर

◾️संत्र्याचा जिल्हा 👉 नागपूर

◾️केळीच्या बागांचा जिल्हा 👉 जळगाव
@BhugolMpsc
◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा 👉 सोलापूर

◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा 👉 कोल्हापूर

◾️मिठागरांचा जिल्हा 👉 रायगड

◾️शूरविरांचा जिल्हा 👉 सातारा

◾️संस्कृत कवीचा जिल्हा  👉 नादेंड
@BhugolMpsc
◾️समाज सेवकाचा जिल्हा 👉 रत्नागिरी

◾️गळीत धान्यांचा जिल्हा  👉 धुळे

◾️ऊस कामगारांचा जिल्हा 👉 बीड

◾️तीळाचा जिल्हा 👉 धुळे

◾️हळदीचा जिल्हा 👉 सांगली
@BhugolMpsc
◾️दुधा तुपाचा जिल्हा 👉 धुळे

◾️शिक्षणाचे माहेरघर 👉 पुणे

◾️आदिवासींचा जिल्हा 👉 नंदुरबार

◾️गोंड राजाचा जिल्हा 👉 चंद्रपूर

◾️विहिरींचा जिल्हा 👉 अहिल्यानगर (अहमदनगर )
━━━━━━༺༻━━━━━━
Join @BhugolMpsc ✔️
पुरवठा विभाग Waiting List जाहीर

विविध पदांच्या Waiting List ची PDF उपलब्ध

👇👇👇👇👇

https://chalughadamodimpsc.com/maha-food-bharti-waiting-list-download-link/

https://chalughadamodimpsc.com/maha-food-bharti-waiting-list-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून Waiting List ची PDF Download करू शकता. 👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
या सरळसेवा जाहिराती यायला हव्यात आता..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
पेपरफुटी संदर्भात नवा कायदा आणणार..

1 कोटी रुपयांचा दंड, बुलडोझर ॲक्शन
योगी सरकारचा निर्णय.
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
पेसा परीक्षा..
━━━━━━༺༻━━━━━━
🗞Join
@ChaluGhadamodiGk
2024/07/01 10:06:09
Back to Top
HTML Embed Code: