Telegram Web
लोकसभा अध्यक्ष पदासाठी 48 वर्षांनी निवडणूक..
विधान परिषदेसाठी आज मतदान.
प्रति युनिट मूल्य रु. 20 पेक्षा कमी असल्यास कोणत्या उत्पादनाच्या आयातीवर अलीकडेच बंदी घालण्यात आली आहे?
Anonymous Quiz
8%
टेम्पर्ड ग्लास
44%
सिगारेट लाइटर
40%
डाई कास्ट खेळणी
8%
फटाके
भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडेच नवीन परराष्ट्र संबंध कायदा लागू केला?
Anonymous Quiz
14%
श्रीलंका
21%
चीन
49%
बांगलादेश
17%
म्यानमार
भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले?
Anonymous Quiz
13%
डच
12%
इंग्रज
13%
फ्रेंच
61%
पोर्तुगीज
Q : नैसर्गिक साधनसामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही?
Anonymous Quiz
4%
A) पाणी
18%
B) खाणी
21%
C) वनस्पती
57%
D) लोकसंख्या
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
Anonymous Quiz
9%
सिंधुदुर्ग
29%
कणकवली
57%
राजेवाडी
4%
वसई
महारष्ट्रातील एकूण जलसिंचन क्षेत्रापैकी सुमारे ___टक्के क्षेत्र विहिरीच्या पाण्याने भिजविले जाते?
Anonymous Quiz
48%
५६%
35%
२३%
14%
१५%
3%
८%
📝 हॉलतिकीट SSC - CHSL परीक्षा 2024 उपलब्ध.

📌 स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 प्रवेशपत्र Download लिंक 👇👇

https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-admit-card-download-link/

https://chalughadamodimpsc.com/ssc-chsl-admit-card-download-link/

👆 वरील लिंकवर क्लिक करून हॉल तिकीट Download करू शकता. 👆
—————————————
#SSC #HallTicket #AdmitCard

📱 जॉईन @BhugolMPSC

🚩 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
लघुलेखन परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ.

तांत्रिक कारणामुळे परीक्षा पुढे ढकलली.
परीक्षा न होता थेट होणार 50 हजार 457 पदांची भरती?

ही बातमी खोटी आहे
.
शिक्षक भरती..

तीन हजार उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस.
नवीन फौजदारी कायदे समजण्यासाठी 'संकलन ॲप'

केंद्र शासनाने 1 जुलैपासून नव्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला.

सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होण्याचा मान.
आज पासून पावसाळी अधिवेशन सुरू.
2024/07/01 10:02:00
Back to Top
HTML Embed Code: