Telegram Web
2. 1935 च्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) अँग्लो इंडियन, भारतीय ख्रिश्चन, शिख हे मतदारसंघ तयार केले.ब) संघ न्यायालयाची स्थापना.क) भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती.
ड) 'दुहेरी शासनव्यवस्थेपेक्षा वाईट कायदा' असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले.
Anonymous Quiz
28%
अ, ब, क विधाने बरोबर आहेत
19%
ब, क विधाने बरोबर आहेत.
14%
अ, क विधाने बरोबर आहेत.
40%
अ, ब, ड विधाने बरोबर आहेत.
1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली?
Anonymous Quiz
22%
दादाभाई नौरोजी
16%
नेताजी सुभाष बोस
27%
चित्तरंजन दास
35%
भूपेन्द्रनाथ बसू
4. इ.स. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून --- याची नेमणूक करण्यात आली.

(Combine 'B' 2018)
Anonymous Quiz
17%
एडविन माँटेग्यू
56%
सर विल्यम मेयर
12%
सिडने रौलट
14%
लॉर्ड चेम्सफोर्ड
कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?  (Combine 'B' 2018)
Anonymous Quiz
70%
1773 चा रेग्युलेटिंग अॅक्ट
17%
1784 चा पिट्स इंडिया अॅक्ट
10%
1793 चा सनदी कायदा
2%
1813 चा सनदी कायदा
6. ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला?

(Combine 'B' 2018)
Anonymous Quiz
8%
इंडियन कौन्सील ॲक्ट 1909
22%
इंडियन कौन्सील ॲक्ट 1861
61%
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858
8%
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935
तुकाराम तात्या पडवळ
सत्यशोधक समाजाचे सदस्य
व्यापारी, दानशूर
जन्म : १८२०, मृत्यू १८९८
भंडारी (ओबीसी) समाजात जन्म
> मराठी साहित्यिक
> तत्वविवेचक छापखाण्याचे मालक
> वारकरी संतांच्या अभंगगाथा, व काही इंग्रजी ग्रंथ प्रकाशित केले

■ पेढी स्थापन करून व्यापार करणारे ते बहुधा पहिले भारतीय
■ १८८० साली ते थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य झाले, संस्थेला भव्य वास्तू बांधून दिली
■ "जातीभेद विवेकसार" ह्या मौलिक पुस्तकाचे लेखक "एक हिंदू" या टोपण नावाने लेखन (अश्वघोषाच्या वज्रसूचीवर आधारित) ग्रंथ १८६१ साली प्रसिद्ध केला होता. त्याची दुसरी आवृत्ती महात्मा फुले यानी १८६५ साली स्वखर्चाने प्रकाशित केली होती
■ तुकारामतात्या पडवळ यांच्या समग्र तुकाराम गाथेत ८४०० अभंग आहेत
तुकारामतात्या पडवळ यांनी लिहिलेले वा प्रकाशित केलेले ग्रंथ
* जातिभेदविवेकसार
* समग्र तुकाराम गाथा
रामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची तुकारामबाबा गाथा
* श्रौएकनाथ महाराजांच्या अभंगांची गाथा
1. पंडीता रमाबाईनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता ?

1. न्यायमूर्ती म. गो. रानडे ii. डॉ. आर. जी. भांडारकर iii. न्यायमूर्ती के. टी. तेलंग iv. बापू हरी शिंदे
Anonymous Quiz
11%
केवळ । व ii
17%
केवळ ii व iii
15%
केवळ i व iv
57%
केवळ i, ii व iii
राज्यसेवा पूर्व 2023
(इतिहास प्रश्न आणि विश्लेषण)
2. इ. स. 1918, साली मुंबईतील कामगारांना 'पिपल्स युनियन' ही संघटना स्थापना करण्याचा उपदेश कोणी केला होता ?
Anonymous Quiz
26%
राजश्री शाहु महाराज
27%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
41%
नारायण मेघाजी लोखंडे
6%
भाई माधवराव बागल
3. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलें वरील हल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला ?
Anonymous Quiz
19%
नारायण मेघाजी लोखंड
22%
भाऊ दाजी लाड
22%
तुकाराम तात्या पडवळ
37%
कृष्णाजी भालेकर
4. 'मालविकाग्निमित्र' या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो ?
Anonymous Quiz
41%
शुंग आणि विदर्भ (यज्ञसेन) घराणे
33%
गुप्त आणि वाकाटक घराणे
19%
शक आणि सातवाहन घराणे
7%
चालुक्य आणि वर्धन घराणे
5. वैदीक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होत ?

1. निष्क ii. कृष्णाल iii. शतमान iv. गण v. श्रेणी
Anonymous Quiz
29%
i, ii and iii
36%
ii, iii and iv L
28%
i, ii, iv and v
8%
i, iii and v
6. सेतु माधवराव पगडी यांच्या मते, नाथ पंथातील कोणत्या संताने 'शहा रमजान' हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दिन यांच्या कडून इस्लाम धर्माची दिक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे.
Anonymous Quiz
23%
गोरखनाथ
18%
गहिनीनाथ
25%
जालन्धरनाथ
34%
कानिफनाथ
7. खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा.

i. श्वेत पत्रिका ii. पुणे करार iii. नेहरू अहवाल iv. धार सना सत्याग्रह
Anonymous Quiz
11%
iv, ii, iii, i
26%
iv, i, ii, iii
48%
iii, iv, ii, i
16%
ii, iii. iv, i
9. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा.

अ. पुणे सार्वजनिक सभा ब. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन क. मद्रास महाजन सभा ड. इंडियन असोसिएशन
Anonymous Quiz
26%
ब अ ड क
35%
अ ड क ब
19%
क ड ब अ
19%
ड ब अ क
11. इ. स. 1934 मध्ये 'कर्षक संघम' एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली ?
Anonymous Quiz
19%
आंध्रप्रदेश
36%
तामिळनाडु
35%
केरळ
9%
बंगाल
13. खालील विधाने कोणासंदर्भात आहेत ?
1. धर्माची राजकारणापासून फारकत घेतली.
ii. सती जाणाऱ्या शूर स्त्रीयांच्याबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. iii.बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले. iv.सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला
Anonymous Quiz
12%
बाबर
17%
हमायुन
65%
अकबर
7%
औरंगजेब
14. खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण i. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली.
ii. 1857 च्या उठावाचा फायदा घेवून भागोजी नाईक व काझिसिंग नाईक उठावात सामिल झाले.
iii. काझिसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले.
2025/07/13 17:16:41
Back to Top
HTML Embed Code: