Q. पुढीलपैकी बिनचूक विधाने निवडा.
A) मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे स्थित आहे. B) केरळ राज्याने मानव-प्राणी संघर्षाला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे.
A) मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे स्थित आहे. B) केरळ राज्याने मानव-प्राणी संघर्षाला राज्य-विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केले आहे.
Anonymous Quiz
6%
फक्त A) बरोबर
12%
फक्त B) बरोबर
80%
दोन्ही बरोबर.
1%
दोन्ही अयोग्य.
Q. खालीलपैकी कोणत्या अनुवंश शास्त्रज्ञाने डीएनए फिंगरप्रिंटिंग चा शोध लावला?
Anonymous Quiz
20%
कार्ल इरेकी
21%
ग्रेगर मेंडेल
52%
अलेक्स जेफ्री
7%
डॉक्टर फ्लेमिंग
Q. पुढील विधानांचा विचार करा.
A) महाराष्ट्र राज्य सरकारने 17 ऑगस्ट हा दिवस 'लाडकी बहीण दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. B) भारताच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी जागतिक बँकेने 1.5 अब्ज डॉलर कर्ज मंजूर केले आहे.
A) महाराष्ट्र राज्य सरकारने 17 ऑगस्ट हा दिवस 'लाडकी बहीण दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. B) भारताच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी जागतिक बँकेने 1.5 अब्ज डॉलर कर्ज मंजूर केले आहे.
Anonymous Quiz
7%
फक्त B) बरोबर
6%
फक्त A) बरोबर
85%
दोन्ही विधाने बरोबर.
2%
दोन्ही विधाने चुकीची आहेत.
Q. महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी(MEDA) चे महत्वाचे उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे?
Anonymous Quiz
43%
नवीकरणीय ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार
9%
औष्णिक ऊर्जा केंद्राची स्थापना
5%
शहरी वीज पुरवठ्यात सुधारणा
43%
वरीलपैकी सर्व
Q. पुढील विधानांचा विचार करा.
A) मध्य प्रदेश हे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य ठरले आहे. B) कर्नाटक हे गिग वर्कर्स बिल आणणारे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.
A) मध्य प्रदेश हे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य ठरले आहे. B) कर्नाटक हे गिग वर्कर्स बिल आणणारे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.
Anonymous Quiz
4%
फक्त B) बरोबर
16%
फक्त A) बरोबर
75%
दोन्ही विधाने बिनचूक आहेत.
5%
दोन्ही विधाने बिनचूक नाहीत.
Q. मूलभूत पशुसंख्यिकी आकडेवारी (BAHS) 2023-24 नुसार, पुढे काही उत्पादन आणि त्यामधील अग्रेसर राज्य यांची आकडेवारी दिली आहे. त्याबाबतचा अयोग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
28%
मांस उत्पादन- उत्तर प्रदेश
26%
अंडी उत्पादन- आंध्र प्रदेश
33%
दुग्धोत्पादन- उत्तर प्रदेश
13%
लोकर उत्पादन- राजस्थान
Q. 2022-23 च्या आकडेवारीनुसार ............. या राज्याचा राज्य वस्तू व सेवा करापासून प्राप्त महसूल सर्वाधिक आहे.
Anonymous Quiz
83%
महाराष्ट्र
9%
गुजरात
7%
उत्तर प्रदेश
1%
कर्नाटक
Q. आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार खालील असत्य विधाने विचारात घ्या.
A) 2023 मध्ये जागतिक वाढ मंदावल्यामुळे व्यापारी मालाच्या निर्यातीत किरकोळ घट झाली आहे. B) भारताच्या सेवा निर्यातीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये USD 341.1अब्जचा नवा उच्चांक गाठला आहे.
A) 2023 मध्ये जागतिक वाढ मंदावल्यामुळे व्यापारी मालाच्या निर्यातीत किरकोळ घट झाली आहे. B) भारताच्या सेवा निर्यातीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये USD 341.1अब्जचा नवा उच्चांक गाठला आहे.
Anonymous Quiz
40%
A आणि B
9%
फक्त A
11%
फक्त B
40%
दोन्ही नाही
Q. लाल, हिरवा आणि पांढरा हे जैवतंत्रज्ञानाचे मूलभूत कोड आहेत. पैकी पांढरा कोड खालीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या कोणत्या शाखेचे वर्णन करतो?
Anonymous Quiz
4%
कृषी
55%
मानवी आरोग्य व वैद्यक शाखा
30%
औद्योगिक
10%
पोषण
Q. अखिल भारतीय आपत्ती उपशमन (mitigation) संस्था खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आली आहे ?
Anonymous Quiz
14%
पुणे
30%
अहमदाबाद
37%
भोपाळ
20%
नवी दिल्ली