Telegram Web
शेवटचे 3 दिवस बाकी; लवकर करा अर्ज

🔰 MAHA TET Exam 2024 | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024

https://chalughadamodimpsc.com/maha-tet-exam-2024-apply-link/

👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆

📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
78a487b8-e990-4fa0-9d60-4c147d390532.pdf
146.8 KB
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022

🔰 सुधारित तात्पुरती निवड यादी

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join
@BhugolMpsc
मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
Anonymous Quiz
16%
भीमा
25%
कृष्णा
29%
वैनगंगा
30%
गोदावरी
खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे?
Anonymous Quiz
7%
सावित्री
68%
तेरेखोल
14%
जगबुडी
11%
दमणगंगा
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही ?
Anonymous Quiz
11%
जळगाव
27%
नंदुरबार
15%
धुळे
46%
नाशिक
खालीलपैकी तापी ची कोणती उपनदी नाही.
Anonymous Quiz
17%
पूर्णा
31%
पांझरा
38%
दुधना
14%
गिरणा
महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये..........मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?
Anonymous Quiz
43%
काळी
23%
तांबडी
23%
गाळाची
10%
जांभी
📱 मोफत ट्रिक्स & नोट्स मिळवा आता Whatsapp वर 👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10/313

👆 सामान्य विज्ञान ट्रिक्स 👆

आता दररोज मिळवा वेगवेगळ्या विषयांच्या ट्रिक्स & नोट्स Whatsapp वर 👇
https://whatsapp.com/channel/0029VaYnV8C8V0tqyAVBpT10
👆 सर्वांनी वरील लिंकवर क्लिक करून लगेच Follow करा. 📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कोणत्या राज्य सरकारने 'महतरी वंदना योजना' सुरू केली आहे?
Anonymous Quiz
11%
गुजरात
54%
छत्तीसगड
30%
तामिळनाडू
4%
केरळ
महाराष्ट्रातील अदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते.
Anonymous Quiz
5%
धुळे
76%
नंदूरबार
6%
मालेगाव
13%
गडचिरोली
खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?
Anonymous Quiz
13%
लिग्नाइट
7%
पीट
15%
बिटूमिनस
65%
अँथरासाईट
साल्हेर मुल्हेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
61%
नाशिक
11%
पुणे
24%
अहमदनगर
4%
धुळे
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
Anonymous Quiz
4%
तामिळनाडू
78%
राजस्थान
11%
मध्य प्रदेश
7%
उत्तर प्रदेश
महाराष्ट्रात खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळत नाही .
Anonymous Quiz
27%
कोल्हापूर
54%
यवतमाळ
19%
रत्नागिरी
भारतातील एकूण साठयापैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाईट चा आहे
Anonymous Quiz
13%
5 टक्के
39%
10 टक्के
39%
15 टक्के
9%
20 टक्के
बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
12%
ठाणे
47%
रत्नागिरी
30%
रायगड
11%
सिंधुदुर्ग
सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे
Anonymous Quiz
7%
मंगळ
81%
बुध
7%
पृथ्वी
5%
शुक्र
2024/11/18 03:01:11
Back to Top
HTML Embed Code: