Telegram Web
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚अ)संस्कृतचे महान पंडित तरीही पाश्चात्य विचारांचा स्वीकार ब)तत्वबोधिनी सभेमध्ये सहभाग क)संस्कृत कॉलेजमध्ये पाश्चात्य विद्येचे अध्यापन सुरू केले ड)विधवा पुनर्विवाहासाठी प्राचीन धर्मग्रंथ व शास्त्राचा आधार दिला.
Anonymous Quiz
8%
केशवचंद्र सेन
17%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
70%
ईश्वरचंद्र विद्यासागर
5%
न्यायमूर्ती रानडे
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚नारायण गुरु यांनी 1902-03 मध्ये "श्री नारायण धर्म प्रतिपालन योगम" चळवळ कोणत्या ठिकाणी सुरू केली?
Anonymous Quiz
5%
मुबंई
43%
कलकत्ता
20%
पुणे
32%
केरळ
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚अ)धर्माची राजकारणापासून फारकत घेतली ब)सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्याबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले क)बालविवाह थांबवले व विधवा विवाहाला उत्तेजन दिले ड)सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपलाच असल्याचा दावा केला.
Anonymous Quiz
3%
बाबर
26%
हुमायून
59%
अकबर
12%
वरीलपैकी नाही
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚1915 रोजी अहमदनगर येथील बागडे थिएटरमध्ये सत्यशोधक समाजाचे पाचवे अधिवेशन खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते?
Anonymous Quiz
10%
केशवराव जेधे
40%
भास्करराव जाधव
41%
केशवराव बागडे
9%
अण्णासाहेब लठ्ठे
140 कोटी लोकांचं ब्लड प्रेशर हाय केल्याशिवाय आपण कुठलाही कप जिंकत नाही.

असा इतिहास आहे आपला
🤣😂
जिंकलो रे
🏏❤️
10 मार्च रोजी अमरावती येथे समाजकल्याण परीक्षेचा पेपर आहे.
त्यासाठी Writer हवा आहे.
संपर्क: 8888505028
✍️

स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण घ्या. कारण शिक्षण हाच माणसाचा
खरा दागिना आहे!


💫
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
शिकायला जाताना मागे वळून पाहू नका,
तुम्हांला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या
प्रत्येकाला शिक्षणाने उत्तर द्या! 💐
- सावित्रीबाई फुले
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔴 स्मरणदिन विशेष 🔴

📌 शिक्षणाचा पाया रचणारी धगधगती ज्ञानज्योत सावित्रीमाई यांचा इतिहास माहित करून घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. (विशेष करून महिलांनी)

Link-👇👇
https://youtu.be/TM2hVf9rnfI
https://youtu.be/TM2hVf9rnfI
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Media is too big
VIEW IN TELEGRAM
🔰 प्लेगची साथ आणि सावित्रीबाई फुले
👇👇👇👇👇👇
https://www.instagram.com/reel/DHAnf27hjvB/?igsh=ZXgydms4eGxlOGp3
========
Follow me.....
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚1920 मध्ये मुंबई येथे झालेले ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले?
Anonymous Quiz
14%
श्रीपाद अमृत डांगे
35%
नारायण मल्हार जोशी
13%
व्ही.व्ही गिरी
39%
लाला लजपतराय
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚रावबहादूर शेंबेकर यांनी पुणे विद्यापीठाला सुरुवातीच्या काळात एक लाख रुपये कोणत्या पिकाच्या संशोधनासाठी दिले होते?
Anonymous Quiz
12%
साखर
44%
कापूस
34%
गुळ
10%
तांदूळ
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚"राज्यपद्धतीस हिंदुस्थान समाज लायक आहे काय?" हा लेख 1922 च्या दरम्यान खालीलपैकी कोणी लिहला होता?
Anonymous Quiz
36%
शांताबाई कृष्णाजी चौधरी
16%
महात्मा फुले
31%
सावित्रीबाई रोडे
17%
तानुबाई बिर्जे
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यात कोणत्या ठिकाणावरून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची ठरली?
Anonymous Quiz
12%
सातारा
30%
महाड
52%
तरवडी
6%
वाई
✍️HISTORY BY SACHIN SIR

📚16 डिसेंबर 1971 रोजी दुपारी साडेचार वाजता पाकिस्तानने आपली शस्त्रास्त्रे खाली ठेवली त्यावेळी भारत व पाकिस्तानचे लष्करी अधिकारी कोण होते?
Anonymous Quiz
20%
मानेकशॉ-नियाझी
25%
अरोरा-नियाझी
36%
अरोरा-अयूबखान
20%
अयूबखान-मानकेशॉ
करणे कामी आजी ते | आताच कर खेचून
जे दुपारी करायचे | ते आताच कर जाऊन
- सावित्रीबाई फुले
2025/03/12 14:35:05
Back to Top
HTML Embed Code: