Telegram Web
माझी post बघताना तू एवढी जबाबदारी घे जर चुकून प्रेमात पडली माझ्या तर... तुझी तू जबाबदारी घे🤩...#कविताप्रेमी किशोर 🥰
🥰4
Telegram chat group open karacha ka?????
👍30
का कुणास ठावे..,
मला वाटते., मी माझीच व्हावे..
मी माझ्या एकांतात रमावे..
एकांतामध्ये माझे सारे दुःख हरावे..
स्वतःमध्ये रमून स्वतःला फुलवावे..
का कुणास ठावे..,
मला वाटते, एकांतामध्ये निवांत राहावे..

~shrutiatyale
👍95👏1
आपली काळजी करणारा
व्यक्ती कधीच गमावू नका......
एखाद्या दिवशी जागे व्हाल
तेव्हा कळेल, कि तारे
मोजण्याच्या नादात आपण
आपला चंद्रच गमावलाय. ......
माणसं ही झाडांच्या
अवयवासारखी असतात,
काही फांदीसारखी... जास्त
जोर दिला कि तुटणारी...
काही पानासारखी...
अर्ध्यावर साथ सोडणारी...
काही काट्यासारखी...
सोबत असून टोचत राहणारी...
आणि काही मुळांसारखी
असतात जी न दिसता सुरूवाती
पासून शेवटपर्यंत साथ देणारी...
👍105
एक काळ असाही होता, जेव्हा
संपूर्ण घर एकाच टॉवेलने आंघोळ करायचे,
दुधाचा नंबर आळीपाळीने यायचा,
धाकटा आईजवळ झोपून फुशारकी मारायचा,
वडिलांच्या माराची भीती सर्वांना सतावत होती,
मावशीच्या येण्याने वातावरण शांत होत असे,
संपूर्ण घर रविवार आणि सण श्रीखंड पुरी खाऊन साजरे करायचे,
मोठ्या भावाचे कपडे त्याला लहान कधी होतात, याची वाट पहायची,
शाळेत धाकट्याला मोठ्या भावाच्या ताकदीचा धाक होता,
भाऊ-बहिणीचे प्रेम हे सर्वात मोठे बंधन होते,
पैशाचे महत्त्व कोणाला माहीतही नव्हतं,
मोठ्याचं दप्तर, पुस्तके, सायकल, कपडे, खेळणी, पेन्सिल,पाटी, चप्पल धाकट्याचीच होती.
तो मामा आणि आजोबा यांच्यावर आपला हक्क सांगत असे…

आता

टॉवेल वेगळा झाला, दूध ओसंडून वाहू लागले,
आई तळमळू लागली, वडील घाबरू लागले.
मावशीपासून दूर झालो, पुरीऐवजी पिझ्झा, बर्गर, मोमो आला,
कपडेही वैयक्तिक झाले, भावांपासून दूर गेले,
बहिणीचे प्रेम कमी झाले,
पैसा महत्वाचा झाला आहे, आता सर्व काही नवीन हवे आहे,
आजी, आजोबा वगैरे औपचारिक झाले.
पाकिटात नोटा आल्या..
अनेक भाषा शिकल्या पण संस्कृती विसरलो.
खूप काही मिळालं पण खूप काही गमावलं.
नात्यांचा अर्थ बदलला आहे,
आपण जगतो असे दिसते
पण जगणे असंवेदनशील झाले.

कृपया विचार करा, आपण कुठे होतो, कुठे पोहोचलो…

नमोस्तुते !
© Pramod pandurang pawar
👍9👌3
कोणी अनोळखी व्यक्ती
कधी तरी आयुष्यात येतो
आणि नको तेव्हढे आयुष्य
क्षणात बदलून जाते

ज्याचा विचारही केला नाही
ते सर्व आपलेसे वाटू लागते
हळू हळू तीच व्यक्ती
मनात घर करू लागते

मनात तयार झालेली पोकळी
त्याच्या येण्याने भरू लागते
क्षणो क्षणी तोच असावा
याचीच ओढ मनाला लागते

त्याचाच विचार करता करता
स्वतःच हरवायला होते
त्याच्याशी बोलताना तर जणू
स्वतःलाच जिंकल्या सारखे होते

पण काही दिवसानंतर
ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते.
आणि शेवटी होतो तो फक्त मनस्ताप 🥺
👍15👌1
कविता

दि .२१ /०७/२०२४

शीर्षक : फुकटच्या योजना

नको आम्हा आता
त्या फुकटच्या योजना
परावलंबित्वाच्या योजना
करा आता रोजगाराच्या याचना ...१

हातास काम धंदा मिळावा
लाभ नको आम्हा फुकटचा
कष्टाचीच भाकरी मिळावी
पाठ नको तुमचा विकतचा ....२

कशाला हवेत कागदपत्रे
नोकरीचा कुठे नाही पत्ता
निवडणूकांची गोळा- बेरीज
सर्वसामान्यांचे आयुष्य लापता ...३

भाषणांची सरबत्ती कशाला
योजनांची अगरबत्ती नको
हाताला काम अन् दाम
आश्वासनांची उधळण नको ...४

कोण लाडका आहे आता
कोण बोडखा आहे आता
सारेच चिंतिंत पडले आता
लाडकी योजना नको आता ....५

प्रा पी एस बनसोडे सर
लातूर ८३९०३६३२६५
👍9👌1
घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ...!"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !
4👍3
कहो तो इंसान मोड दु हालात खराब हे कही दिल ना तोड दु खैर मे पोलाद नही पर पोलाद से बळकर पुरे परिवार का कलेजा हु ✍️किशोर
🔥1
Kavit post karnya sathi 9767505394 whatsApp no
बेटी!!! (एक महत्वपूर्ण अस्तित्व )

वो जो माँ की ममता समझे, समझे बाप के दिल की थकान!
हर रिस्ते की नीव है वो हर परिवार की शान!
कहा गया उसका सन्मान??
वो जो प्यार सहेज रखे, दया करुणा संग,
कर खूबसूरत भाई की कलाई, क्यों उसकी आंखे नम!
आज तक तड़पती जिंदगी के लिए, जिंदगी मिली तो दफनाए गए उसके अरमान,
कहा गया उसका सन्मान??
नफरत को प्यार देती है जीवन को त्याग देती है,
कुल की मर्यादा समीप औंधी जिंदगी फ़ना कर देती है
इतनी पीड़ाएं सहने की शक्ति उसमें होती हैं ,
फिर भी वो क्यु अबला कहलाती है
क्यों बेदखल करदी गयी उसकी मुस्कान
कहा गया उसका सन्मान??
सबकी पसंद नापसंद की वो दखल रखती है,
क्यों उसकी पसंद जहा को खपा करती हैं
कितना बड़ा दिल वो रखा करती है,
सारी निरस बाते जिसमें समा जाती है,
पराया जहान उससे वो अपनाना चाहती है,
सारा स्वामित्व उसीका होकर, सबके हुकुमत की वो शिकार होती है
क्यों नगण्य द्वेषपूर्ण ज़ज्बात किए गए उसको परिधान
कहा गया उसका सन्मान???
विवेक और शांति की है वो बुनियाद, प्यार का अथाह सागर!
उसके बिना ये जहां अधूरा अधूरा हर खुशी का पल,
क्यों उसकी हसी हो गयीं हमेशा के लिये परास्त?
कहा गया उसका सन्मान ??

-आकांक्षा
👍5
दरी

तू अगदी पुढ्यात माझ्या,
बिथरलेली केस,केविलवाण कपाळ,
खिळलेली नेत्र, स्तब्ध पापण्या,
फुगलेले गाल, रुजलेल ओठ ,
टवकारलेले कान, रागावलेले नाक,
सुकलेल कंठ, थांबलेले अश्रू,
धगधगत हृदय, आशेचे मन,
सगळं पुढ्यात माझ्या, पण......त्या काठावर
मी हळवी होत बघते तुला, याच काठावरन
कारण... ठाउक मला पाउल पुढलं टाकताच
कोसळेन मी दरीत ,जिथं आहे....
विषारी जात, काटेरी समाज
मी पणाची कट्यार लेउन,
जिथं होतील माझ्या मनाची अनेक तुकडे

म्हणून मी ईथेच उभी ,तुला बघत पुढ्यात......

-आकांक्षा
👍84
पुराना कुछ भूलने के लिए
रोज़ कुछ नया, लिखना पड़ता है,

नज़र ना आ जायें बेचैनियां किसी को
इसलिए कल से थोड़ा बेहतर, दिखना पड़ता है,

गलती से भी किसी को तकलीफ ना दें दु ।
इसलिए कभी कभी बेवजह, झुकना पड़ता है,

दिल का बोझ जुबां पे ना आ जाए
इसलिए रोज़ थोड़ा थोड़ा, टूटना ड़ता है,

जो सपने चाह कर भी हासिल ना हो सके
उनकी याद में रोज़ थोड़ा थोड़ा, मिटना पड़ता है,

ये तन्हाईयां कहीं पसंद ना आने लगे
इसलिए ग़ैरों के साथ भी टिकना पड़ता है।
👍3🔥2
( कविता _गुरु शिष्य )

ओढ लागे
भेटीची
वाट पाहता.
येचि डोळा
गुरु दर्शनाची

भेट होती
योगायोग
गुरु शिष्य ची

होहील सुखकार
सार....
गुरु दर्शनाने....

होहील सार
आनंदी
बघूया गुरु
चरणी

भेटी लागी
जिवा
आनंद
गगनात मावेना

भेट झाली
महादेवची ....

भेट झाली
महादेवची .......

कवी - वैभवराज रौंदळ.©®💯
5👍5
विषय = माणसा तुझी नाती
शीर्षक =सोंग वेळ्याचे

माणसा तुझी नाती रे
स्वार्थी मतलबी कशी
जसा फायदा बघता
तुझ्या नजदिक जशी...!!

तुझी प्रगती पाहून
पाय तुझेच खेचती
वेळ आल्यावर तुला
सर्वे खड्यात टाकती

ज्यांना दोन घास चारी
तेच रचे खरे डाव
खोटे अश्रू देखाव्याचे
घेती बनावटी धाव...!!

दोन पैसे कमवत
सगे सोयरे जळती
लाब मिळत नसता
पाठी खंजीर मारती...!!

सु:ख दु:खात दुरावा
मतलबी हा पसारा
सोंग वेळ्याचे घेऊन
दावी चेहरा हसरा...!!

नको राहू साधा भोळा
गडा तुझाच कापती
ज्यांना दिला तु आसरा
घता तुझा करतील...!!

✍️Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =३१-०७-२०२४
👍12
2025/07/14 02:06:40
Back to Top
HTML Embed Code: