Telegram Web
अर्थऋषी कालवश

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
मुंबईची हवा वाईट

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
जगात दर तासाला सरासरी 7000 मृत्यू

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
नूतन वर्षाच्या सर्वांना विजयी शुभेच्छा!......

@eMPSCKatta
अर्थव्यवस्थेची वाढ मंदावणार

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
अणू हवा, 'अरेवा' नको!

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
तंत्रज्ञान आणि नागरीकरण

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
एच एम पी व्ही चा धोका वाढतोय?

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Forwarded from MPSC Maharashtra
🌟🚀 Crack UPSC Prelims 2025 with SRIRAM's IAS! 🚀🌟

Stop Blind Preparation – Start Smart!
📢 Join SRIRAM's IAS Prelims Test Series from 27th Jan 2025! 🗓️

74 Comprehensive Tests to ace Prelims:
🎯 50 Discipline Tests
📚 12 Sectional Tests
🌍 8 Full-Length GS Tests
🧠 4 CSAT Tests

🔎 Spot weaknesses early with detailed analysis & All India Ranking
🌐 Hindi & English | Online & Offline

🎉 FREE 1st Test! 🕒 27th Jan (10:30 AM - 12:30 PM)
💰 Fees: ₹3999/-

📍 SRIRAM’s IAS, Narayan Peth, Pune
📞 Call: 9689 000 979
📝 Register: https://forms.gle/CkuawezdXZj5SRqT9

🔥 Don’t Let 2025 Slip Away – Start Right! 💪
Forwarded from MPSC Material Katta
COMBINE B 2024 Prelim.pdf
6.5 MB
आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा पेपर 

जॉईन करा @MPSCMaterialKatta
♦️ जगातील 75 टक्के वाघ भारतात..

जॉईन करा @ChaluGhadamodi
🔸शुभा खोटे, अनुपम खेर यांना 'फिफ पुरस्कार
♦️ज्ञानेश कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त..

👉 राजीव कुमार यांचा कार्यकाळ आज संपेल..
6621. कोणत्या ठिकाणी 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित झाले?
Anonymous Quiz
14%
1. नाशिक
18%
2. कोल्हापूर
63%
3. नवी दिल्ली
6%
4. मुंबई
6622.3 हजार मीटर स्टीपलचेस धावण्याच्या शर्यतीत अविनाश साबळे ने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये कितवे स्थान पटकावले आहे?
Anonymous Quiz
32%
1. 2
34%
2. 5
28%
3. 4
6%
4. 6
♦️👉दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी रेखा गुप्ता

♦️👉आत्तापर्यंत दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या महिला
🔹ज्ञानेश कुमार यांची नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, कायदा आणि न्याय मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. ते राजीव कुमार यांची जागा घेतील, जे मंगळवारी वयाच्या ६५व्या वर्षी पद सोडतील. ज्ञानेश कुमार हे केरळ केडरचे १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी ते केंद्रीय गृहमंत्रालयात कार्यरत होते.
Forwarded from MPSC Maharashtra
🔥 UPSC Aspirants! Are you ready for the challenge? 🔥

📝 SRIRAM’s IAS, Pune presents Prelims All India Open Mock Test – a chance to assess your preparation in a real exam-like environment!

📅 Date: 23rd February 2025
Time: 09:30 AM – 11:30 AM
📍 Venue: SRIRAM’s IAS, Chandrashobha Apartment, Near Modi Ganpati Mandir, Narayan Peth, Pune

🎯 Why take this test?
Experience UPSC-level questions
Online / Offline
Get an All India Rank
Absolutely FREE!


📌 Register Now: https://shorturl.at/0wHx9

📞 Contact: 9689 000 979
🔷 चालू घडामोडी :- 23 & 24 फेब्रुवारी 2025

पंतप्रधानाच्या सचिव पदी शक्तिकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम नवी दिल्ली येथे पार पडला.

विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये चौदा हजार धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज विराट कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीतील 51वे शतक पूर्ण केले आहे.

विराट कोहलीने 287 डावात एकदिवसीय क्रिकेट मध्ये 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

आप नेत्या आतिशी यांची नवी दिल्ली विधानसभेच्या विरोधी पक्षनेती पदी निवड झाली आहे.

रशिया देशाच्या मीरा आंद्रीवाने दुबई खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

जसप्रीत बुमराह ला ICC तर्फे 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आले आहे.

मॉरिशसने त्यांच्या राष्ट्रीय स्थापना दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदींना आमंत्रित केले असून त्यांचा स्थापना दिन 12 मार्च रोजी असतो.

उत्तराखंड राज्याने बाहेरील नागरिकांना जमीन खरेदी करण्यास बंदी घातली आहे.

देश का प्रकृति परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाली असून ते 29 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आले होते.

देश का प्रकृति परीक्षण अभियान आयुष केंद्रीय मंत्रालयातर्फे लाँच करण्यात आले होते.

नुकतीच आयुष्यमान भारत योजना नवी दिल्ली येथे लागू करण्यात आली आहे.

पुणे मध्ये 27वी पश्चिम विभागीय परिषद आयोजित करण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय कला महोत्सव 2025 हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आला आहे.

चीन देशाच्या शास्त्रज्ञांनी HKUS- coV-2 Virus चा शोध लावला आहे.

Life On Mars: collected Stories book चे लेखक नमिता गोखले या आहेत.

◆ मध्य प्रदेश राज्यात सर्वात जास्त गिधाडांची संख्या आढळली आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
2025/02/26 18:43:58
Back to Top
HTML Embed Code: