Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
2243 - Telegram Web
Telegram Web
भारतीय संघराज्य या प्रकरणावरिल एकुण 6 प्रश्न होते ते सर्व पोस्ट केले आहेत
Forwarded from MPSC PYQ MASTER
ज्या प्रकरणाचे प्रश्न सोडवायचे असतील त्या प्रकरणाच्या नावावर क्लिक करा.


👉 Chapter 1 ऐतिहासिक पार्श्वभूमी
एकुण प्रश्न - 24

👉 Chapter 2 घटनेची निर्मिती
एकुण प्रश्न - 90

👉Chapter 3- घटनेची वैशिष्ट्ये
एकुण प्रश्न - 71

👉Chapter 4- प्रस्तावना/ उद्देशिका
एकुण प्रश्न - 57

👉Chapter 5 - संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
एकुण प्रश्न 68

👉Chapter 6 - नागरिकत्व
एकुण प्रश्न - 19


👉Chapter 7- मुलभूत हक्क
एकुण प्रश्न 169

👉Chapter- 8 मार्गदर्शक तत्त्वे
एकुण प्रश्न 76

👉Chapter- 9 मुलभूत कर्तव्य
एकुण प्रश्न 49

👉Chapter- 10 भारतीय संघराज्य
एकुण प्रश्न - 10

😊👍
वरील सर्व दहा प्रकरणावरिल सर्व प्रश्नांची उत्तरे व त्या प्रत्येक प्रश्नासंबंधीत महत्वपूर्ण माहिती युट्यूबवर अपलोड करण्यासाठी PDF/PPT तयार करत आहे ते तयार होईपर्यंत पुढचे काही दिवस प्रश्न पोस्ट करु शकणार नाही
प्रश्न पोस्ट करत असताना चुक होऊ नये याची काळजी घेत असतो तरीही कळत नकळत पणे एखाद्या प्रश्नात चुक झाली असल्यास आपण निदर्शनास आणून द्यावी हि विनंती 🙏

आपण प्रश्नांच्या खाली कमेंट करुन सांगु शकता किंवा खालील बॉट च्या माध्यमातून कळवु शकता

@TARGET_5000_MCQBOT
👆👆👆👆
प्रत्येक प्रकरणावरिल एकुण प्रश्नांचे अशा प्रकारे गर्गीकरण करून आपल्या युट्यूब चॅनल च्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन केले जाईल.... युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा
👇👇👇
https://www.youtube.com/@S_S_GAIKWAD

https://www.tgoop.com/MPSC_PYQ_MASTER
MPSC PYQ MASTER
22) भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले ?
(राज्यसेवा पूर्व 2012)
ऐतिहासिक पार्श्वभूमी या प्रकरणावरिल प्रश्न क्रमांक 22 चे उत्तर प्रश्न पोस्ट करत असताना चुकीचे क्लिक झाले होते ते दुरुस्त करून पुन्हा पोस्ट करत आहे 👇👇👇
22) भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्यास्पर्धेचे तत्त्व सर्वप्रथम कोणत्या कायद्यानुसार स्वीकारले गेले ?
(राज्यसेवा पूर्व 2012)
Anonymous Quiz
15%
1) रेग्युलेटींग अॅक्ट 1773
31%
2) चार्टर अॅक्ट 1833
40%
3) चार्टर अॅक्ट 1853
14%
4) इंडियन कौन्सील अॅक्ट 1861
माझ्या पॉलीटी च्या चॅनल मेंबर कडुन फिडबॅक
👇👇

विश्वास राठोड (Vishwas Rathod)

first of all, thank you for all the efforts you are putting in for us.....you are really doing great work...keep it up👍

More than 9.3k members
👇👇
https://www.tgoop.com/polity_quiz_mcq
ऐतिहासिक पार्श्वभूमी प्रकरणावरिल 2011-2023 PYQ स्पष्टीकरण

घटकाचे नाव. एकुण प्रश्न -24

1773 कायदा 01

1853 कायदा. 01

1861 कायदा. 02

1909 कायदा. 01

1935. कायदा 15

इतर 04

👇👇👇👇👇
https://youtube.com/watch?v=wikP0AyzSVA&si=EnSIkaIECMiOmarE
MPSC PYQ MASTER pinned Deleted message
तुम्ही कितीही फिटनेस राखला किंवा आहार योग्य ठेवला; पण पाणी योग्य प्रमाणात प्यायले नाही, तर त्याचा तोटाच आहे. शरीरातील जलतत्त्वाचा समतोल राखायचा असल्यास योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी पिण्याची सवय लावून घ्या.
यासाठी खालील उपाययोजना करणे गरजेचे आहे
👇👇👇👇👇
अत्यंत महत्त्वाचे...
१. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवस्थित आणि आवर्जून पाणी पिणे. त्यासाठी तहान लागण्याची वाट न बघणे. तहान लागणे हा डिहायर्डेशनचा अंतिम टप्पा असतो, त्याच्या खूप आधीपासून शरीराला पाण्याची आवश्यकता असते, हे लक्षात घ्या.
२. आपल्याला पाणी प्यायचे आहे हे कामाच्या गडबडीत लक्षात राहणार नसेल, तर मोबाइलवर अनेक ॲप आहेत. जसे, की ड्रिंक वॉटर, गेट कूलर इत्यादी. हे असे ॲप्स आपल्याला पाणी प्यायला उद्युक्त करतात. वाटल्यास आपण आपल्या मोबाइलवरही अलार्म लावू शकतो. एकदा पाणी प्यायची सवय लागली, की या गोष्टींची गरज पडत नाही.
३. बरेच जण असे म्हणतात, की जास्त पाणी प्यायलो, तर सतत बाथरूमला जावे लागते; परंतु सुरुवातीलाच असे होते. एकदा का जास्त पाणी पिण्याची सवय झाली, की आपल्यालाही सतत बाथरूमला जायची गरज पडत नाही.

४. बाहेर जाताना जवळ पाण्याची बाटली ठेवा. लांब जायचे असेल किंवा चालायला, पळायला किंवा सायकलिंग यांसारखे व्यायाम करायचे असतील, तर पाण्याचा जास्तीचा साठा सोबत असावा.

५. साधारणपणे पुरुषांना तीन ते चार लिटर पाणी दिवसाला लागते. महिलांना दोन ते तीन लिटर पाणी पिण्याची गरज असते, तर नऊ ते बारा वर्षांच्या मुलांना कमीत कमी दीड लिटर पाणी प्यायला हवे. आपले शारीरिक श्रम अधिक असतील किंवा आजूबाजूला उष्णता जास्त, असेल तर पाणी पिण्याची गरजही जास्त असते.

६. उन्हाळ्यात शरीर गार ठेवण्यासाठी पाणी तर प्यावेच; शिवाय द्रव्याचे विविध प्रकारही वापरावेत. जसे, की सब्जा पाणी, वाळा पाणी, धने-जिरे पाणी
कोकम आगळ, लिंबू पाणी, साळीच्या लाह्या-पाणी, डिटॉक्स किंवा अल्कलाइन पाणी (पाण्यात काकडी, लिंबूचे काप, पुदिना रात्रभर ठेवणे.)

७. जेवल्यानंतर लगेचच पाणी पिण्यापेक्षा काही काळाने भरपूर पाणी प्या. यामुळे अन्नाचे पचन योग्य होते.



पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

१. चयापचय उत्तम राहते, शरीरातील विषारी आणि टाकाऊ द्रव्य बाहेर पडतात.
२. रक्ताभिसरण सुधारते, शरीराला पोषण आणि प्राणवायू मिळतो.
३. शरीरातील क्षारांचा समतोल राहतो.
४. त्वचा नितळ आणि छान राहते, केस चांगले होतात.
५. किडनी स्टोन, यूरिक अॅसिडचा त्रास होत नाही.
६. वजन नियंत्रित राहते, पोट साफ होते. पायात पेटके किंवा गोळे येत नाहीत.
७. मूळव्याध आणि उष्णतेच्या इतर आजारापासून बचाव होतो.



Join - @MPSC_PYQ_MASTER
लोकप्रतिनिधी_अपात्रता_A_To_Z.pdf
1.2 MB
लोकप्रतिनिधी अपात्रता बाबतीत सविस्तर माहिती

संविधान अनुच्छेद 102(1) व 191(1)

दहावी अनुसूचि

लोकप्रतिनिधी कायदा 1951
राहुल गांधी केस

लिली थॉमस केस


एकदा वाचा प्रश्न आलाच तर चुकणार
नाही 👍

https://www.youtube.com/@S_S_GAIKWAD

https://www.tgoop.com/MPSC_PYQ_MASTER
YouTube channel la subscribe Kara
👇👇👇
https://youtube.com/@S_S_GAIKWAD
♦️Pune Crime: राजगडच्या पायथ्याशी सडलेल्या अवस्थेत #MPSC च्या तरुणीचा मृतदेह; पुणे हादरलं

https://www.lokmat.com/pune/suspicious-death-of-mpsc-passer-near-rajgad-foothills-a-a727/

♦️MPSC करणारा एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनी बेपत्ता झाली असून तपास तत्काळ व्हावा म्हणून मदत करावी अशी विनंती समन्वय समितीला आठ दिवसाखाली प्राप्त झाली होती. बेपत्ता झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही त्या विद्यार्थांच्या कुटुंबासोबत पुणे पोलिसांची भेट घेऊन मदत मिळवून द्यायचा प्रयत्न केला होता.

पण आज राजगडाच्या पायथ्याशी विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला असून, MPSC करणारा व बेपत्ता झालेला कर्वे नगर मधील तिचा मित्र या घटनेनंतर आता फरार आहे. MPSC द्वारे घोषित अंतिम निवड यादीत काही दिवसापूर्वीच या विद्यार्थिनीची निवड वन परिक्षेत्र अधिकारी (RFO) म्हणून निवड झाली होती.

अत्यंत दुर्दैवी अशा घडलेल्या या घटनेनंतर पुण्यात राहणाऱ्या बाहेरगावच्या एमपीएससी करणाऱ्या मुलींनी मित्र निवडताना विशेष सावधगिरी बाळगावी असाच आमचा सल्ला असेल. अधिकारी पदाची गवसणी घालणाऱ्या आमच्या भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Forwarded from MPSC PYQ MASTER
ज्या प्रकरणाचे प्रश्न सोडवायचे असतील त्या प्रकरणाच्या नावावर क्लिक करा.


👉 Chapter 1 ऐतिहासिक पार्श्वभूमी
एकुण प्रश्न - 24

👉 Chapter 2 घटनेची निर्मिती
एकुण प्रश्न - 90

👉Chapter 3- घटनेची वैशिष्ट्ये
एकुण प्रश्न - 71

👉Chapter 4- प्रस्तावना/ उद्देशिका
एकुण प्रश्न - 57

👉Chapter 5 - संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
एकुण प्रश्न 68

👉Chapter 6 - नागरिकत्व
एकुण प्रश्न - 19


👉Chapter 7- मुलभूत हक्क
एकुण प्रश्न 169

👉Chapter- 8 मार्गदर्शक तत्त्वे
एकुण प्रश्न 76

👉Chapter- 9 मुलभूत कर्तव्य
एकुण प्रश्न 49

👉Chapter- 10 भारतीय संघराज्य
एकुण प्रश्न - 10

😊👍
2025/02/11 02:00:54
Back to Top
HTML Embed Code: