✍️ कायमधारा व्यवस्था
🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
👍12❤5🤝1🫡1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚1880-83 या काळात तीन वर्षासाठी मुंबई कायदेमंडळात सरकार नियुक्त सदस्य म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत होते?
📚1880-83 या काळात तीन वर्षासाठी मुंबई कायदेमंडळात सरकार नियुक्त सदस्य म्हणून खालीलपैकी कोण कार्यरत होते?
Anonymous Quiz
17%
लोकहितवादी
14%
भाऊ महाजन
52%
जगन्नाथ शंकरशेठ
18%
नामदार गोखले
👍12🥰1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚"जग हाच माझा देश असून सर्वांचे भले करणे हा माझा धर्म आहे" असे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य होते?
📚"जग हाच माझा देश असून सर्वांचे भले करणे हा माझा धर्म आहे" असे खालीलपैकी कोणाचे ब्रीदवाक्य होते?
Anonymous Quiz
13%
जॉर्ज वॉशिंग्टन
39%
महात्मा फुले
24%
एडमंड बर्क
24%
थॉमस पेन
👍13❤5🤝2🙏1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚मुबंईच्या लाहोर चाळीतील स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक या संस्थेच्या कन्या शाळेस 26,500 रुपयांची मदत कोणी केली होती?
📚मुबंईच्या लाहोर चाळीतील स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक या संस्थेच्या कन्या शाळेस 26,500 रुपयांची मदत कोणी केली होती?
Anonymous Quiz
48%
नाना शंकरशेठ
28%
भाऊ दाजी लाड
21%
दादाभाई नौरोजी
3%
यापैकी नाही
👍14❤4👏2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚देशाची आर्थिक व्यवस्था कशी चिघळत चालली आहे आणि ती सुधारण्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजेत याचे मार्गदर्शन लोकहितवादी यांनी कोणत्या पुस्तकात केले आहे?
📚देशाची आर्थिक व्यवस्था कशी चिघळत चालली आहे आणि ती सुधारण्यासाठी कोणकोणते उपाय केले पाहिजेत याचे मार्गदर्शन लोकहितवादी यांनी कोणत्या पुस्तकात केले आहे?
Anonymous Quiz
18%
लक्ष्मीज्ञान (1849)
14%
ग्रामरचना (1883)
44%
हिंदुस्थानला दारिद्र्य येण्याची कारणे (1876)
24%
वरील सर्व बरोबर
👍16❤4🥰4😍2🤝1🤗1
✍️
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते! ✌️
शिवसकाळ 🔥🚩
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते! ✌️
शिवसकाळ 🔥🚩
❤49👍15🥰5🫡2😍1
✍️ 1857 च्या उठावात इंग्रजांना मदत
करणारे भारतीय
🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
करणारे भारतीय
🟢 इतिहासाच्या Online Batch साठी आजच Android App करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
👍10❤3🤝2🫡1
गट ब व क पूर्व साठी अत्यंत महत्वाचे
🟢 अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण भाग-1
✍🏻 इतिहास सोपा करा !
🗓 दिनांक:- आज 22 डिसेंबर 2024
⏰ वेळ:- सायंकाळी 6 वा.
🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा.
लिंक -
https://youtu.be/Sfs8KX0kXwU
https://youtu.be/Sfs8KX0kXwU
========
🎯 Like, Share & Subscribe

👍10❤3
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚विजोड नाटक ओळखा. अ)तुझे आहे तुजपाशी ब)सुंदर मी होणार क)स्वप्नीचे हे धन ड)तुका म्हणे आता
📚विजोड नाटक ओळखा. अ)तुझे आहे तुजपाशी ब)सुंदर मी होणार क)स्वप्नीचे हे धन ड)तुका म्हणे आता
Anonymous Quiz
7%
फक्त अ आणि ब
24%
फक्त क आणि ड
53%
फक्त क बरोबर
15%
फक्त अ आणि ड
👍13🎉1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚होमरूल चळवळीचा प्रसार पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? अ)कॉमनविल ब)न्यू इंडिया क)हरिजन ड)स्वराज्य
📚होमरूल चळवळीचा प्रसार पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? अ)कॉमनविल ब)न्यू इंडिया क)हरिजन ड)स्वराज्य
Anonymous Quiz
43%
अ आणि ब फक्त
30%
अ ब आणि क फक्त
19%
अ आणि ड फक्त
9%
ब क आणि ड फक्त
👍9❤3
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚व्यक्ती ओळखा. अ)20 जुलै 1879 च्या मध्यरात्री ब्रिटिश अधिकारी डॅनियलने त्यांना अटक केले ब)त्यांना एडनमधील तुरुंगात पाठवले क)या शूर स्वातंत्र्य योध्याचे एडन मधील तुरुंगातच 17 फेब्रुवारी 1883 रोजी निधन झाले.

5%
लहुजी वस्ताद
83%
वासुदेव बळवंत फडके
10%
गोपाळ. मो. साठे
2%
सादू कांबळे
👍14❤1🥰1
🔴 Live Now 🔴
🔴 गट ब व क पूर्व परीक्षा
🟢 इतिहास अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण
👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/Sfs8KX0kXwU?si=LBS6oZ5gt9bG1gDp
🔴 गट ब व क पूर्व परीक्षा
🟢 इतिहास अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण
👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/Sfs8KX0kXwU?si=LBS6oZ5gt9bG1gDp
YouTube
History: गट ब व क पूर्व (2024-25): अतिसंभाव्य प्रश्न-विश्लेषण Part1 :: By Sachin Gulig #mpsc #psi
Download "History By Sachin Gulig" App Now:
https://rb.gy/uzv4xq
अधिक माहितीसाठी संपर्क : 9545600535
Imp History Video’s
1) महात्मा फुले:- जयंती विशेष
https://youtu.be/LrOQ-mPHm_Q
2) छत्रपती शाहू महाराज
https://youtu.be/W3PwX72XlLg
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
https://rb.gy/uzv4xq
अधिक माहितीसाठी संपर्क : 9545600535
Imp History Video’s
1) महात्मा फुले:- जयंती विशेष
https://youtu.be/LrOQ-mPHm_Q
2) छत्रपती शाहू महाराज
https://youtu.be/W3PwX72XlLg
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
👍6👏5
✍️
जितना दम हैं लगा दो, क्योंकि ये वक्त कभी वापस नहीं आएगा!
शिवसकाळ 🔥🚩
जितना दम हैं लगा दो, क्योंकि ये वक्त कभी वापस नहीं आएगा!
शिवसकाळ 🔥🚩
🔥39👍15🙏5😍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आजची भेट: क्रांतिकारी बंधु जन्मस्थळ
📍 चाफेकर वाडा: चिंचवड :
👇🏻👇🏻
दामोदर हरी चाफेकर जून 1869
बाळकृष्ण हरी चाफेकर 1873
वासुदेव हरी चाफेकर 1880
त्यांचे वडील हरिपंत चाफेकर हे कीर्तनकार होते.
चाफेकर बंधूंनी पुण्यातील गणेशखिंडीत ब्रिटिश अधिकारी डब्ल्यूसी रँड आणि त्याचा लष्करी एस्कॉर्ट लेफ्टनंट आयर्स्ट यांची हत्या केली होती.
इंग्रजांनी चाफेकर बंधुना पुण्यातील येरवडा तुरूंगात फाशी दिली होती.
=========

👏16👍8❤5🙏1