4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती?
Anonymous Quiz
7%
1)60 वर्षे
33%
2)100 वर्षे
54%
3)160 वर्षे
7%
4)95 वर्षे
एक सायकलस्वार ताशी १५ किमी. वेगाने तीन तास प्रवास करतो.तर त्याने एकूण किती प्रवास केला?
Anonymous Quiz
5%
६० किमी.
23%
१८ किमी.
17%
12 किमी.
55%
४५ किमी.
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
Anonymous Quiz
4%
1)2.8 कि.मी.
51%
2)2.4 कि.मी.
26%
3)480 मीटर
19%
4)600 मीटर
एका मशीनची किंमत 10,00,000 रू. आहे. त्या किंमतीत दरवर्षी 12 % दराने घट होते तर 2 वर्षांनी मशीनची किंमत काय होईल ?
Anonymous Quiz
5%
8,75, 400रू
40%
8,74, 400रू
45%
7,74,400रू
10%
7,77,400रू
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौसेमी आहे. तर त्या वर्तुळाचा व्यास किती ?
Anonymous Quiz
20%
1)28 सेमी
48%
2)56 मीटर
25%
3)36 सेमी
7%
4)28 मीटर
PRASIDHIPATRAK 10625.PDF
1.4 MB
✨GCC टायपिंग परीक्षा वेळापत्रक जाहीर.
➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
✨ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनाही आता सेवेमध्ये कंत्राटी पद्धतीने घेता येणार..🙂
बातमी सविस्तर पहा.🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
बातमी सविस्तर पहा.🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖
खालीलपैकी महाराष्ट्र विधान सभाचे पहिले स्पीकर कोण होते ?
Anonymous Quiz
22%
शंकरराव जगताप
18%
शरद दिघे
55%
सयाजी सिलम
5%
बाळासाहेब
महाराष्ट्राला सुमारे _________ किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे.
Anonymous Quiz
87%
720 कि.मी
8%
820 कि.मी
5%
570 कि.मी
0%
680 कि.मी