Telegram Web
*SUPER 15 टेस्ट Fee - 99 रुपये*

🎯 *9762500149 /🎯8010444616*
=================
👉 *भावी पोलीसाचा टेलिग्राम चानेल जाॕईन करा*
*पेपर क्रमांक 15*
https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

*आजच्या पोलीस भरती पेपरची लिंक*

https://testmoz.com/8657136

🔑 *पासवर्ड -4545*

*या पेपरच्या pdf साठी नाव व जिल्हा 9762500149 या नंबरवर पाठवा*

*मोफत रोज गणिताचे लेक्चरसाठी युटुब चानेलला SUBSCRIBERS SHARE , LIKE*

👇👇👇👇👇👇👇

https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ

👆👆👆👆👆👆👆
*पोलीस भरती तलाठी भरती यासाठी उपयुक्त पेपर 100 गुणांचा खालील लिंक मध्ये दिलेला आहे सर्वानी सोडवा*

*तसेच आपले गणित बुद्धिमत्ता लेक्चर रोज संध्याकाळी 6.30 ते 8 या वेळेत सुरु आहे स्पेशल बॕच*

http://testmoz.com/q/7755264

आपला युटुब चानेलः-
https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ
*जल्लोष नववर्षाचा..*🚩
*मराठी अस्मितेचा..*🚩
*हिंदू संस्कृतीचा..*🚩
*सण उत्साहाचा..*🚩
*मराठी मनाचा..*🚩
*गुढीपाडवा व नुतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..* 🚩🚩🚩
🎯 *आपला टेलिग्राम चानेल नक्की जॉईन करा* 👇👇👇

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

🎯 *आपली फ्री टेस्ट खालील लिंक वर क्लिक करून दिलेला पासकोड टाका आणि टेस्ट सोडवा*.👇👇👇
👉https://testmoz.com/11772666

🎯 *Pass code - 2003*

🎯 *युटुब चानेल सक्राईब*
*लिंक* 👉
https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ

*◆सर्वांना पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा*
*◆कृपया ही लिंक सर्वांना शेयर करा*
*◆अश्याच प्रकारच्या पेपरसाठी टेस्ट सिरीज नक्कीच जॉईन करा*
*◆टेस्ट सिरीजसाठी संपर्क - 9762500149*

*सर्वानी पेपर मिञासोबत शेअर करा*

*आॕनलाईन पेपर टेस्ट जाॕईन करा नक्की फायदा होईल*
*संपर्क 9762500149*
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती

विशेष

जन्म १४ एप्रिल १८९१ (महू, MP)

मुळनाव- भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे) वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ

आईचे नाव - भीमाबाई रामजी सकपाळ ■ मुळगाव- आंबवडे (रत्नागिरी )

३१ जानेवारी १९२० - मूकनायक हे पाक्षिक सुरू

केले.

२० जुलै १९२४ - बहिष्कृत हितकारीणी सभेची

स्थापना.

३ एप्रिल १९२७ - बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले. १९२३ - बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.

१९२७ समता संघाची स्थापना. २० मार्च १९२७ - महाड येथील चवदार तळे

सत्याग्रह.

■ २५ डिसेंबर १९२७ - महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.

९ जून १९२८ - समता वृत्तपत्र सुरू केले.

१४ जून १९२८ - दलित शिक्षण संस्थेची स्थापना.

२४ फेब्रुवारी १९३० - जनता हे वृत्तपत्र सुरू केले.

२ मार्च १९३० - काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह. १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत

उपस्थित. २४ सप्टेंबर १९३२ - गांधी आणि आंबेडकर "पुणे

करार"

१९३५ - पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे

निधन.

२३ ऑक्टोंबर १९३५ - येवला येथे धर्मांतराची

घोषणा.

१५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना,
१५ ऑगस्ट १९३६ - स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. १८ जुलै १९४२ - शेड्युल कास्ट फेडरेशनची

स्थापना.

१९४६ - पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.

१९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले.

२९ ऑगस्ट १९४७ - मसुदा समितीचे अध्यक्षपदी

निवड.

१९४८ - हिंदू कोडबिलाची निर्मिती. १५ एप्रिल १९४८ - डॉ. शारदा कबीर यांच्याशी. जून १९५० - मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.

१९५५ - भारतीय बौद्ध सभेची स्थापना.

४ फेब्रुवारी १९५६ - प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.

१४ ऑक्टोंबर १९५६ - नागपूर येथे बौद्ध धर्माची

दीक्षा.

१४ ऑक्टोंबर- धम्मचक्र प्रवर्तन दिन.

६ डिसेंबर १९५६ वयाच्या ६४ व्या वर्षी महापरिनिर्वाण. ■ २ जून १९९५ मध्ये "प्राचीन भारतातील व्यापार" हा

प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर करून एम. ए. पदवी

मिळवली.

१९१७ मध्ये "भारताच्या राष्ट्रिय नफ्याचा वाटा - एक ऐतिहासिक पृथ्थकरणात्मक परिशिलन" हा प्रबंध Ph.D साठी सादर.

वरील प्रबंध "Evolution Or Provincial Finance In British India" या नावाने प्रसिद्ध झाल्याने कोलंबिया विद्यापीठाची Ph.D पदवी मिळाली.

२० जून १९२१ - मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त.

ऑक्टोंबर १९२२ - लंडन विद्यापीठाची Ds. C पदवी प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधासाठी.

■ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिडनेहॅम कॉलेज मुंबई येथे अर्थशास्त्र हा विषय शिकवत.
https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner
भारत-भूषण प्रिंटिंग प्रेस हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुद्रणालय होते.

डॉ. आंबेडकरांचे आत्मचरित्र Waiting For A

Visa.
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या आई वडिलांचे १४ वे अपत्य होते.

■ डॉ बाबासाहेब आंबेडकरांना १९९० मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला.

■ बुद्ध अॅड इस धम्म हा ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला.

■ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला चैत्यभूमी असे संबोधले जाते.

ग्रंथसंपदा -

- शूद्र कोण होते ?, बुद्ध अँड इस धम्म, रिडल्स इन हिंदुइस्म, थॉटस ऑन पाकिस्तान, कास्ट इन इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी, प्रॉब्लेम ऑफ द रुपी, द अंटचेबल, अन्हीलेशन ऑफ कास्टस्, Waiting For A Visa इत्यादी.

गौरवोद्गार (टोपणनावे) -

बोधीसत्व, महामानव, भीम, राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचा मुक्तिदाता, आधुनिक मनु, बाबासाहेब, भीमा इत्यादी.
*मोफत मोफत मोफत*
*पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सुरू झाली आहे*
*टेस्टसेरिज जाॕईन संपर्क*
🎯 *9762500149 /🎯8010444616*
*ज्ञानराज करिअर अकॅडमी संगमनेर संस्थापक प्रा.भास्कर शिंदे सर यांच्या सौजन्याने.*
*🎯 प्रश्न : 1️⃣0️⃣0️⃣*
*गुण : 1️⃣0️⃣0️⃣*
======================
* *वेळ : 9️⃣0️⃣ मिनिटे*
====================
*आमचा टेलिग्राम चानेल जाॕईन करा*

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

*आजच्या पेपरची लिंक*

https://testmoz.com/7409004

*पासवर्ड 1010 **━━━━━━━━━━━━
*✍️आमची Online Test सिरीज (100 मार्क ची )Join करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*👇👇👇 *किंव्हा संपर्क - 9762500149*
*सर्वांनी आजची Online Test सोडवावी.....*


👇👇👇👇स्पष्टीकरण युटुब चानेल👇👇👇

https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ
*ञिकोणी संख्या*
I) पायावरुन ञिकोणी संख्या काढणे
ii)मागिल किंव्हा पुढिल ञिकोणी संख्या काढणे
iii) ञिकोणी सख्येचा पाया काढणे

*व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा*

https://youtu.be/yeHlTdzI6Nw
असुरक्षित सोसिअल मीडिया..

✍️" अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यानी अभ्यास सोडून फेसबुक इन्स्टाग्रामवर टाइमपास करत बसू नये. तिथे चांगल्या लोकापेक्षा वाईट लोकं जास्त भेटतात.फेसबुक, इन्स्टाग्राम ही माध्यम अजूनही मुलींसाठी सुरक्षित नाही. ज्यांच्याकडे वेळ आहे त्याने ते खुशाल वापरावे.पण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते वापरू नये. UPSC च्या परीक्षेत 2016मध्ये 1ली आलेल्या IAS टीना डाबीच IAS बनेपर्यंत फेसबुक इन्स्टावर अकाउंट नव्हतं. IAS शुभम कुमार सुद्धा 2021मध्ये देशातून 1ले आले. त्यांचसुद्धा फेसबुकला अकाउंट नव्हतं. ज्यांना जीवनात यशस्वी व्हायच आहे,मोठ्या पदावर जायच आहे, त्यांनी आपला अमूल्य वेळ फेसबुक इन्स्टावर गमवू नये.मी सुद्धा फेसबुक इन्स्टाग्राम वापरत नाही.. कारण वेळ वाया जातो.नको त्या गोष्टीत वेळ गमवण्यात अर्थ नाही. ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी ते वापराव. पण ज्यांना यशस्वी व्हायच आहे. त्यांनी या नकारात्मक सोसिअल मीडियापासून सुरक्षित अंतर ठेवावं.व्हाट्सअप टेलिग्राम ही माध्यमं संपर्कासाठी आणि अभ्यासासाठी चांगली आहे.. पण त्याचाही वापर लिमिटमध्येच हवा."✍️
📝महाराष्ट्र प्रकाशनाचे नवीन दर्जेदार पुस्तक.📝

हे पुस्तक पुढील परीक्षेचे मेरिट वाढवणार हे नक्की.
प्रत्येक घटकाचा अभ्यास कसा करावा? किती खोलवर अभ्यास करावा?
काय करावे? काय करू नये? याचे विशेष मार्गदर्शन.

🏳 घटक निहाय प्रत्येक प्रश्नाचे वर्गीकरण.
🏳 प्रत्येक प्रश्नाचे विस्तृत विश्लेषण.
🏳 सरावासाठी अपेक्षित प्रश्न.
🏳 शॉर्टकट व ट्रिक्सचा वापर.

🚓🚓पोलिस भरती🚔🚔
2021 प्रश्नपत्रिका विश्लेषण.
प्रत्येक प्रश्नाचे घटक निहाय वर्गीकरण असलेले एकमेव पुस्तक.

🧭मर्यादित पुस्तकं संख्या असल्याने आजच ऑर्डर करा आणि 30% डिस्काउंट मिळवा तेही free डिलिव्हरी.
5+ copies 35% डिस्काउंट.
10+ copies 40% डिस्काउंट.

📝 लेखक - विठ्ठल बडे
(निवड - PSI, STA, राज्यसेवा मुलाखत 2019)

1 मे रोजी उपलब्ध.
संपर्क - योगेश गोरक्षनाथ लांडबिले
📞9762500149
📞 8010444616
*पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सुरू झाली आहे*

🎯 *9762500149 /🎯8010444616*

*ज्ञानराज करिअर अकॅडमी संगमनेर संस्थापक प्रा.भास्कर शिंदे सर यांच्या सौजन्याने.*
*🎯 प्रश्न : 1️⃣0️⃣0️⃣* *गुण : 1️⃣0️⃣0️⃣*
======================
* *वेळ : 9️⃣0️⃣ मिनिटे*
====================
*आमचा टेलिग्राम चानेल जाॕईन करा*

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner


*आजच्या पेपरची लिंक*


https://testmoz.com/q/4176942

*पासवर्ड 8483 **━━━━━━━━━━━━
*✍️आमची Online Test सिरीज (100 मार्क ची )Join करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*👇👇👇 *किंव्हा संपर्क - 9762500149*

*सर्वांनी आजची Online Test सोडवावी.....*
🚔🚔 *नमस्कार भावी पोलीस मिञानो मिशन महाराष्ट्र पोलीस या मोहिमेत सर्वाचे स्वगत आहे🚔🚔*

🎯 *रोज गणिताचे मोफत लेक्चर आतिशय सोप्या पध्दतीनेआपल्या युटुब चानेलवरसर्वानी आपल्या मिञासोबत शेअर करा*

https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ

*आपल्याला व्हिडिओ आवडल्यास,, चॅनेलला subscribe, share, comments, bell icon अवश्य प्रेस करावा.*

👉 *आपला भावी पोलीसाचा टेलिग्राम चानेल*

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

*संपर्क :- योगेश सर 9762500149*
महाराष्ट्र हे राज्य स्वातंत्र्य घोषित करण्यापर्यंत ज्या क्रांतिकारकांनी,महापुरुषांनी आणि समाज सुधारकांनी आपले योगदान व बलिदान दिले अशा सर्व व्यक्तींना सर्व प्रथम

.. विनम्र अभिवादन.. समाज बांधवांना, मित्र परिवाराला नातेवाईकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
*पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट सुरू झाली आहे*

*45 पेपर फक्त 99 रुपयात*

🎯 *9762500149 /🎯8010444616*

*ज्ञानराज करिअर अकॅडमी संगमनेर संस्थापक प्रा.भास्कर शिंदे सर यांच्या सौजन्याने.*
*🎯 प्रश्न : 1️⃣0️⃣0️⃣* *गुण : 1️⃣0️⃣0️⃣*
======================
* *वेळ : 9️⃣0️⃣ मिनिटे*
====================
*आमचा युटुब चानेल*

https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ

*आमचा टेलिग्राम चानेल जाॕईन करा*

https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

*आजच्या डेमो पेपरची लिंक*

https://testmoz.com/q/4176942

*पासवर्ड 8483 **━━━━━━━━━━━━
*✍️आमची Online Test सिरीज (100 मार्क ची )Join करण्यासाठी खालील लिंक ला क्लीक करा.*👇👇👇 *किंव्हा संपर्क - 9762500149*

*सर्वांनी आजची Online Test सोडवावी.....*
*महाराष्ट्र पब्लिकेशन ज्ञानराज करीअर अकॅडमी संगमनेर आज बुक माझ्या घरपोच मिळाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो आज मि खरोखरच बुक स्वतः वाचलं अस सुटसुटीत शब्दरचना,मांडनी व स्पष्टिकरण वैगरे त्या बुक मध्ये आहे सर्व मुलांना माझी विनंती आहे की हे बुक सर्वांनी घ्या येणाऱ्या पोलीस भरती व इतर कोणत्याही प्रकारची भरती प्रक्रिया असो तुम्हाला खरोखरच अडचण येणार नाही मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आठवला "जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर रूपयाची भाकरी आणि एक रूपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवले. .. ✍️ H Kalapad*

https://youtube.com/shorts/Yfwla-Nr2xM?feature=share
*SUPER 45 टेस्ट Fee - 99 रुपये*

🎯 *9762500149 /🎯8010444616*
=================
👉 *भावी पोलीसाचा टेलिग्राम चानेल जाॕईन करा*


https://www.tgoop.com/DnyanrajAcadmisangmner

*आजच्या पोलीस भरती पेपरची लिंक*

http://testmoz.com/q/3520076


🔑 *पासवर्ड -1819*

*या पेपरच्या pdf साठी नाव व जिल्हा 9762500149 या नंबरवर पाठवा*

*मोफत रोज गणिताचे लेक्चरसाठी युटुब चानेलला SUBSCRIBERS SHARE , LIKE*

👇👇👇👇👇👇👇

https://youtube.com/channel/UCC5dX8I8j9L5Y9JgeMVskzQ

👆👆👆👆👆👆👆
स्वतःच्या पायावर उभं राहणे हा एकमेव बदला असतो सर्व अपमानाचा ..!!💯✌️🔥
2025/02/19 17:42:45
Back to Top
HTML Embed Code: