Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
✔️ पोलीस भरती GS वन लाईनर व गणित + बुद्धिमत्ता पुस्तक आपल्या घरी पोहच पुस्तकं मिळवण्यासाठी.
▪️गणित 349 रुपये
▪️पोलीस भरती वनलाईनर पुस्तक 320 रुपयेत.
पुस्तक घरी पोहच साठी.
http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091
सिलेक्शन झालेले विद्यार्थी खालील लिंक वरती क्लीक करून पाहू शकता.
https://www.instagram.com/sagar_botalji__?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

समानार्थी शब्द (Synonyms)
https://www.instagram.com/sagar_botalji__?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
१ समज देणे- ताकीद देणे, दोष देणे
२ आनंदी -हर्षित, उत्साही, संतुष्ट
३ परके करणे- दूर करणे, अलिप्त करणे, वेगळे करणे
४ चिथावणे- उकसवणे, प्रवृत्त करणे, चेतवणे
५ दूर करणे -नाहीसे करणे, हटवणे, घालवून देणे
६ विश्वास -श्रद्धा, निष्ठा, भरवसा
७ लालच- हव्यास, लोभ, आसक्ती
८ उशिरा- विलंबित, कालांतराने, दिरंगाईने
९ विनंती -करणे मागणे, अर्ज करणे, याचना करणे
१० किनारा- कडा, धार, तट, काठ
११ शमणे -कमी होणे, खाली बसणे, शांत होणे
१२ त्यागणे- सोडून देणे, अस्वीकार करणे, निराकरण करणे
१३ फिरणे -तरंगणे, लोंबकळणे, डोलणे
१४ उघड करणे -खुलासा करणे, गुप्त गोष्ट सांगणे, जाहीर करणे
१५ ढीग -रास, समुदाय, गठ्ठा
१६ चिकटवणारी वस्तू -गोंद, लेप, जोडणारी वस्तू
१७ वळणे -दिशा बदलणे, फिरणे, मार्ग बदलणे
१८ अडथळा -प्रतिबंध, खोडा, अडचण, विरोध
१९ लहरीपणा- हुरळ, चंचलता, चंचलवृत्ती
२० पात्रता- योग्यता, लायक असणे, कुवत
२१ गुदमरवणे- थोपवणे, दाबून टाकणे, दडपणे
२२ निष्क्रिय - स्थिर, गतिहीन, अकर्मक
२३ गुप्त- सुप्त, अप्रकट, लपलेला
२४ स्वातंत्र्य- मोकळीक, मुभा, परवाना
२५ सहमत- असणे एकमत होणे, अनुमोदन देणे
२६ क्षणिक- तात्पुरता, अल्पकाळ टिकणारा
२७ शांत- निवांत, स्थिर, स्तब्ध, निःशब्द
२८ स्पष्ट- उघड, जाहीर, प्रकट
२९ आळस- सुस्ती, शैथिल्य, मंदता
३० प्रमाण -आयतन, आकारमान, राशी
३१ लपूनछपून- गुप्त, चोरटा, छुप्या मार्गाने
३२ अल्प -तुटपुंजे, कमी, थोडेसे
३३ माल- सामान, वस्तू, सामग्री
३४ गोंधळात टाकणे- बुचकळ्यात पाडणे, संभ्रमित करणे
३५ हटवणे- पुसून टाकणे, मिटवणे, नष्ट करणे
३६ दुःख- हाल, यातना, क्लेश
३७ दांभिक- देखाव्याचा, गर्विष्ठ, ढोंगी
३८ अरण्य -वन, जंगल, कानन, विपिन
३९ अग्नी -आग, अनल, विस्तव, वन्ही, पावक
४० आकाश- अंबर, गगन, नभ, व्योम
४१ काळोख- अंधार, तिमिर, तम
४२ अमृत- पीयूष, सुधा
४३ साप- अहि, भुजंग, सर्प, व्याळ
४४ आई -माता, माऊली, जननी, जन्मदात्री
४५ आनंद- हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास
४६ आरसा- दर्पण, मुकुर, आदर्श
४७ आज्ञा -आदेश, हुकूम, फर्मान
४८ इंद्र -देवेंद्र, सुरेंद्र, नाकेश, वज्रपाणी
४९ इच्छा -आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, अपेक्षा
५० ईश्वर- देव, ईश, परमेश्वर, प्रभू, विधाता
५१ उत्सव- समारंभ, सण, सोहळा
५२ उणीव- कमतरता, न्यून, त्रुटी
५३ पोट- उदर, जठर
५४ झरा- ओढा, नाला
५५ कमळ -पंकज, नीरज, अंबुज, राजीव, पद्म
५६ श्रम -कष्ट, मेहनत, परिश्रम
५७ तिमिर- काळोख, अंधार, तम
५८ किनारा- तट, तीर, कूल, काठ
५९ पक्षी- खग, विहंग, अंडज
६० गाय -धेनु, गो, कामधेनू
६१ घर -गृह, सदन, निकेतन, आलय, निवास
६२ चंद्र- शशी, इंदू, सुधाकर, सोम, रजनीनाथ
६३ पाणी -जल, नीर, उदक, तोय, जीवन
६४ जमीन- भूमी, धरा, धरती, वसुंधरा, पृथ्वी
६५ झेंडा- ध्वज, निशाण, पताका
६६ तलाव- सरोवर, तटाक, सारस, जलाशय
६७ देव- ईश्वर, परमेश्वर, सूर, अमर
६८ शरीर -देह, तन, तनु, काया, वपू
६९ गरिबी -दारिद्र्य, दैन्य, विपन्नता
७० नदी- सरिता, तटिनी, तरंगिणी
७१ नाव- नौका, तरी
७२ पाऊस- पर्जन्य, वर्षा
७३ पक्षी -खग, विहंग, द्विज
७४ वारा -पवन, वायू, अनिल, समीर
७५ सफर- प्रवास, यात्रा
७६ फूल -पुष्प, सुमन, कुसुम
७७ बहीण- भगिनी, सहोदरा
७८ बाप -पिता, जनक, वडील, तात
७९ मित्र -दोस्त, सखा, सवंगडी
८० मुलगा -सुत, तनय, आत्मज, पूत्र
८१ मुलगी -सुता, तनया, आत्मजा, कन्या
८२ लढाई- युद्ध, संगर, समर, रण
८३ राजा- नृप, भूप, नरेश, भूपाल
८४ मार्ग -रस्ता, वाट, पथ
८५ स्त्री- बाई, महिला, ललना, वनिता
८६ सूर्य- रवी, भास्कर, आदित्य, मित्र, सविता
८७ समुद्र- सागर, सिंधु, रत्नाकर, पयोनिधी
८८ सिंह -केसरी, पंचानन, मृगराज
८९ हात- कर, बाहू, हस्त, भुजा
९० गळा -कंठ, मान, शिरोधर
९१ कावळा काक, एकाक्ष, वायस
९२ तलवार- खडग, समशेर
९३ गणपती -विनायक, गजानन, लंबोदर
९४ गोड -मधुर, रसाळ
९५ चाक -चक्र
९६ झोप -निद्रा, शयन
९७ घरटे -नीड, खोपा
९८ किनारा- तट, तीर, काठ
९९ तोफ- शस्त्रास्त्र, गोळा
१०० नमस्कार- नमन, प्रणाम, वंदनhttps://www.instagram.com/sagar_botalji__?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
👉 पदे:
पदे: महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक / निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी/अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)
🎯 महिला व बालविकास
👉 मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
👉 शासनाशी संबधीत निवडक कायदे
👉 नागरी सेवा नियम
👉 महिला व बालविकास कायदे व योजना
👉 एकात्मिक बाल विकास सेवा योजना
👉 सामान्य ज्ञान
👉 भारताचे संविधान
👉 गणित व बुध्दिमत्ता चाचणी
👉 मराठी
👉 इंग्रजी
👉 महिला व बालविकास विभाग मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
✔️एकूण- 30 टेस्ट
रुपये - 350
WhatsApp -

❤1
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
कृषी सेवक Update..
कृषी सेवक पदभरती 2025 -26 साठीचे मागणीपत्र सादर करण्यासाठी बिंदू नामावली प्रमाणित करून आणण्यास्तव कृषी सेवक/सहाय्यक कृषी अधिकारी सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती सोबतच्या विहित प्रपत्रात तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी.
दिनांक:- 21/11/2015

🟪 TEST SERIES 2025
सुरु आहेत.......
✔️ MPSC गट 'क ' आणि गट 'ब'
प्रश्न-100
एकूण - 5 टेस्ट
रुपये-150
✔️ तलाठी ( ऑनलाईन ) - 10 टेस्ट
प्रश्न-100
रुपये-150
✔️ खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट जॉईन करा.

पोलीस_भरती_पेपर_क्रमांक_5.pdf
2.5 MB
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🌍 NCERT भूगोल वन-लाइनर नोट्स
इयत्ता ६ वी: पृथ्वी आणि आपले निवासस्थान
सूर्यमाला -: सूर्य, आठ ग्रह, उपग्रह आणि इतर खगोलीय वस्तूंनी मिळून सूर्यमाला बनते.
सूर्य -: सूर्यमालेतील उष्ण वायूंचा प्रचंड मोठा तारा.
ग्रह -: सूर्याभोवती विशिष्ट कक्षेत फिरणाऱ्या खगोलीय वस्तू.
पृथ्वी -: सूर्यमालेतील पाचवा सर्वात मोठा ग्रह आणि तिसरा ग्रह, ज्याला निळा ग्रह म्हणतात.
अक्षांश आणि रेखांश -: पृथ्वीवरील ठिकाण निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काल्पनिक रेषा. विषुववृत्त 0°C अक्षांश आहे.
पृथ्वीच्या गती :- परिभ्रमण (Rotation- दिवस-रात्र) आणि परिक्रमण (Revolution- ऋतू बदल).
वातावरण :-: पृथ्वीला वेढलेले वायूंचे आवरण.
जीवावरण :- पृथ्वीचा तो भाग जिथे जीवन अस्तित्वात आहे.
जॉईन करा आजच - @S_B_ACADEMY

इयत्ता ७ वी: आपले बदलणारे जग
भूखंड वहन -: पृथ्वीच्या कवचाखालील (Crust) भूखंड प्लेट्सची (Plates) मंद गती.
अंतर्गत बल -: पृथ्वीच्या आतून कार्य करणारी शक्ती (उदा. भूकंप, ज्वालामुखी).
बहिर्गत बल -: पृथ्वीच्या पृष्ठभागावर कार्य करणारी शक्ती (उदा. वारा, पाणी, बर्फ).
भूकंप -: भूखंड प्लेट्सच्या हालचालीमुळे निर्माण होणारे कंप.
ज्वालामुखी -: भूकवचातील छिद्र, ज्यातून वितळलेला खडक बाहेर पडतो.
शिलावरण -: भूकवच आणि वरचा प्रावरण (Mantle) यांचा समावेश.
हवामान आणि वातावरण-: हवामान अल्पकालीन स्थिती असते, तर वातावरण दीर्घकालीन स्थिती असते.
जंगलतोड -: मोठ्या प्रमाणावर झाडे तोडणे, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो.
जॉईन करा आजच - @S_B_ACADEMY
इयत्ता ७ वी: आपले बदलणारे जग
भूखंड वहन -: पृथ्वीच्या कवचाखालील (Crust) भूखंड प्लेट्सची (Plates) मंद गती.
अंतर्गत बल -: पृथ्वीच्या आतून कार्य करणारी शक्ती (उदा. भूकंप, ज्वालामुखी).
बहिर्गत बल -: पृथ्वीच्या पृष्ठभागावर कार्य करणारी शक्ती (उदा. वारा, पाणी, बर्फ).
भूकंप -: भूखंड प्लेट्सच्या हालचालीमुळे निर्माण होणारे कंप.
ज्वालामुखी -: भूकवचातील छिद्र, ज्यातून वितळलेला खडक बाहेर पडतो.
शिलावरण -: भूकवच आणि वरचा प्रावरण (Mantle) यांचा समावेश.
हवामान आणि वातावरण-: हवामान अल्पकालीन स्थिती असते, तर वातावरण दीर्घकालीन स्थिती असते.
जंगलतोड -: मोठ्या प्रमाणावर झाडे तोडणे, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो.
जॉईन करा आजच - @S_B_ACADEMY
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟪 TEST SERIES 2025
सुरु आहेत.......
✔️ MPSC गट 'क ' आणि गट 'ब'
प्रश्न-100
एकूण - 5 टेस्ट
रुपये-150
✔️ तलाठी ( ऑनलाईन ) - 10 टेस्ट
प्रश्न-100
रुपये-150
✔️ ICDS - अंतर्गत भरती
प्रश्न -100 ( 20 टेस्ट )
तांत्रिक - 40 प्रश्न ( 10 टेस्ट )
एकूण- 30 ऑनलाईन टेस्ट
रुपये-350
✔️ खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट जॉईन करा.
http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091
सुरु आहेत.......
✔️ MPSC गट 'क ' आणि गट 'ब'
प्रश्न-100
एकूण - 5 टेस्ट
रुपये-150
✔️ तलाठी ( ऑनलाईन ) - 10 टेस्ट
प्रश्न-100
रुपये-150
✔️ ICDS - अंतर्गत भरती
प्रश्न -100 ( 20 टेस्ट )
तांत्रिक - 40 प्रश्न ( 10 टेस्ट )
एकूण- 30 ऑनलाईन टेस्ट
रुपये-350
✔️ खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट जॉईन करा.
http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
👉 पदे:
पदे: महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी/अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)
🎯 महिला व बालविकास
👉 मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
👉 महिला व बालविकास विभाग मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
✔️एकूण- 30 टेस्ट
रुपये - 350
WhatsApp -
http://wa.me/+918888176091
पदे: महिला व बाल विकास आयुक्तालयांतर्गत अधिक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था /रचना व कार्यपध्दती अधिकारी/अधिव्याख्याता / जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी /सांख्यिकी अधिकारी गट-ब (राजपत्रित) व एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयांतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण)
🎯 महिला व बालविकास
👉 मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा
👉 महिला व बालविकास विभाग मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त
✔️एकूण- 30 टेस्ट
रुपये - 350
WhatsApp -
http://wa.me/+918888176091
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
सध्या तरी 21 डिसेंबर रोजी होणारी Combine गट ब पूर्व परीक्षा वेळेवर होईल असं समजत आहे..
Source :लोकसत्ता पेपर..
Source :लोकसत्ता पेपर..
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
▪️ लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,लातूर.
👉लिपीक (लेखनीक),
👉सबग्रेड (Multipurpose Support Staff)
👉 वाहन चालक
👉 या श्रेणीतील एकूण ३७५ पदांची सरळसेवा भरती ऑनलाईन परिक्षा प्रक्रियेद्वारे करणेसाठी उमेदवारी अर्ज मागविणेत येत आहेत.
👉 विविध श्रेणीतील पदांसाठी असणारी पात्रता/निकष बँकेच्या https://laturdccb.com या वेबसाईटवर दि. 05/१२/२०२५, सकाळी ११.०० वाजलेपासुन प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरातीत उपलब्ध असतील.

▪️ ग्रामसेवक व तलाठी या पदासाठी मार्गदर्शन साठी खालील आपला WhatsApp Group जॉईन करा फक्त मुलींच्यासाठी ग्रुप बनवलेला आहे....
👩🦳👩🦱🙎♀️https://chat.whatsapp.com/LZVAWLvp8XRIPg4ffy57Po?mode=hqrt3
✔️ आजचा ग्रुप फुल होणार आहे त्यामुळं लवकर जॉईन करा

❤2
Forwarded from 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬