Telegram Web
9 ऑगस्ट २०२३ रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक आदिवासी दिवसाची थीम काय होती?
Anonymous Quiz
38%
Leaving no one behind: Indigenous peoples and the call for a new social contract.
25%
Indigenous languages
32%
Indigenous Youth as Agents of Self-determination
6%
None of the above
USA मधील कोणते राज्य एके काळी एक फ्रेंच वसाहत होते?
Anonymous Quiz
27%
अलास्का
44%
California
20%
Maryland
9%
Louisiana
महाराष्ट्रातील पहिले अवयवदान जन जागृती उद्यान कोठे सुरू करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
11%
ठाणे
30%
नागपूर
47%
नांदगाव पेठ : अमरावती
12%
पुणे
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्यांना काय म्हणतात?
Anonymous Quiz
12%
रडार
51%
फोटॉन
24%
प्रोटीन
12%
पॉझीट्रोन
कॅनडा ओपन बॅडमिंटन २०२३ पुरुष एकेरी कोणी जिंकला?
Anonymous Quiz
21%
डॅनील मेदवेदेव
32%
एचएस प्रणोय
34%
लक्ष्य सेन
12%
वेंग हाँग यान
जीवन किरण योजना ही योजना कोणी सादर केली?
Anonymous Quiz
16%
SBI
24%
RBI
45%
LIC
15%
केंद्र सरकार
युगे युगीन भारत हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या शहरात बांधले जाणार आहे?
Anonymous Quiz
33%
नवी दिल्ली
38%
जयपूर
17%
मुंबई
12%
लखनऊ
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी पहिल्या महीला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती?
Anonymous Quiz
7%
मिशी वासुदेव
23%
चंदा कोचर
53%
अरुंधती भट्टाचार्य
18%
उषा मेहता
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
चांद्रयान ३ चे प्रक्षेपण कोणत्या दिवशी करण्यात आले?
Anonymous Quiz
11%
१५ जून २०२३
63%
१४ जुलै २०२३
21%
२६ जुलै २०२३
5%
३० जुलै २०२३
टेस्लाचे भारतातील पहिले कार्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
28%
पुणे
41%
मुंबई
20%
नागपूर
12%
दिल्ली
योग्य विधान ओळखा
१. कलम १६४ नुसार महाधिवक्ता हे पद निर्माण केले आहे.
२. महाधिवक्ता हा राज्य सरकारचा वकील म्हणून काम करतो
Anonymous Quiz
12%
दोन्ही चूक
33%
विधान १ बरोबर
34%
विधान २ बरोबर
22%
दोन्ही योग्य
जागतीक हिपॅटायटिस दिवस कधी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
20%
२७ जुलै
42%
२८ जुलै
31%
२९ जुलै
8%
३० जुलै
महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
Anonymous Quiz
11%
सायरस पुनावाला
69%
रतन टाटा
16%
मुकेश अंबानी
4%
गौतम अदानी
संयुक्त राष्ट्राने खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाल कामगार निर्मूलन वर्ष घोषित केले होते?
Anonymous Quiz
30%
२०१९
29%
२०२०
28%
२०२१
12%
२०२२
युक्रेन शांतता परिषद २०२३ कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
Anonymous Quiz
27%
रशिया
19%
चीन
40%
सौदी अरेबिया
14%
ब्राझील
मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची असते?
Anonymous Quiz
25%
कायदेमंडळ
31%
कार्यकारी मंडळ
13%
राजकीय पक्ष
31%
न्यायमंडळ
स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश कितव्या घटनादुरुस्तीने करण्यात आला?
Anonymous Quiz
21%
९७
45%
९६
23%
९५
10%
९४
Forwarded from मराठी सामान्य ज्ञान (Truptesh Bhadane)
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते?
Anonymous Quiz
10%
भारताचे पंतप्रधान
52%
केंद्रीय अर्थमंत्रालय
12%
संसद
26%
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
2025/02/27 19:49:40
Back to Top
HTML Embed Code: