◾️ 2025 थीम : शाश्वत जीवनशैलीकडे फक्त संक्रमण
जागतिक ग्राहक दिन-15 मार्च
जागतिक ग्राहक दिन-15 मार्च
🙏45❤9🔥7👏4
महिला प्रीमियर लीग (WPL) - 2025
विजेता संघ - मुंबई इंडियन
उपविजेता संघ - दिल्ली कॅपिटल
🎾14 फेब्रुवारी ते 15 मार्च 2025 या कालावधीत ही स्पर्धा पार पडली.
🎾 महिला प्रीमियर लीग (WPL) - 2025 मध्ये एकूण पाच संघ सहभागी आहेत.
👉 दिल्ली कॅपिटल्स
👉 गुजरात जायेट्स
👉 मुंबई इंडियन
👉 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
👉 यूपी वॉरियर्स
✅ WPL 2023 चा विजेता संघ - मुंबई इंडियन्स
✅ WPL 2024 चा विजेता संघ - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
✅WPL 2025 चा विजेता संघ - मुंबई इंडियनhttps://www.tgoop.com/DevaJadhavar

❤35👏10🥰1
Forwarded from चालू घडामोडी Deva Jadhavar
विद्यार्थी प्रिय चालू घडामोडी मंथली सिरीज...Deva Jadhavar.... Unique Academy..... सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त... लाखो Views असणारी व्हिडिओ Series.....2025 चे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=IN6kAJleB4_Lb_2v
YouTube
Monthly Current Affairs 2025 By Deva Jadhavar
चालू घडामोडी 2025-26 | देवा जाधवर सर | The Unique Academy देवा जाधवर सरांच्या MONTHLY चालू घडामोडी मालिकेत, MPSC, UPSC, आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक अ...
🔥19
♦️#MPSC मधील रिक्त 3 सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्री यांना पत्र.. 🙏🙏
🙏31❤2
Forwarded from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8
https://mpsc.gov.in/adv_notification/8
❤1
Forwarded from MPSC
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षेची सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/examination_scheme/17
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/examination_scheme/17
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा जाहिरात 2025
(1) राज्यसेवा - 124
(2) स्थापत्य अभियांत्रिकी - 144
(3) वनसेवा - 144
(4) स्थापत्य अभियांत्रिकी - 114
एकूण - 385
(1) राज्यसेवा - 124
(2) स्थापत्य अभियांत्रिकी - 144
(3) वनसेवा - 144
(4) स्थापत्य अभियांत्रिकी - 114
एकूण - 385
❤26👏3
नवीन अभ्यासक्रम परीक्षा योजना ☑️
राज्यसेवा पूर्व परीक्षा - २०२५ जाहिरात
👉राज्यसेवा नवीन वर्णनात्मक पॅटर्नची पहिली जाहिरात …....
🔥🔥🔥 सर्वात महत्त्वाचे म्हणजे point no. 6.4.2. नुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा form भरतानाच
👉 वैकल्पिक विषयाची निवड करून तो फॉर्म मध्ये नमूद करावा लागणार आहे....🔥🔥🔥🔥
🙋♂️सर्वांना विनंती फॉर्म भरण्याची घाई करू नका
👉Optional Subject आताच निवडायचे असल्यामुळे खुप विचार पूर्वक निर्णय घ्या

❤18👏2🏆1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
ठरवलं तर जगात काहीही अशक्य नाही याचं जिवंत उदाहरण 👆👆 .
मला माहिती आहे मित्रा आज तुझ्याजवळ नोकरी नाही पैसा नाही म्हणून समाजात तुला कोणीही इज्जत, सम्मान देत नाही.
पण एक कायम लक्षात ठेव तू फक्त यशाच्या एक पाऊल मागे आहेस,
एकदा सर्व शक्ती पणाला लावून लढून दाखव, तुझ्यातील सामर्थ्य जगाला दाखव.
तू यशस्वी होशील त्यावेळी, तुझ्याकडे संशया ने पाहणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतील.
जमिनीची छाती फाडून अन्न धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्याची औलाद आहे आपण,
एवढ्या लवकर पराभव पत्कारणारी जात नाही आपली.
उठ मित्रा आळस झटकून पुन्हा नव्याने लढायची तयारी सुरु कर.
# भरकटलेल्या मित्र / मैत्रिणींना योग्य मार्गावर आणण्यासाठी करण्यात आलेला छोटासा प्रयत्न.https://www.tgoop.com/DevaJadhavar

❤197💯46🔥21😁8🤝8👌7🫡3🤔2👏1