Telegram Web
नमस्कार मित्रांनो..... 2025 मधील परीक्षेसाठी 2024 मधील चालू घडामोडी अभ्यासणे गरजेचे आहे त्यामुळे 2024 मंथली करंन्ट अफेयर्स playlist येथे देत आहे. खालील लिंक ओपन करा !...https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9pCH_aw8dRVthS8A_xg-0lE&si=X-PwDfrmoUxXKC0P
👌2
📔 चालू घडामोडी - YEAR BOOK 2025.

✒️ संपादक - देवा जाधवर

🔖 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📦 Amazon लिंक - https://www.amazon.in/dp/B0DSFXDR44

📦 Flipkart लिंक - https://rb.gy/dkmtpy
 
📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 8805463944
🤔7
जागतिक वन दिन - 21 मार्च थीम 2025 -वन आणि अन्न
🙏14
वरील मुलाखत वेळ देऊन ऐका !!!
22 मार्च - जागतिक जल दिन

2025 ची थीम -हिमनदी संवर्धन 
25👏3
🛑 1/04/2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ( HSRP )

👉 HSRP = High Security Registration Plate

👉 वरील हा फुल फॉर्म लक्षात ठेवा 100% चालक पेपर ला विचारला जाणारच.
323🙏3🤔1
विद्यार्थी प्रिय चालू घडामोडी मंथली सिरीज...Deva Jadhavar.... Unique Academy..... सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त... लाखो Views असणारी व्हिडिओ Series.....2025 चे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9rRpGfVMAvo8wO3Gefz8oFR&si=IN6kAJleB4_Lb_2v
🤔5
23 मार्च -जागतिक हवामान दिन

2025 ची थीम -पूर्व चेतावणी अंतर एकत्र करणेhttps://www.tgoop.com/DevaJadhavar
🔥225
आपण कुठे अडकलोय?
सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली होती …
आणि आपण मात्र कुरकुरत बसतो!
सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमोर हे दोघंही अंतराळात फक्त ८ दिवसांसाठी गेले होते. पण काय झालं? ते तिथे तब्बल २८६ दिवस अडकले!
हो... अक्षरशः अंतराळात अडकलेले.
ना घरी परतता येणार, ना कोणी नक्की सांगणार कधी सुटका होईल,
ना ताजं अन्न, ना मोकळी हवा…
फक्त वाट पाहणं, शांत राहणं आणि विश्वास ठेवणं – २८६ दिवस!

आणि इकडे आपल्याकडे काय होतं?
गरम ताज अन्न नाही मिळाला की त्रागा करतो
कुठल्याही रांगेत थोडा वेळ लागला की आपण त्रासून जातो,
मुलांनी कुणी फोन केला नाही की अस्वस्थ होतो
कोणी ‘धन्यवाद’ म्हटलं नाही तरी दुखावतो,
आपल्या म्हणण्याला कुणी प्रतिसाद दिला नाही की कुरकुर सुरु,
जुने लोकं म्हणतात – "कोणी विचारतच नाही आता…"
पण जरा विचार करा –
ज्यांचं आयुष्य भरभरून गेलंय, घर आहे, नातवंड आहेत, सुरक्षितता आहे –
ते सतत कसल्या तरी अपूर्णतेची तक्रार करत राहतात.
दुसरीकडे सुनीता विल्यम्स, अंतराळात अडकूनही शांतपणे काम करत राहिली. ती तिथे कसलीही हमी नसताना मानसिक बळाने तगली…
आणि आपण मात्र, पाण्याचं थेंब जास्त आला की भांडतो?
मनाचं अंतराळ कधी शांत होणार?
वय वाढतं, अनुभव वाढतात –
पण जर मन आभार मानणं, स्वीकार करणं, समाधान अनुभवणं शिकत नसेल… तर आयुष्यभर अडकलेलं वाटतं – जसं अंतराळात कुठेही न जाता, फक्त भिरभिरत राहणं.
समाधान, सहनशक्ती, आणि कृतज्ञता – ह्या गोष्टी वृद्धत्वात आपल्याला मोठं करतात!
सुनीता विल्यम्स अंतराळातून सुखरूप परतली…
आणि आपण मात्र स्वतःच्या कुरकुरीत अडकून राहायचं?

पुढच्या वेळेस जरा थांबा… विचार करा –
आपण कुठे अडलोय? आणि का?
काय आपल्याकडे असलेलं आयुष्य थोडं अधिक शांतपणे स्वीकारता येईल का?
कारण खरं सांगायचं तर – आपण अंतराळात नाही अडकलोय.
फक्त अडकलोय आपल्या मनाच्या चार भिंती मध्ये!https://www.tgoop.com/DevaJadhavar
209👏24💯15🫡14🔥7🏆3🤔2
2025/07/13 06:19:18
Back to Top
HTML Embed Code: