Telegram Web
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚एल्फिन्स्टनला जमीन महसूलाच्या संदर्भात महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती पद्धत लागू करायची होती?
Anonymous Quiz
12%
कायमधारा
39%
रयतवारी
21%
महालवारी
27%
मौजेवारी
👍20🤝3
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने आपल्या दूरदृष्टीचा आणि प्रशासकीय कौशल्याचा परिचय खालीलपैकी कोणी दिला होता?
Anonymous Quiz
5%
वेरेल्स्ट
33%
लॉरेन्स
26%
सॉडर्स
36%
डुप्ले
👍133🫡2😍1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚धार्मिक शुद्धी आणि बंगाली मुस्लिम समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी "हाजी शरियत उल्लाह" यांनी कोणती चळवळ सुरू केली ?
Anonymous Quiz
17%
वहाबी चळवळ
28%
टिटू-मिर चळवळ
46%
फरियादी चळवळ
9%
देवबंद चळवळ
👍216
✍️

अपने दर्द को अपना मोटिवेशन बना लो फिर देखो कौन रोकता है आपको
सफल होने से!

शिवसकाळ 🔥🚩
33👍14👌2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍3
✍️ महाराष्ट्राच्या ऱ्हासाची सात ऐतिहासिक कारणे. छान माहिती आहे नक्की वाचा
14
✍️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था/संघटना

🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:

https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
8👍8🙏3
History One Day Revision Batch

🔺 गट ब पूर्व परीक्षा:- 5 जानेवारीसाठी विशेष बॅच


✍🏻 कमी वेळेत पूर्ण इतिहास
✍🏻 सोबत pdf नोटस
✍🏻 इतिहास विसरला की इतिहास घडणार नाही म्हणून विषय Skip करायचा नाही.


🟣 एकूण 10+ व्हिडिओ
🔵 Validity: 1 महिने
🟢watch Time: 2 पट
🔴 Fee:- 250 रू

App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

👤 मार्गदर्शक : सचिन गुळीग
मो नं. 9545600535


http://wa.me/+919545600535?text=Name
👍2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚3 एप्रिल 1849 रोजी त्यांनी "शंभर वर्षात जनता स्वातंत्र्याची मागणी करेल आणि त्यावेळी इंग्रजांना देश सोडावा लागेल आणि जर असे झाले नाही तर हिंदुस्थानात मोठी क्रांती घडून येईल" असे भाकीत कोणी केले होते?
Anonymous Quiz
30%
स्वामी दयानंद सरस्वती
22%
भाऊ महाजन
44%
लोकहीतवादी
4%
यापैकी नाही
👍15🫡32
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚गोपाळ गणेश आगरकारांनी शिक्षणाविषयी कोणते लेख लिहले होते? अ)आमचे काय होणार ब)ना कर्त्याचा वार शनिवार क)शिक्षण देण्याची आवश्यकता ड)लोकशिक्षणावर गदा
Anonymous Quiz
4%
फक्त अ ब आणि क बरोबर
15%
फक्त ब क आणि ड बरोबर
12%
फक्त ब आणि ड बरोबर
69%
वरील सर्व बरोबर
👍14🔥3👏2🥰1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚21-22 मार्च 1920 रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी माणगावात दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाची परिषद खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती?
Anonymous Quiz
20%
राजर्षी शाहू महाराज
44%
महाराजा सयाजीराव गायकवाड
11%
दादासाहेब इनामदार
25%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
👍224🥰3🤝2
🆘 अस्तित्व नसणे आणि अस्तित्व असणे या प्रवासातील संघर्ष म्हणजे नौकरी होय

➡️ परंतु हा संघर्ष ज्या मार्गदर्शकां समोर सुरू होतो आणि पुन्हा आणि त्यांच्याच समोर थांबतो हे आनंददायी आणि इतरांसाठी प्रेरणादायी असते
👍2912👌3
गट ब पुढे जाऊ किंवा 5 ला होऊ अभ्यासात खंड पडता कामा नये.
#Target60+
🤗
👍48🙏10
✍️

स्वतःवर आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा रिझल्ट आपलाच आहे.✌️

शिवसकाळ 🔥🚩
👍4917👌3😍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📌16 डिसेंबर 1687

श्री छत्रपती निष्ठेचे महामेरू
स्वराज्यद्रोही संहारक
स्वराज्य आधार
सह्याद्री समशेर
कर्मयोगी
💁🏻‍♂संभाजी महाराजांचा खंबीर आधार व स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना त्रिवार अभिवादन!💐🙏🚩
28🙏6👍2🥰1
अवघ्या 6 तासात 600 गनीम कापणारे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी तळबीड जि. सातारा 💐🙏
🙏5211👍7🔥3
इतिहास माहित करून घेणे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे.🔥🚩
42👍5👏4🙏1😍1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑

📚मेरठ कटाचा भारतीय साम्यवादी पक्षावर सर्वात महत्वाचा कोणता परिणाम झाला होता योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
49%
दीर्घकाळ चाललेल्या खटल्यामुळे पक्षाला जनतेची सहानुभूती मिळाली
21%
गांधीजी जेलमध्ये आरोपींना भेटावयास गेले
13%
हाय कमांडला स्वतःची योग्यता कळाली
18%
साम्यवाद्यांचा विद्यार्थी संघटनेत शिरकाव झाला
👍124🥰2
2025/07/13 00:12:08
Back to Top
HTML Embed Code: