Telegram Web
आज 5 वाजता...
54🔥2
भुकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताने सुरु केलेले ऑपरेशन नाव : 'ऑपरेशन ब्रम्हा'
70👏10🙏10🔥6
Forwarded from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - एसईबीसी व ओबीसी विकल्प सादर केलेल्या उमेदवारांबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
👏1
Forwarded from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
मुख्य फॉर्म भरण्यासाठी कालावधी वाढवला आहे
11💯2
😁171💯24👏76🥰4🤔3🙏21
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करू या पाडव्याचा सण!

मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या आपणास आणि आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.
47🙏18
2025/07/13 20:47:12
Back to Top
HTML Embed Code: