Warning: Undefined array key 0 in /var/www/tgoop/function.php on line 65

Warning: Trying to access array offset on value of type null in /var/www/tgoop/function.php on line 65
966 - Telegram Web
Telegram Web
मराठी  वर्णमालेत दंड नसलेले 'ऱ्' हे एकच  व्यंजन  आहे.

संदर्भ : 2009 चा शासन  निर्णय

पृष्ठ  क्रमांक : 17

Join @marathivyakaranPYQ
👍15
Q : गोगलगाय फार हळू चालते.

या वाक्यातील कियाविशेषण सांगा.
Anonymous Quiz
11%
A) फार
74%
B) हळू
14%
C) चालते
1%
D) यापैकी नाही
👍18🔥32🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
♦️खालीलपैकी सिद्ध शब्द ओळखा.
Anonymous Quiz
13%
1) अपयश
29%
2) प्रकोप
29%
3) गजनन
30%
4) दगड
👍15🔥41🙏1
मकर संक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा. 💐💐🪁🪁
13👍4
Q1. नसती जबाबदारी लादणे. हा आशय कोणत्या वाक्यप्रचारातून व्यक्त होतो ?
Anonymous Quiz
8%
1. मोठे शौर्य दाखवणे
17%
2. मोठे संकट दाखवणे
45%
3. गळ्यात घोरपड बांधणे
29%
4. मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे
👍117🥰1🙏1👌1
Q : मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत करतात?
Anonymous Quiz
4%
A) मोडी
4%
B) रोमन
91%
C) देवनागरी
1%
D) यापैकी नाही
👍14🔥21
मराठी व्याकरण
Q : वाक्य म्हणजे -
एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात.
🔥13👍6
Q : 'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
Anonymous Quiz
10%
1) पंडिता
77%
2) विदुषी
8%
3) हुशार
4%
4) यापैकी काहीही नाही
👍10🔥4🥰2🎉21
👍13🔥21🙏1
Q : विभक्ती बहुव्रीही समासासे उदाहरण ओळखा ?
Anonymous Quiz
40%
1) लंबोदर
30%
2) गजानन
21%
3) महात्मा
9%
4) देशमुख
👍12🔥2🙏21
संकलन : मराठी व्याकरण टेलिग्राम चॅनल
Join Us
@MarathivyakaranPYQ
# प्रेरणास्थान...🚩

# दैवत_छत्रपती_श्री शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🚩


Join : https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
🎉8🙏8🥰32
‘अकाय’चा अर्थ काय?

हिंदी शब्दकोश व संस्कृत भाषेनुसार ‘अकाय’ नावाचा अर्थ ‘निराकार’, असा होतो. ज्याला कोणतेही स्वरूप, देह व आकार नाही, तो निराकार. तसेच तुर्की भाषेनुसार या नावाचा अर्थ तेजस्वी किंवा चमकणारा चंद्र (Shining moon), असा आहे.


Join : https://www.tgoop.com/MarathiVyakaranPYQ
👍14
♦️ 27 फेब्रुवारी : मराठी भाषा गौरव दिन

📌 महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन

Join @marathivyakaranPYQ
🙏7👍31
♦️फरक लक्षात आसू द्या.

Join @marathivyakaranPYQ
🔥6👍3🥰2
2025/07/10 16:16:54
Back to Top
HTML Embed Code: