जगून घ्यावी भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर स्वतःची, एकदा पडदा पडला की पुन्हा प्रवेश मिळणे नाही!
❤37🙏4
हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HRA-HSRA)
आग की चिंगारी 🔥
आग की चिंगारी 🔥
🙏10❤4🫡3👍2
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚1887 रोजी जमशेदजी टाटा यांनी इम्प्रेस मिल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केली होती?

Anonymous Quiz
37%
मुंबई
39%
कोलकाता
12%
सोलापूर
12%
नागपूर
❤17
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚101 दिवसाच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर मुंबईत टिळक आणि आगरकर यांची जंगी मिरवणूक व सत्कार घडवून आणणारे:
📚101 दिवसाच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर मुंबईत टिळक आणि आगरकर यांची जंगी मिरवणूक व सत्कार घडवून आणणारे:
Anonymous Quiz
15%
अ) नारायण मेघाजी लोखंडे
13%
ब) दामोदर सावळाराम यंदे
21%
क) विश्वनाथ नारायण मंडलिक
51%
अ आणि ब बरोबर
❤12👍1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची नाशिक या ठिकाणी स्थापना खालीलपैकी कोणी केली?
📚अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची नाशिक या ठिकाणी स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Anonymous Quiz
4%
लोकमान्य टिळक
24%
चाफेकर बंधू
12%
लहूजी साळवे
61%
स्वातंत्र्यवीर सावरकर
❤11👍1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚सम्राट अकबराने फतेहपूर सिक्री या नवीन शहराची स्थापना खालीलपैकी कोणाचा सन्मान करण्यासाठी केली होती?
📚सम्राट अकबराने फतेहपूर सिक्री या नवीन शहराची स्थापना खालीलपैकी कोणाचा सन्मान करण्यासाठी केली होती?
Anonymous Quiz
16%
सलीम चिस्ती
18%
अबुल फजल
55%
निझाम-अल-उद्दीन
10%
हुमायूँ
❤5😍1🤗1🫡1
✍️𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘 𝐁𝐘 𝐒𝐀𝐂𝐇𝐈𝐍 𝐒𝐈𝐑
📚शेरशहाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये "सरकार" चा महत्त्वाचा अधिकारी खालीलपैकी कोण होता?
📚शेरशहाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये "सरकार" चा महत्त्वाचा अधिकारी खालीलपैकी कोण होता?
Anonymous Quiz
25%
मुन्सीफ-इ-मुन्सीफन
35%
दिवाण-इ-बरीद
33%
दिवाण-इ-रसालत
7%
दिवाण-इ-विझारत
❤5👏1
तीन पानिपत युद्धे
🔰 पहिली पानिपतची लढाई (21 एप्रिल 1526):
ही लढाई दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यात झाली, ज्यात बाबरने आपल्या तोफखान्याच्या आणि युद्धनीतीच्या जोरावर इब्राहिम लोदीच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला. या विजयाने भारतात मुघल साम्राज्याचा पाया घातला गेला.
🔰 दुसरी पानिपतची लढाई (5 नोव्हेंबर 1556):
या लढाईत सम्राट अकबर (बैराम खान आणि खान जमान यांच्या नेतृत्वाखाली) आणि उत्तर भारताचा राजा हेमचंद्र विक्रमादित्य (हेमू) यांच्यात लढाई झाली. यात अकबराचा विजय झाला, ज्यामुळे मुघल सत्तेचे स्थिरीकरण झाले.
🔰तिसरी पानिपतची लढाई (14 जानेवारी 1761):
ही लढाई मराठा साम्राज्य आणि अफगाण शासक अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली. ही एक अत्यंत विनाशकारी लढाई होती, ज्यामध्ये मराठ्यांचा मोठा पराभव झाला. या पराभवामुळे मराठ्यांच्या सत्तेला मोठा धक्का बसला आणि उत्तर भारतात अफगाणी सत्तेचा विस्तार झाला.
========
संकलन
सचिन गुळीग, पुणे
9545600535

❤27
व्यक्ती ओळखा.
🎯 दोनदा भारताचे गव्हर्नर-जनरल पद नाकारले.
🎯 दोन खंडांचे 'हिस्ट्री ऑफ इंडिया' लेखन केले.
🎯 विधवांना 6 रुपये पेन्शन देऊ केली.
🎯 पेशव्यांच्या दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते.
🎯 नागपूर येथे भोसल्यांच्या दरबारात रेसिडेंट म्हणून नेमणूक झाली.
🎯 आधुनिक महाराष्ट्राचा शिल्पकार ही उपाधी लावली.
=======
🔰 आयोगाने प्रश्न विचारले आहेत.

❤37👏3🫡3🤝1
व्यक्ती ओळखा👇👇
जंगल सत्याग्रहाशी संबंधित होते.
कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापकापैकी ते एक
तुरुंगात असताना "गुन्हेगार" पुस्तक लिहिले.
1949 ते 1951 या काळात संयुक्त महाराष्ट्र चळवळीला गती देण्याचे काम केले.
संयुक्त महाराष्ट्र आणि संयुक्त महाराष्ट्र समिती संबंधी "महाराष्ट्राचे महामंथन" हा ग्रंथ 1965 मध्ये लिहिला.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान त्यांनी कोल्हापूर येथील गोळीबाराचे वर्णन "नरमेध यज्ञ" असे केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे मार्क्सवादी दृष्टीतून मूल्यमापन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
(यांच्यावर प्रश्न विचारले आहेत)

❤12🫡4