Telegram Web
10.3gp
31.1 MB
संविधान एपिसोड - 09
(राज्यसभा टीव्ही)
10.3gp
29.6 MB
संविधान एपिसोड - 10
(राज्यसभा टीव्ही)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
*आत्महत्त्येवर बोलू काही...*

जबर स्वप्नांची किंमत जबर मोजावी लागते अस म्हणतात. पण ती आपला जीव देऊन मोजावी लागत असेल तर ? सोशल मिडियावर स्पर्धा परीक्षा करणा-या स्वप्निलच्या आत्महत्त्येवरुन बराच संताप व्यक्त होत आहे. ही व्यक्त होणारी माणसं संवेदना घेऊन जगणारी आहेत हे पाहुन माझ्या जीवाला थोडं बर वाटलं. कारण व्यक्त होण्यासारखी दुसरी ताकद नाही असं मी मानतो.

कारण, जगण्याचा अस्सल अर्थ जाणणारी, त्याचे मोल जपणारी माणसं ही दुस-यांच मरणं पाहुन व्यक्त होऊन पुन्हा निराशेच्या गर्तेत बुडालेल्यांना जगण्यासाठीची प्रेरणा देतात अस माझ मत आहे. आत्महत्या म्हटल की जीव जास्ती'च हळहळतो, प्रसंगी त्या व्यक्तीबद्दल प्रचंड संताप व चीडही येते. पण त्या व्यक्तीने केलेल्या आत्महत्येचे कारण जर आपल्या जगण्यातल्या प्रश्नांशी जुळत असेल तर ?

कधी कुणी पाहिलय का फक्त कल्पना करुन ? मी जगात नसेल तर काय होईल.... काहीजण रागाच्या भरात बोलुन जातात मी या जगात नसेन ना तेव्हा तुला माझी किंमत कळेल. तर मित्रांनो, हे वाक्य सरळ सरळ फाट्यावर मारतो मी कारण आपल्या असल्याने वा नसल्याने घंटा फरक पडत नाही व्यवस्थेला. हां थोडाफार बदल होतो, पण तो तात्पुरता होतो पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या हे मी आपले आई वडिल व जीवलग सोडुन बोलतोय..कारण त्यांना कधी बरी न होणारी ठसठसती जखम देऊन जातात आत्महत्या करणारी लोकं...

तेव्हा जीव फुकट नाही गड्या तो घालवु नकोस... मला ना सगळ्यात जास्त किव करावी वाटते ती पोरींसाठी जीव देणा-या मंडळींची.. "अरेरे" असं म्हणुसही नाही वाटत अशा पोरांसाठी इतके फालतु प्रकरण वाटत अशांच्या जीव देण्याच...
आपण आपल्या आईच्या उदरात नऊ महिने वाढतो. तिची ती अवस्था, तिचं ते असह्य शारीरिक वेदना सहन करुन आपल्याला जन्माला घालणं वरती आयुष्यभरासाठीचा संघर्ष करण्यासाठीचं शिक्षण व संस्कार देणं... केवढ मोठ काम हे. कमालीचा संयम व धीर लागतो बर ह्या सगळ्याला... *आपण आभाळातुन पडलेलो नसतो बर...*😅

तर पोरांनो आपल्या पोटावर तीन चार किलोच्या वीटा बांधा नि पाच सात महिने 24×7 फुलटाईम फिरा, सहन करा हे ओझं, हे करु शकाल ? नाही ना... ते आपल्यासाठी आपली आई सहन करते... मग जे आत्महत्या करतात ते निर्लज्ज असले पाहिजेत नाही तर भेकड... कारण ते पळून जातात, नि आपल्या माय बापाचा आपल्या नंतरचा फोडला जाणारा काळजापासूनचा आक्रोश त्यांना जिवंतपणीही ऐकू येत नाही असच म्हणावं लागेल, नाही ?? आत्महत्या करणारा मरुन जातो, त्याची पोकळी भरुन येणं एवढ सोप्प नसतं हे वाईटच होत हो,

पण भिऊन, टेन्शन मध्ये येऊन, उद्या माझ कस होईल या जाणिवेतून जीव देण तर काय माझ्या जीवाला पटत नाही बुवा.. तेव्हा गपगुमान आपल्या जीवापेक्षा कुणीही प्यारं नाही अस जीवानिशी बांधायच.... हे जे चाललय ना काही जण सांगतायत प्लान ए, प्लान बी.. ह्यातल जे आपल्या ताकदीत आहे तेच करायच. चटणी भाकरीचं का असेना ते दोन घास खाऊन टुमटुमीत रहायच, नि थोडक्यात लाईफचा पध्दतशीर व छानसा कारभार करायचा म्हंजे करायचा... म्हणजे आत्महत्ये सारखा बुरसट विचार मनाला शिवत नाही... बाकी तुम्ही सुज्ञ आहातच...

नी३ अहिरराव, पुणे
Mob : 8551975985
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी...
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आपला संघर्ष प्रामाणिक असला की यश मिळवण्यासाठी जास्त झटण्याची आवश्यकता पडत नाही..

फक्त यशस्वी दिसण्यासाठी नव्हे तर यशस्वी बनण्यासाठी आपले कसून प्रयत्न असायला हवेत ...!


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी
👆👆👆तुमच्या व्हॉटसअप लाही असेच वरीलप्रमाणे Motivational MSG येण्यासाठी मला खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल संपूर्ण नाव व जिल्हा व्हॉटसअप करा....

नी3 अहिरराव, पुणे
Mob : 8551975985
किंवा
https://wa.me/c/918551975985
वरील लिंक ला क्लिक करा👆

टीप :
💥 हा व्हॉटसॲप ग्रुप नाही ही एक ब्रॉडकास्ट लिस्ट असेल....🔥 यात अपडेट्स वैयक्तिक पाठविण्यात येतात...
मित्रांनो,
संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर झाली... आणि नेटाने अभ्यास करणा-यांना अधिकची खाडकन जाग आली. तसे स्पर्धा परीक्षा करणारे आपण अभ्यासाच्या बाबतीत कधी झोपी जात नसतोच... पण परीक्षेची तारीख घोषित झाली रे झाली की अभ्यासातुन पाच एक मिनटांचीही उसंत घ्यायला आपण मागेपुढे पहायला लागतो. कारण आपल्या पद मिळविण्यासाठीचा स्वप्नांचा पाठलाग हा थांबवुन चालत नाही... त्याला अभ्यासाच्या नियोजनाची, सातत्याची व मुख्य म्हणजे उजळणीची जोड देऊन ते पद मिळेतोवर हा पाठलाग निरंतर धावता ठेवावा लागतो. आणि यात तुमची दमछाक होऊ नये, तुमचा अभ्यासाचा, उजळणीचा ट्रैक चुकू नये म्हणून, आम्ही तुम्हाला साथ देत आहोत आमच्या PSI-STI-ASO 2021च्या पोस्टल टेस्ट सिरीजच्या माध्यमातुन...!

लाखोंच्या पटीत परीक्षेला बसणारे आपण व त्याप्रमाणात कमी संख्येमध्ये भरली जाणारी पदे. त्यामुळे या सर्वांमधुन आपण पास होऊन मुख्य परीक्षेच्या टप्प्यात जाऊन पोहोचायला आपला अभ्यास परिपूर्ण असायलाच हवा मित्रांनो पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याचं सातत्य व वारंवार, दैनंदिन केली जाणारी उजळणी या गोष्टी आपल्याला पासिंगचा मजबूत दावेदार बनवतात हे कधीही विसरू नका. सरावातुनच सफलता साध्य होते. ऑलिंपिक मध्ये आपले खेळाडू ज्याप्रमाणं, पदके मिळवून आपल्या भारत देशाचे नाव उज्ज्वल करीत आहेत.. त्यामागे त्या खेळाडूंचे कष्ट, जिद्द, मेहनत तर आहेच पण यांपुढे जाऊन त्यांचा नित्यनेमाचा सराव हाही त्यांना यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत आहे.

तेव्हा, आपणही सर्व, या गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठीच्या विविध विषयांवरील आमच्या अभ्यासु, तज्ज्ञ, सखोल संशोधनातुन तयार केल्या गेलेल्या प्रश्नोंत्तरांनी सिध्द झालेल्या पोस्टल टेस्ट सिरिज नक्की मागवा... त्या घरपोच मिळतील व तुमच्या अभ्यासाला सरावाची जोड देऊन यशाचा सुवर्ण टप्पा गाठा मित्रांनो. नुस्तचं अभ्यासाचा जयघोषा नाही चालणार मित्रांनो... त्याच्या सोबतीला येऊ घातलेला परीक्षेचा पेपर कव्हर होणं आणि सिली मिसटेक्स टाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण उत्तरपत्रिकेत उत्तरांचा गोल रंगवत नसतो तर आपल सप्तरंगी, उज्ज्वल भविष्यच रंगवत असतो हे लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही आमच्या पोस्टल टेस्ट सिरीज घरपोच मागवून, वेळ लावून, अधिकाधिक प्रश्नपत्रिका सोडवा आणि आपल्या पूर्व परीक्षेचा टप्पा पास होऊन त्या सुवर्णक्षणाचे भागीदार व्हा.


ऑल दि बेस्ट तुम्हां सर्वांना....!!
🌷🤗

आपलाच मित्र,
नी अहिरराव
(संचालक : राष्ट्रनिर्माण प्रबोधिनी, पुणे)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💥 टेस्ट का सोडवाव्यात ? 💥

💢 कारण टेस्ट च्या माध्यमातून Content Level वाढविणे हे अपेक्षित नसून Paper Time Management जमणे हे अपेक्षित आहे.

💢 To Handle Difficult Questions - काठिण्य पातळी अधिक असणाऱ्या प्रश्नांना सामोरे जाण्याची मानसिकता तयार होते.

💢 Elimination Tricks Develope करण्यासाठी Test चा उपयोग होतो...

💢 कोणता विषय किंवा घटक पेपरमध्ये आपला जास्त वेळ घेतो, हे समजण्यासाठी टेस्ट सोडवाव्यात.

💢 ऐन परीक्षेच्या वेळी होणाऱ्या silly mistake टाळता येतात.

💢 तुम्ही केलेल्या अभ्यासाची योग्य उजळणी व्हावी म्हणून...

💢 अभ्यासक्रमाला धरूनच प्रत्येक पेपर सेट केला आहे.

💢 या टेस्ट सिरीज' चे विश्लेषण लेखी स्वरूपात दिले आहे. तुम्ही ते कधीही तुमच्या वेळेत वाचू शकता.

💢 गणित व बुद्धिमत्ता चाचणी'च्या प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण सोप्या पद्धतीने दिले आहे.

💢 प्रश्न खूप गुगली आहेत, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव व्हावा या उद्देशाने.( बहुपर्यायी/ बहुविधानात्मक प्रश्न)

💥नी३ अहिरराव, पुणे💥
🔰 अधिक माहितीसाठी 🔰

📞 Call 👉🏼 8551975985

🌐 Whatsapp👇
https://wa.me/c/918551975985
🌐 Telegram 👇
https://www.tgoop.com/Ni3_Ahirrao
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आता 499/- रुपये किंमतीची टेस्ट सिरीज फक्त 199/- रुपयांत....

📌 एकूण 15 टेस्ट स्पष्टीकरणासहीत (विश्लेषण) मिळतील....
📌 स्पष्टीकरण लेखी स्वरूपात मिळेल (PDF)...

💥 संपर्क : नी३ अहिरराव, पुणे💥

📞 Call 👉🏼 8551975985

🌐 Whatsapp👇
https://wa.me/c/918551975985

🌐 Telegram 👇
https://www.tgoop.com/Ni3_Ahirrao
Answer Sheet.pdf
628.6 KB
OMR Answer Sheet.pdf

कलर मध्ये झेरॉक्स करा
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙏 सफलता आपका लक्ष्य 🙏

भाग्य बदल जाता है
जब इरादे मजबूत हो,
वरना जीवन बीत जाता है
किस्मत को दोष देने में !

✔️Share & Support Us
✔️Unmute Notification

👉 Daily Motivational साठी आमचं चैनल "धडपडणाऱ्या तरुणाईसाठी" जॉइन करा....
🇮🇳🇮🇳

╭─❀⊰ 𝐉𝐨𝐢𝐧
🔺
T.me/Dhadpadnarya_Tarunaisathi
💫 Attention over here please🙋‍♂

🟩 कधी कधी एखादे पुस्तक, कादंबरी, कथा वाचताना त्यातील एखादे वाक्य खूप आवडून जाते किंवा मनाला पटते आणि त्या वाक्याची नोंद करण्याचा मोह आवरत नाही.

🟦 मला ही कथा, कादंबरी, वृत्तपत्रे यातील अशीच आवडीची वाक्ये डायरीत नोंद करण्याची सवय आहे. जर स्वत:चे पुस्तक असेल तर त्यावरच मार्क करायचो आणि ग्रंथ संग्रहालयातील पुस्तक असेल तर त्याची नोंद डायरीत होते...

🟨 एकदा "वपुर्झा" वाचनात आले आणि त्यातील वाक्यांची नोंद डायरीत करत गेलो. नंतर लक्षात आले कि हे सारे पुस्तकच संग्रही ठेवण्यासारखे आहे...

🟧 अशीच तुम्हाला आवडलेली वाक्ये (कथा, कादंबरी, वृत्तपत्रे, सुविचार, इ. इ. ) आपण तुमच्या नावा सहित येथे शेअर करूया👇👇

धडपडणाऱ्या तरुणाईसाठी 👇

https://www.tgoop.com/Dhadpadnarya_Tarunaisathi

मराठी कविता समूह👇 (कविता, चारोळ्या)

@Kavita_Katta

सैर सह्याद्रीची 👇 (गड, किल्ल्यांविषयी)

@We_Are_Trekkers

जर पुस्तकाचे, लेखकाचे नाव माहित असेल तर त्याची नोंद अवश्य करा.(ज्याचे श्रेय त्यालाच🤗)

तुमचे स्वतःचे लेख, कविता किंवा विचार, चारोळी देखील पाठवा तुमच्या नावासहित पोस्ट करण्यात येईल...

मला इथे पाठवा 👇👇

👉
@Ni3_Ahirrao किंवा
👉
@contact_Ni3_Bot किंवा
👉
@Contact_Ni3_Sir_Bot किंवा

🌐 Whatsapp 👇

https://wa.me/c/918551975985
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
परत आजपासून....

NCERT च्या 32 पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले भारतातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक
.

National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य
®
---------------------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-

•NCERT च्या 32 पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले भारतातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

•इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.

•भारत सरकारच्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेमार्फत प्रकाशित पुस्तकावर आधारीत केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न.
------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon/Flipkart वरसुद्धा उपलब्ध.

•खरेदी करण्याची Amazon लिंक-
https://amzn.to/3lOLfP5

•खरेदी करण्याची Flipkart
लिंक-https://rb.gy/mgyq4m
-----------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922
NCERT Antim Satya Sample Copy.pdf
6 MB
परत आजपासून....

NCERT च्या 32 पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले भारतातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक
.

National Bestseller
फक्त
NCERTअंतिम सत्य
®

Sample Copy
---------------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-

•NCERT च्या 32 पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले भारतातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.

•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

•इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.

•भारत सरकारच्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेमार्फत प्रकाशित पुस्तकावर आधारीत केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न.
------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon/Flipkart वरसुद्धा उपलब्ध.

•खरेदी करण्याची Amazon लिंक-
https://amzn.to/3lOLfP5

•खरेदी करण्याची Flipkart
लिंक-https://rb.gy/mgyq4m
--------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
2024/06/30 13:41:05
Back to Top
HTML Embed Code: