Telegram Web
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

#विशेषअधिवेशन२०२४
#SpecialSession2024
18🔥4
Photo from Deva Jadhavar
27🏆4👏1
11🙏5💯4👏2
💐10 डिसेंबर :- मानवी हक्क दिन.

1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने स्वीकारलेल्या आणि घोषित केलेल्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणा (UDHR) च्या स्मरणार्थ दरवर्षी 10 डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन पाळला जातो.

#Theme : “Our rights, our future, right now"
22🏆1
🤔8👏3
*राज्यात दीड लाख कर्मचारी भरती:* पारदर्शक, प्रामाणिक, गतिशील काम करा; 100 दिवसांचा कार्यक्रम सादर करा, CM देवेंद्र फडणवीसांचे आदेश
https://link.divyamarathi.com/eLRlU9dJcPb

*इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप* आणि मिळवा मुंबई च्या ताज्या बातम्या आणि मोफत ई-पेपर -
https://link.divyamarathi.com/download
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मिशन 100 दिवस..
लवकरच या कालावधीत 100% भरती प्रक्रिया सुरू होईल 👆 तयारीत राहा
80🙏11👏9
🙏272
262💯72🫡20🏆5🥰4
👏122😁2🏆2
203💯61🔥12👏11🤝7🙏2👌1
2025/07/14 06:36:12
Back to Top
HTML Embed Code: