Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
🔰सुलभ प्रीमियम पेमेंटसाठी IRDAI ने UPI द्वारे Bima-ASBA लाँच केले
🔹आयआरडीएआयने बिमा-एएसबीए सुरू केले, ज्यामुळे पॉलिसीधारकांना यूपीआय द्वारे जीवन आणि आरोग्य विमा प्रीमियम पेमेंटसाठी त्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी ब्लॉक करण्याची परवानगी मिळाली.
🔸याअंतर्गत, पॉलिसी जारी झाल्यावरच निधी हस्तांतरित केला जाईल, ज्यामुळे प्रीमियम पेमेंटसाठी एक-वेळचा UPI आदेश सक्षम होईल.
🔹संबंधित संभाव्य ग्राहकाच्या बँक खात्यात UPI द्वारे विशिष्ट रक्कम ब्लॉक करण्यासाठी विमा कंपन्या एक-वेळचा आदेश देऊ शकतात.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
✅संकलन : निलेश वाघमारे व टीम
✅जॉईन: @MPSCCURRENT2025

🔰रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण केल्या
🔹भारत विरुद्ध बॅन सामन्यात रोहित शर्मा ११००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारा दुसरा सर्वात जलद खेळाडू ठरला.
🔸रोहितने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत २६० डाव खेळले आहेत.
🔹२२२ डावांमध्ये ११००० एकदिवसीय धावा पूर्ण करणाऱ्या विराट कोहली यादीत अव्वल स्थानावर आहे.
🔸रोहित हा ११००० एकदिवसीय धावांचा टप्पा ओलांडणारा १० वा आणि भारताचा चौथा क्रिकेटपटू ठरला आणि तो तेंडुलकर, सौरव गांगुली आणि कोहली यांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला.

YouTube
22 FEB 2025 @DHYASVARDICHA दररोज सकाळी 6.30am DAILY Current Affairs - Marathi | दैनिक चालू घडामोडी
MPSC ,SSC,पोलीस भरती ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन !! ध्यास वर्दीचा!! चालु घडामोडी!! वर्तमान अभ्यास!!
#Dhyansevardicha # स्पर्धापरीक्षा #वर्तमानाचाअभ्यास #Mpscपरीक्षा
नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे ध्यासवर्दीचा या चॅनेल मध्ये मनापासून स्वागत . मित्रांनो…
#Dhyansevardicha # स्पर्धापरीक्षा #वर्तमानाचाअभ्यास #Mpscपरीक्षा
नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे ध्यासवर्दीचा या चॅनेल मध्ये मनापासून स्वागत . मित्रांनो…
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
🔰राज्यसेवा परीक्षा 2022
🔹वर्ग अ पदांवरील 244 उमेदवारांपैकी 6 उमेदवार तर वर्ग ब पदांवरील 270 उमेदवारांपैकी 50 उमेदवार कागदपत्र पडताळणीकरता अनुपस्थित होते.
म्हणजे एकूण 56 उमेदवार या प्रक्रियेतून अधिकारी बनू इच्छित नाहीत.
मग प्रश्न हा निर्माण होतो की या उमेदवारांनी ज्यावेळी आयोगाने ऑप्टिंग आउट करण्याची सुविधा दिली होती त्यावेळी त्यांनी ऑप्टिंग आउट का केले नाही?
राज्यसेवा परीक्षेत एकतर प्रतीक्षा यादी लावली जात नाही त्यामुळे रुजू न झालेल्या पदांच्या जागा ह्या पुन्हा नव्याने भराव्या लागतात.
राज्यसेवा परीक्षेतून निवड होणारे अधिकारी जर आपल्या भावंडांच्या नोकरीचा विचार करत नसतील, त्यांच्या आयुष्याचा विचार करत नसतील तर ते जनतेची सेवा कोणत्या प्रकारे करतील? ही शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.
🗣सुभाष शेळके सर

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांचं अध्यक्षीय भाषण सकस, निरसं आणि टिकाऊ लोकशिक्षणाची मेजवानी तर आहेच. पण या काळात आपण सामाजिक, ऐतिहासिक संदर्भांकडे आणि वर्तमानाच्या बदलत्या समाज जीवनाकडे कसं पाहावं याची दृष्टी देणारं महत्त्वाचं अंजन आहे. १ तासापेक्षा अधिकचं हे भाषण एखाद्या संदर्भग्रंथाइतका महत्त्वाचा ठेवा आहे. नक्की ऐका.
https://www.youtube.com/live/HW9eJhV1O2w?si=1hhHJDYxMK8WHBrv
https://www.youtube.com/live/HW9eJhV1O2w?si=1hhHJDYxMK8WHBrv
YouTube
Tara Bhawalkar Speech: मराठी साहित्य संमेलनातील तारा भवाळकरांचं जोरदार अध्यक्षीय भाषण
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
✨NEET परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय परदेशातून MBBS करता येणार नाही.
- सर्वोच्च न्यायालय
- सर्वोच्च न्यायालय
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
🔰🔰Daily चालू घडामोडी :- 22 फेब्रुवारी 2024👇👇👇
(प्रत्येक प्रश्नाला Like करत चला त्याने आम्हाला motivation राहते.🙏)
(प्रत्येक प्रश्नाला Like करत चला त्याने आम्हाला motivation राहते.🙏)
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
🔰रोहिणी मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
Anonymous Quiz
12%
मनीष सिसोदिया
46%
रेखा गुप्ता
36%
विजेंदर गुप्ता
6%
प्रदीप मित्तल
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
🔰FBI चे संचालक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय अमेरिकन कोण बनले? (फेब्रुवारी २०२५)
Anonymous Quiz
23%
विवेक रामास्वामी
50%
काश पटेल
24%
नीरा टंडन
3%
अजित पै
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
🔰कोणत्या महोत्सवादरम्यान १३९ कलाकारांनी २४ तासांहून अधिक काळ सतत नृत्य करून विश्वविक्रम रचला, ज्याची नंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने दखल घेतली?
Anonymous Quiz
14%
नाट्यांजली नृत्य महोत्सव
49%
खजुराहो नृत्य महोत्सव
29%
कोणार्क नृत्य महोत्सव
8%
वेरूळ अजिंठा नृत्य महोत्सव
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
🔰२०२५ मध्ये कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने पश्चिम विभागीय परिषदेची २७ वी बैठक आयोजित केली आहे?
Anonymous Quiz
11%
महाराष्ट्र
25%
गोवा
21%
गुजरात
44%
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
🔰Daily प्रश्न सोवण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांने स्वतः साठी एक लाईक करा... 🙏🔥❤️👍
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
✍💐GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 होणार..🔥
By -विश्वनाथ गोल्डार समिती...
By -
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
98 वे मराठी साहित्य संमेलन कुठे होतं आहे?
Anonymous Quiz
7%
पुणे
70%
दिल्ली
13%
मुंबई
8%
वर्धा
2%
नाशिक
Forwarded from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮4-25
🔰 समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे
भरती 2024 [TCS पॅटर्न] Focus Fast-track Quiz Rivision Batch 🔰
🔰बॅच सुरु :- 11 फेब्रुवारी
🔥संपूर्ण Batch कालावधी :- 20 दिवस ( Quiz तुमच्या सोयीनुसार कधीही सोडवता येतील.)
♻️बॅचची वैशिष्टे :-
⚜मराठी व्याकरण, English Grammer, चालू घडामोडी तसेच TCS Mix GS Quiz या विषयच्या 20 दिवसात जवळपास 2500+ प्रश्र्नांची तयारी करून घेतली जाईल.
⚜TCS ने घेतलेल्या मागील सर्व महत्वाच्या सर्व प्रश्नांचा समावेश
⚜Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येईल. (Quiz PDF मिळणार नाही)
🚀❤️तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणारी Quiz Test Revision Series (TCS Pattern)🔥🔥
🔥Quiz Time :-
१) मराठी व्याकरण TCS पॅटर्न :- सकाळी 10 वाजता
२) स्पेशल TCS पॅटर्न GS Quiz :- सकाळी 11 वाजता
३) English Grammar TCS पॅटर्न :- रात्री 8 वाजता
४) चालू घडामोडी TCS पॅटर्न Batch :- 9 वाजता
🚀❤️मेहनत तुमची मार्गदर्शन आमचे...🔥🔥
🔥बॅच Stucture:-
१) चालू घडामोडी Quiz [Month नुसार]:- Vimp 1000+ प्रश्न
२) संपूर्ण मराठी व्याकरण Quiz :- 800+ प्रश्न(Topic नुसार)
३) All English Grammer Quiz : 800+ Questions (Topic wise)
४) GS special Quiz:- 1000+ Quiz
🔥बॅच Offer फीस :-
१) चालू घडामोडी Quiz :-149 99 रु
२) मराठी व्याकरण TCS पॅटर्न Quiz :-149 99 रु
३) English Grammer TCS पॅटर्न Quiz :-149 99 रु
४) GS TCS पॅटर्न Quiz :-१९९ १११ रू
❤️🏆संपूर्ण TCS Batch Offer फ़ीस :-499 249रु. (ऑफर आजच)
🚀❤️तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..🔥
🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 9881388635
🍁Telegram Id :- @AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.)
🍁संपर्क :-
⚜अविनाश चुंबळे सर :- 9881388635
⚜निलेश वाघमारे सर:- 8308111529
❌Offer आजच दिवस आहे. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥
भरती 2024 [TCS पॅटर्न] Focus Fast-track Quiz Rivision Batch 🔰
🔰बॅच सुरु :- 11 फेब्रुवारी
🔥संपूर्ण Batch कालावधी :- 20 दिवस ( Quiz तुमच्या सोयीनुसार कधीही सोडवता येतील.)
♻️बॅचची वैशिष्टे :-
⚜मराठी व्याकरण, English Grammer, चालू घडामोडी तसेच TCS Mix GS Quiz या विषयच्या 20 दिवसात जवळपास 2500+ प्रश्र्नांची तयारी करून घेतली जाईल.
⚜TCS ने घेतलेल्या मागील सर्व महत्वाच्या सर्व प्रश्नांचा समावेश
⚜Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येईल. (Quiz PDF मिळणार नाही)
🚀❤️तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देणारी Quiz Test Revision Series (TCS Pattern)🔥🔥
🔥Quiz Time :-
१) मराठी व्याकरण TCS पॅटर्न :- सकाळी 10 वाजता
२) स्पेशल TCS पॅटर्न GS Quiz :- सकाळी 11 वाजता
३) English Grammar TCS पॅटर्न :- रात्री 8 वाजता
४) चालू घडामोडी TCS पॅटर्न Batch :- 9 वाजता
🚀❤️मेहनत तुमची मार्गदर्शन आमचे...🔥🔥
🔥बॅच Stucture:-
१) चालू घडामोडी Quiz [Month नुसार]:- Vimp 1000+ प्रश्न
२) संपूर्ण मराठी व्याकरण Quiz :- 800+ प्रश्न(Topic नुसार)
३) All English Grammer Quiz : 800+ Questions (Topic wise)
४) GS special Quiz:- 1000+ Quiz
🔥बॅच Offer फीस :-
१) चालू घडामोडी Quiz :-
२) मराठी व्याकरण TCS पॅटर्न Quiz :-
३) English Grammer TCS पॅटर्न Quiz :-
४) GS TCS पॅटर्न Quiz :-
❤️🏆संपूर्ण TCS Batch Offer फ़ीस :-