दिवाळी संपली.... आता लागा अभ्यासाला जोर देऊन. गणित बुध्दिमत्ता, सायन्स आणि चालू घडामोडी हे विषय तुम्ही Combine पास होणार की नाही ते ठरवितात त्यामुळे कोणत्या विषयास किती वेळ द्यायचा हे ज्यांनी त्यांनी ठरवावे. परंतु इतर विषयाकडे दुर्लक्ष नसावे. PYQ आणि MCQ च्या मध्ये जो अभ्यास असतो त्यास कोर अभ्यास म्हणतात. कोर अभ्यास करताना प्रत्येक विषयास स्वतंत्र पुस्तक वापरावे. एकच पुस्तक अनेक वेळा वाचावे..... देवा जाधवर
❤185👏19🔥13🥰11🏆9🫡4😁2
Forwarded from चालू घडामोडी Deva Jadhavar (Deva Jadhavar)
https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9pCH_aw8dRVthS8A_xg-0lE&si=sesBMIzZn-8aHycy..... नमस्कार मित्रांनो 2024 या वर्षातील सर्व चालू घडामोडी व्हिडिओची प्लेलिस्ट आवर्जून ऐका . आगामी 1 डिसेंबर राज्यसेवा , 5 जानेवारी गट ब आणि 2 फेबुवारी गट क करिता अत्यंत उपयुक्त व परिक्षाभिमुख आहे
YouTube
MONTHLY CURRENT AFFAIRS 2024 BY DEVA JADHAVAR | चालू घडामोडी | The Unique Academy | Pune
Share your videos with friends, family, and the world
Forwarded from चालू घडामोडी Deva Jadhavar (Deva Jadhavar)
📚 देवा जाधवर Video आणि PDF फाईल्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📑 चालू घडामोडी 2024 लिंक- https://drive.google.com/file/d/1CEW7z9RQFCO9gF-CU-V0KpHyp8cALhuD/view?usp=sharing
📑 चालू घडामोडी 600 सराव प्रश्न लिंक https://drive.google.com/file/d/1jo5HUBJp3E6s3oxBWYi4drLoZldpNBOF/view?usp=sharing
📑 Year Book 2024 लिंक https://drive.google.com/file/d/1aHhxq8JEOGHtwVNuotOo8L7zMs0-2jLo/view?usp=sharing
🎥 MONTHLY CURRENT AFFAIRS Play List सिरीज पाहण्यासाठी क्लिक करा - https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9pCH_aw8dRVthS8A_xg-0lE&si=DVVfuHaN58emRUuW
🔗 चालू घडामोडी साठी Telegram जॉईन करा - https://www.tgoop.com/DevaJadhavar

❤6👏1🤔1
देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी प्रकाशित चालू घडामोडी 70 वी आवृत्ती 15 नोव्हेंबर 2024 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असेल. संपर्क - 8805463944
चालू_घडामोडी_70वी_आवृत्ती_Index_1.pdf
1.7 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
👏12