Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
697 - Telegram Web
Telegram Web
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्ये नमूद केली आहेत?
Anonymous Quiz
2%
कलम 31 C
8%
कलम २१ A
3%
कलम 16
87%
कलम 51 A
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात केंद्रशासित प्रदेशांबाबतच्या तरतुदी आहेत?
Anonymous Quiz
53%
8
17%
9
15%
10
15%
11
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लोकसभेतील जागांच्या आरक्षणाची तरतूद आहे?
Anonymous Quiz
11%
कलम 325
12%
कलम 321
66%
कलम 330
10%
कलम 335
भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करते?
Anonymous Quiz
4%
कलम 24
8%
कलम 25
11%
कलम 19
78%
कलम 15
घटनादुरुस्ती तरतूद-----
Anonymous Quiz
2%
कलम 374
4%
कलम 75
2%
कलम 269
92%
कलम 368
खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेच्या कलमांपैकी एक आहे ज्यामध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक यांचा उल्लेख आहे?
Anonymous Quiz
12%
156
10%
352
8%
280
70%
148
खालीलपैकी कोणते राज्य भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे?
Anonymous Quiz
24%
नागालँड
16%
मणिपूर
41%
मिझोराम
19%
अरुणाचल प्रदेश
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात 'आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यासंबंधीची तरतूद नमूद केली आहे?
Anonymous Quiz
12%
कलम 49
76%
कलम 51
8%
कलम 41
5%
कलम 62
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मानवी व्यापार आणि बिगारी पद्धतीवर बंदी आहे?
Anonymous Quiz
7%
कलम 25
76%
कलम 23
5%
कलम 14
12%
कलम 24
खालीलपैकी कोणते कलम कारखान्यांमध्ये मुलांना कामावर ठेवण्यास मनाई करते?
Anonymous Quiz
75%
24
16%
23
5%
25
4%
27
राज्यघटनेचे कोणते कलम नवीन राज्यांच्या निर्मितीशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
5%
कलम 6
10%
कलम 4
6%
कलम 5
79%
कलम 3
भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम भारताच्या राष्ट्रपतींना संसदेची विरामकाळात अध्यादेश जारी करण्याचा अधिकार देते?
Anonymous Quiz
10%
कलम 213
12%
कलम 312
14%
कलम 124
64%
कलम 123
भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूची मध्ये, किती भाषा आहेत?
Anonymous Quiz
6%
14
3%
20 
88%
22 
4%
18
भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आर्थिक आणीबाणीची तरतूद आहे?
Anonymous Quiz
8%
कलम 356
12%
कलम 352
77%
कलम 360
3%
कलम 365
खालीलपैकी कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकारांशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
4%
कलम 150
38%
कलम 143
54%
कलम 131
4%
कलम 140
भारतीय राज्यघटनेचा भाग आठवा _ संबंधित आहे?
Anonymous Quiz
10%
पंचायती
75%
केंद्रशासित प्रदेश
6%
नगरपालिका
9%
राज्ये
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते?
Anonymous Quiz
7%
कलम 360
71%
कलम 356
22%
कलम 352
1%
कलम 325
भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम जीवन आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या संरक्षणाची हमी देते?
Anonymous Quiz
17%
कलम 21A
9%
कलम 20 
68%
कलम 21
5%
कलम 22
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग (NCBC) ची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कलम _ द्वारे करण्यात आली. ?
Anonymous Quiz
5%
328 B
53%
338 B
36%
338 A
7%
328 A
2024/12/23 00:21:31
Back to Top
HTML Embed Code: