भारतात आशियातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे.
Anonymous Quiz
19%
भोपाळ (मध्य प्रदेश)
45%
रेवा (मध्य प्रदेश)
18%
नागपुर (महाराष्ट्र(
18%
अहमदाबाद ( गुजरात)
कृषी विषयासाठी एवढेच टॉपिक करा | 100% लीड देणारी पुस्तके आणि टॉपिक | A4Agricoss | #Sachin Sir #mpkv #agriculture #agrivacancy #pdkv
🟠 आत्ताच चॅनेल subscribe करून ठेवा 🟠
♦️कृषि विषयात लीड कशी मिळवाल ?
♦️कोणत्या विषयावर जास्त भर द्यावा ?
♦️जाहिरात येण्याआधी हे विषय तयारी करा !
सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा 🔜🔜
⏰ 09:00 PM
🗓 13/01/2025
🎙🎙व्हिडिओ नक्की LIVE जॉईन करा🎙🎙
https://www.youtube.com/live/bZaEZoyToxM?si=oBZqt1Yi7weesPDM

🔴कृषी विद्यापीठ भरती-2025 l Recent Update l Exam कोण घेणार ?
✅ विद्यापीठ भरती प्रक्रिया साठी मिटींग वर मिटींग सुरू
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
✅ संपूर्ण माहितीसाठी खालील
video पहा👇👇
https://youtu.be/4waKehK-gMU?si=coAorOyviH2CQGob
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
✅ विद्यापीठ भरती प्रक्रिया साठी मिटींग वर मिटींग सुरू
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
✅ संपूर्ण माहितीसाठी खालील
video पहा👇👇
https://youtu.be/4waKehK-gMU?si=coAorOyviH2CQGob
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
खालीलपैकी नाम साधित विशेषण कोणते?
Anonymous Quiz
12%
सुंदर फुल
62%
सातारी पेढे
13%
उंच झाड
14%
गरीब माणूस
खालीलपैकी शक्य क्रियापदाचे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
58%
आता कुत्र्याला पळवते.
21%
बाबा ऑफिसात नाहीत
18%
नेहमी खरे बोलावे
3%
यापैकी नाही
खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा.
Anonymous Quiz
60%
सभोवार
25%
जलद
11%
भरपूर
5%
यापैकी नाही
खालीलपैकी विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
47%
किंवा
27%
म्हणून
22%
सबब
4%
कारण
🟪 मिशन मौसम अभियानाचे अनावरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शास्त्रज्ञांना भूकंपांबाबत सूचना देणारी प्रणाली विकसित करण्याचे आवाहन केले.
यावेळी मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) प्रगत तंत्रज्ञानामुळे चक्रीवादळांमुळे होणारे नुकसान तसेच आर्थिक नुकसान कमी झाल्याचे म्हटले आहे.
आयएमडीला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भारताच्या वैज्ञानिक वाटचालीचे प्रतीक अशा शब्दात संस्थेचा गौरव केला आहे.
यावेळी त्यांनी हवामान बदला संदर्भात जागरूकता निर्माण करण्याकरता मिशन मौसम अभियानाचे अनावरण केले.
मोदी यांच्या हस्ते यावेळी टपाल तिकीट आणि एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले.
Join @KRUSHIKING

0f9412db-1614-47fa-bbce-19cd70feae88.pdf
139.8 KB
जा. क्र. ०१५/२०२३ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२२ -सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join @KRUSHIKING
Join @KRUSHIKING
महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️जायकवाडी नाथसागर
◾️पानशेत तानाजी सागर
◾️भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम
◾️गोसिखुर्द इंदिरा सागर
◾️वरसगाव वीर बाजी पासलकर
◾️तोतलाडोह मेघदूत जलाशय
◾️भाटघर येसाजी कंक
◾️मुळा ज्ञानेश्वर सागर
◾️माजरा निजाम सागर
◾️कोयना शिवाजी सागर
◾️राधानगरी लक्ष्मी सागर
◾️तानसा जगन्नाथ शंकरशेठ
◾️तापी प्रकल्प मुक्ताई सागर
◾️माणिक डोह शहाजी सागर
◾️चांदोली वसंत सागर
◾️उजनी यशवंत सागर
◾️दूधगंगा राजर्षी शाहू सागर
◾️विष्णुपुरी शंकर सागर
◾️वैतरणा मोडक सागर
वाचून घ्या एकदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join - @KRUSHIKING
━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️जायकवाडी नाथसागर
◾️पानशेत तानाजी सागर
◾️भंडारदरा ऑर्थर लेक/विल्सन डॅम
◾️गोसिखुर्द इंदिरा सागर
◾️वरसगाव वीर बाजी पासलकर
◾️तोतलाडोह मेघदूत जलाशय
◾️भाटघर येसाजी कंक
◾️मुळा ज्ञानेश्वर सागर
◾️माजरा निजाम सागर
◾️कोयना शिवाजी सागर
◾️राधानगरी लक्ष्मी सागर
◾️तानसा जगन्नाथ शंकरशेठ
◾️तापी प्रकल्प मुक्ताई सागर
◾️माणिक डोह शहाजी सागर
◾️चांदोली वसंत सागर
◾️उजनी यशवंत सागर
◾️दूधगंगा राजर्षी शाहू सागर
◾️विष्णुपुरी शंकर सागर
◾️वैतरणा मोडक सागर
वाचून घ्या एकदा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join - @KRUSHIKING
━━━━━━━━━━━━━━━━━━━
..............हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ?
Anonymous Quiz
58%
अरवली
21%
सह्याद्री
16%
विध्यं
6%
निलगिरी
खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदी निर्मित नाही ?
Anonymous Quiz
11%
हिमगव्हर
24%
लोंबती दरी
23%
मेषशिला
42%
V आकाराची दरी
Forwarded from MPSC NEWS
Simplified 34th Edition.pdf
34.9 MB
34th Edition All Pages
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरीचा 34 वा अंक ( 16 जून ते 15 सप्टेंबर) महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी Sold Out झाला असून खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव 34 वा अंक PDF स्वरुपात मोफत उपलब्ध करून देत आहोत.. तुम्ही दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
» Simplified Year Book 2025 व चालू घडामोडी सहामाही सराव प्रश्नसंच सर्वत्र उपलब्ध आहेत...
Join » @MPSC_NEWS