Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
- Telegram Web
Telegram Web
राज्यसेवा व  combine च्या सर्व विद्यार्थ्यांना सुचना उद्या offline व  online लेक्चर होणार  नाही.
Forwarded from Sainath Boralkar
भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
Anonymous Quiz
30%
एस. पी. धारकर
31%
नितीन सरकटे
29%
दिनेश परदेशी
11%
राजकुमार बजाज
Forwarded from Sainath Boralkar
सुरेशकुमार कैत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे ?
Anonymous Quiz
28%
मध्यप्रदेश
48%
राजस्थान
18%
महाराष्ट्र
6%
गुजरात
Forwarded from Vitthal Pungle
#Advt.

🎯2024 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य तसेच  संयुक्त गट ब व क पूर्व व मुख्य परीक्षा  परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त🎯

👨🏻‍🏫 इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था एकाच ठिकाणी  शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय

🏆महाराष्ट्रातील Top Educator

🗺️ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले  वेदिका प्रकाशनाची पुस्तके 📚 आणि खास या विषयासाठी ओळखले जाणारे प्रा. विठ्ठल पुंगळे सर यांच्या कडून इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था शिकण्याची संधी घालवू नका.

------------------------------
✍️बॅच Recorded.
✍️कोर्सचा कालावधी 4 महिन्यापर्यंत
      पर्यंत.
✍️प्रत्येक व्हिडिओ 4
      वेळा पाहता येईल.
✍️प्रत्येक घटकावर टेस्ट 📝घेतल्या 
     जातील.
✍️PDF 📑 स्वरूपात नोट्स तसेच बुक्स ही दिलेले आहेत
✍️PYQ चे विश्लेषण आणि अभ्यासाला योग्य दिशा त्यानुसार अद्यावत अध्ययन- अध्यापन पद्धतीचा अवलंब

🌐📱App साठी  🖇️
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.pywdc

📌 बॅच - 08 MPSC संयुक्त गट ब व  
       क पूर्व परीक्षा 2024
     45 मार्कची तयारी एकाच ठिकाणी
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/426283/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच - राज्यसेवा पूर्व परीक्षा 
       2024
     45 मार्कची तयारी एकाच ठिकाणी
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/424888/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

*विषयानुसार स्वतंत्र बॅचेस*

राज्यसेवा व संयुक्त गट - ब व गट-क, पोलिस भरती, ग्रामसेवक, तलाठी, लिपिक, कृषीसहायक, आरोग्य सेवक, वित्तलेखा, महावितरण, पशुसंवर्धन, अभियांत्रिकी सेवा, AMVI, महाजनको, जिल्हा परिषद, महसुल रेल्वे भरती, शिक्षक भरती, न्यायालय भरती, IBPS, TCS भरती परीक्षांसाठी उपयुक्त

📌 बॅच :- महाराष्ट्राचा भूगोल
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/391762/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- भारताचा भूगोल
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/402848/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- भारतीय अर्थव्यवस्था
🖇️ https://rsapwi.on-app.in/app/oc/392131/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक
🖇️
https://rsapwi.on-app.in/app/oc/391716/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
Forwarded from Vitthal Pungle
Forwarded from Pathan sir
🛑 मुंबई पोलीस भरतीसाठी महत्वाचे

बॉम्बे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली ?- जेम्स मेंकिटोश

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मुंबईतील संस्थेची स्थापना कोणी केली होती? - दोराबजी टाटा, 1936

मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणी केली ?- प्रेमचंद रायचंद

आशिया खंडातील पहिला शेअर बाजार कोणता आहे ?- बॉम्बे स्टॉक एक्सचेंज

मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?- 1934

हुतात्मा चौकाचे जुने नाव काय होते?- फ्लोरा फाउंटन चौक 2010

मुंबईमधील कोणत्या संग्रहालयाला युनोस्कोने एशिया पॅसिफिक हेरिटेज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे?- छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय.

जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या इमारतीची रचना कोणत्या ब्रिटिश अभियंत्याने केलेली आहे?- फेडरिक विल्यम स्टीव्हन्स

मुंबईचा पहिला राजा म्हणून कोणाला ओळखले जाते?- राजा भीमदेव

मुंबईमधील कोणते महान समाज सुधारक एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होते तसेच बॉम्बे लेजेस्टिव कौन्सिलचे ते पहिले भारतीय सदस्य होते? - जगन्नाथ नाना शंकरशेठ

मुंबई मधल्या कोणत्या व्यक्तीने भारतातील लोहपोलाद उद्योगाचा पाया घातला?- जमशेदजी टाटा

स्टुटगार्ड येथे भारतीय ध्वज फडकवणाऱ्या मादाम कामा यांचा जन्म कोठे झाला? - मुंबई

इंग्लंडचा राजा किंग्स जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी कोणते गेट उभारले गेले? गेट ऑफ इंडिया

Join.https://www.tgoop.com/CA_By_Pathansir
Forwarded from Sainath Boralkar
27 सप्टेंबर 2024 रोजी हेलेन हे चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या देशात आले होते?
Anonymous Quiz
33%
जपान
41%
अमेरिका
16%
इंग्लंड
10%
फ्रान्स
Forwarded from Sainath Boralkar
देशातील पहिली अँडव्होकेट(वकिलांसाठी) अकॅडमी खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे?
Anonymous Quiz
40%
महाराष्ट्र
40%
गुजरात
12%
पंजाब
8%
उत्तर प्रदेश
geography paper 2.pdf
1.4 MB
UPSC Mains geography paper 2
History Optional Paper II, 2024.pdf
1.3 MB
UPSC Mains History optional paper 2
Forwarded from Pathan sir
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध.

▪️महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपरिक लेखणी बोधचिन्हात समाविष्ट आहे.

▪️बोधचिन्हासाठी १०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
प्रसाद गवळी यांचे बोधचिन्ह निवडले गेले.                                            

▪️९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार आहे.
Join. https://www.tgoop.com/CA_By_Pathansir
History IMP Ghatna 2024-25-26.pdf
205.2 KB
IMP Ghatna 2024-25-26.pdf
जाहिरात क्रमांक 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 – लिपिक टंकलेखक व कर सहायक पदाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from Sainath Boralkar
2024 कोणत्या अभिनेत्याला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे?
Anonymous Quiz
70%
मिथुन चक्रवती
18%
शाहरुख खान
6%
अनिल कपूर
6%
धर्मेंद्र
2024/10/01 13:56:21
Back to Top
HTML Embed Code: