📌अत्यंत महत्त्वाचे पाठच करून ठेवा.
🚨महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण👇👇👇👇
✅1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)🦋
✅2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा) 📚
✅3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)🐝
✅4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)💵
✅5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)🍎
✅6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)📄

♻️ भारतातील प्रथम महिला ♻️
✅नोबेल विजेती – मदर तेरेसा (१९७९)
✅अंतराळवीरांगना – कल्पना चावला (१९९७)
✅आय.पी.एस. अधिकारी – किरण बेदी (१९७२)
✅युनायटेड नेशन्स सिविल पोलीस सल्लागार – किरण बेदी (२००३)
✅न्यायाधीश – जस्टीस एम. फातिमा बिवी (१९८९)
✅महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब पटकावणारी – सानिया मिर्झा (२००५)
✅महिला टेनिस संघटना (WTA)चा किताब दोनवेळा पटकावणारी – सानिया मिर्झा (२०१५)
✅बॅडमिंटनमध्ये ऑलिंपिक पदक विजेती – सायना नेहवाल (२०१२)
✅बॅडमिंटनमध्ये जगामध्ये क्रमवारीत अव्वल – सायना नेहवाल (२०१५)
✅जागतिक मुष्टियुद्ध (बॉक्सिंग) स्पर्धेत सहा वेळा पदक विजेती – मेरी कॉम
ऑलिंपिक २०१२ मध्ये पात्र एकमेव महिला बॉक्सर – मेरी कॉम (२०१२)
✅आशियाई खेळात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेती – मेरी कॉम (२०१४)
✅माउंट एवरेस्ट सर करणारी महिला – बचेंद्री पाल (१९८४)
✅आय.ए.एस. अधिकारी – अन्ना मल्होत्रा (१९५१)
✅वैमानिक – हरिता कौर देओल (१९९४)
✅भारतीय भूदलात (आर्मीत) रुजू होणारी – प्रिया झिंगण (१९९३)
✅भौतिकशास्त्रज्ञ – आनंदीबाई गोपाळराव जोशी (१८८७)
✅कन्याकुमारी ते काश्मीर(लेह) [५४५३ किमी] प्रवास मोटारसायकलने पूर्ण करणारी – रोशनी शर्मा (२०१४)
✅रिक्षाचालक – शीला डावरे (१९८८)
✅पायांवर शस्त्रक्रिया होऊनदेखील माउंट एवरेस्ट चढणारी- अरुणिमा सिन्हा (२१०३)
✅मिस वर्ल्ड(जगतसुंदरी) किताब पटकावणारी – रिता फारिया पॉवेल (१९६६)
✅इंग्लिश खाडी पार करणारी – आरती साहा (१९५९)
✅पद्मश्री मिळवणारी पहिली खेळाडू – आरती साहा (१९६०)
✅टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी – मिथाली राज (२००४)
✅पंतप्रधान – इंदिरा गांधी (१९६६)
✅भारतरत्न मिळवणारी – इंदिरा गांधी (१९७१)
✅राष्ट्रपती – प्रतिभाताई पाटील (२००७)
✅भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर – अंजली गुप्ता (२००१)
✅भारतीय एयरलाईन्स मध्ये कॅप्टन – दुर्गा बॅनर्जी (१९६६)
✅रेल्वेमंत्री – ममता बॅनर्जी (२००२)
✅राज्यपाल – सरोजिनी नायडू (१९४७)
✅मुख्यमंत्री – सुचेता कृपलानी (१९६३, उत्तरप्रदेश)
✅राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष – एनी बेझंट (१९१७)
✅रेमन मॅगसेसे विजेती – कमलादेवी चट्टोपाध्याय (१९६६)
✅मिस युनिव्हर्स(विश्वसुंदरी) – सुश्मिता सेन (१९९४)
✅ज्ञानपीठ पुरस्कार – आशापूर्णा देवी (१९७६)
✅बुकर पुरस्कार – अरुंधती रॉय (१९९७)
✅साहित्य अकादमी पुरस्कार – अमृता प्रीतम (१९५६, पंजाबी)
✅राजीव गांधी खेलरत्न – कर्नम मल्लेश्वरी (१९९५)
✅अशोकचक्र विजेती – नीरजा भानोत(१९८७) (‘नीरजा’ चित्रपट हिच्यावर आधारित)
✅परराष्ट्र मंत्री – सुषमा स्वराज (२०१४)
✅युनोच्या आमसभा अध्यक्ष – विजयालक्ष्मी पंडित (१९५३)
✅दिल्लीच्या तख्तावर बसणारी राज्यकर्ती – रझिया सुलतान (१२३६)
✅उच्च न्यायालय न्यायाधीश – लीला सेठ (१९९१)
✅वकील – कॉर्नलिया सोराबजी (१८९२)
✅लोकसभा अध्यक्ष (पहिली महिला ) - मीरा कुमार

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)
20 जानेवारी 2025
🔖 प्रश्न.1) मिसेस युनिव्हर्स 2025 चा खिताब कोणी जिंकला ?
उत्तर - सुझैन खानला
🔖 प्रश्न.2) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) बाबत धोरण राबवणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे ?
उत्तर - महाराष्ट्र
🔖 प्रश्न.3) प्रगती मैदानातील भारतमंडपम मध्ये भरलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025’ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?
उत्तर - नरेंद्र मोदी
🔖 प्रश्न.4) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले ?
उत्तर - राष्ट्रपती
🔖 प्रश्न.5) ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली, त्यानुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे ?
उत्तर - अमेरिका
🔖 प्रश्न.6) ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे ?
उत्तर - चौथ्या
🔖 प्रश्न.7) भारतीय पुरुष संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो-खो वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले ?
उत्तर - नेपाळ
🔖 प्रश्न.8) भारतीय महिला संघाने फायनलमध्ये कोणत्या देशाचा पराभव करत खो-खो वर्ल्डकपचे जेतेपद पटकावले ?
उत्तर - नेपाळ
🔖 प्रश्न.9) 10 वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान कोठे साजरा करण्यात आला ?
उत्तर - छ्त्रपती संभाजीनगर

(Q१) राज्यात नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) 40.30
(B) 40.43
(C) 45.23
(D) 45.43
Ans-(C) 45.23
(Q२) शहराबाहेरील परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी राज्यात किती ग्रोथ सेंटर उभारण्याचा निर्णय नगर विकास विभागाने घेतला आहे?
(A) 60
(B) 80
(C) 100
(D) 120
Ans-(C) 100
(Q३) ‘कोल्ड प्ले’ हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या ठिकाणी होणार आहे?
(A) नेरूळ
(B) डोंबिवली
(C) अलिबाग
(D) कल्याण
Ans-(A) नेरूळ
(Q४) कोल्ड प्ले हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कोणत्या स्टेडियमवर होणार आहे ?
(A) डी वाय पाटील
(B) वानखेडे
(C) गरवारे
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) डी वाय पाटील
(Q५) येत्या दोन वर्षात भारताचा वृद्धीदर किती टक्के राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे?
(A) 6.2
(B) 6.3
(C) 6.5
(D) 6.7
Ans-(D) 6.7
(Q६) जागतिक बँकेच्या अहवालानुसार वित्त वर्ष 2025- 26 मध्ये दक्षिण आशियाचा वृद्धी दर किती टक्के राहील?
(A) 6.1
(B) 6.2
(C) 6.8
(D) 6.7
Ans-(B) 6.2
(Q७) ऑनलाइन आर्थिक फसवणुकीची तक्रार करण्यासाठी कोणते ॲप दूरसंचार विभागाने लॉन्च केले आहे?
(A) संचार भारती
(B) संचार साथी
(C) संचार सारथी
(D) संचार निगम
Ans-(B) संचार साथी
(Q८) मोबाईल सेवांची गरज भागवण्यासाठी किती मेगाहर्ट स्पेक्ट्रमच्या रिफॉर्मिंगला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे?
(A) 678
(B) 786
(C) 687
(D) 887
Ans-(C) 687
(Q९) प्रगती मैदानातील भारतमंडपम मध्ये भरलेल्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025’ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले ?
(A) नरेंद्र मोदी
(B) नितीन गडकरी
(C) अमित शहा
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) नरेंद्र मोदी
(Q१०) ‘इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या’ अहवालानुसार कोणत्या भागात इंटरनेट युजर्सचे प्रमाण अधिक आहे ?
(A) ग्रामीण
(B) शहरी
(C) वरीलपैकी दोन्ही
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) ग्रामीण
(Q११)इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार इंटरनेट यूजर च्या प्रमाणात महिलांची टक्केवारी किती आहे?
(A) 45
(B) 47
(C) 51
(D) 53
Ans-(B) 47
(Q१२) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार वितरण कोणाच्या हस्ते झाले?
(A) राष्ट्रपती
(B) राज्यपाल
(C) प्रधानमंत्री
(D) क्रीडामंत्री
Ans-(A) राष्ट्रपती
(Q१३) चीनने जीयुक्वांन लॉन्च सेंटर वरून कोणत्या देशाचा PRSC- E01 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे ?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) कजाकिस्तान
(D) मलेशिया
Ans-(B) पाकिस्तान
(Q१४) ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादी जाहीर केली, त्यानुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये पहिल्या स्थानी कोणता देश आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) भारत
Ans-(A) अमेरिका
(Q१५)ग्लोबल फायर पॉवर ने शक्तिशाली देशांची यादीनुसार 2025 मध्ये लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत भारत कितव्या स्थानी आहे ?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(D) चौथ्या
(Q१६) किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद्र खेळ रत्न पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला ?
(A) 2
(B) 3
(C) 4
(D) 8
Ans-(C) 4
(Q१७) ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये तिसर्या स्थानी कोणता देश आहे?
(A) रशिया
(B) भारत
(C) चीन
(D) जपान
Ans-(C) चीन
(Q१८) किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते वितरण करण्यात आला ?
(A) 4
(B) 8
(C) 16
(D) 32
Ans-(D) 32
(Q१९) यावर्षी महिलांचा 19 वर्षाखालील टी-ट्वेंटी वर्ल्डकप चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) इंडोनेशिया
(B) मलेशिया
(C) सिंगापूर
(D) अमेरिका
Ans-(B) मलेशिया
(Q२०)ग्लोबल फायर पॉवरने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीनुसार 2025 च्या फोर्सफायर पॉवर रॅंकिंग मध्ये दुसर्या स्थानी कोणता देश आहे?
(A) रशिया
(B) भारत
(C) चीन
(D) जपान
Ans-(A) रशिया

✅ महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा
━━━━━━━━━━━━━━━━━━
◾️वाघाची गणना = 4 वर्षांनी
◾️ पशु गणना = 5 वर्षांनी
◾️ जनगणना = 10 वर्षांनी
◾️ कृषी गणना = 10 वर्षांनी
━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 नेहमी कन्फ्युज वाटणारे तुम्हाला प्रश्न
◾️जागतिक हरित क्रांतीचे जनक = नॉर्मन बोरलॉग
◾️भारतीय हरितक्रांतीचे जनक = एम एस स्वामीनाथन
◾️ भारताच्या धवल क्रांती जनक = वर्गीस कुरियन
◾️महाराष्ट्राच्या हरितक्रांती जनक = वसंतराव नाईक
◾️ रोप्य/ रजत क्रांतीची सुरुवात = इंदिरा गांधी

✅ घटनात्मक संस्था ( संवैधानिक संस्था)
◾️ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया (AGI) - कलम 76 , 88 ,105)
◾️नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) कलम 148
◾️राज्याचे महाधिवक्ता (AGS)- कलम 165
◾️भारतीय निवडणूक आयोग - कलम 324
◾️भारतीय वित्त आयोग - कलम 280
◾️वस्तू आणि सेवा कर परिषद (GST परिषद) - कलम 279-A
◾️राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग - कलम 338
◾️राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग - कलम - 338-A
◾️राष्ट्रीय मागासवर्ग आयोग - 338-B
◾️भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी - कलम 350-B
◾️संघ लोकसेवा आयोग - कलम 315 ते 323
◾️राज्य लोकसेवा आयोग - कलम 315 ते 323

✅अभ्यासात syllabus चे महत्त्व ✅
✅Syllabus हा अभ्यासाची मर्यादा निश्चित करतो तर PYQ अभ्यास कसा करावा याची दिशा ठरवून देतो.
✅ अभ्यास करताना syllabus कायम नजरेसमोर ठेवावा. आपण जे वाचत आहे ते syllabus ला धरून आहे का व syllabus च्या कोणत्या मुद्द्याशी संबंधित आहे हे पाहावे म्हणजे अभ्यास करताना आपण भरकटत नाही.
✅ Syllabus च्या कोणत्या मुद्द्याला किती महत्त्व द्यावे हे PYQ analysis ने समजते. Syllabus समोर असल्यास एखाद्या मुद्द्याचा over study होत नाही व सर्व मुद्द्यास न्याय देता येतो.
✅ अभ्यास करताना वेळेचे बंधन असते. मर्यादित वेळेत आपणाला सर्व syllabus पुर्ण करुन त्याच्या जास्तीत जास्त revision करणे आवश्यक असते.
✅ अशा वेळेस syllabus मुळे targeted व to the point reading शक्य होते. चौकटीत वाचन व जास्तीत जास्त revision हे यशाचे गमक आहे.
✅ या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी syllabus ला दुर्लक्षित करून चालणार नाही हे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवाराने लक्षात घ्यावे.

✅ भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.
▪️जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत.
▪️"आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”
▪️यानुसार भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.
▪️ भंडारदरा धरणाविषयी :
▪️1926 साली बांधलेले भंडारद

📚 GENERAL KNOWLEDGE Questions with Answers
प्रश्नः Q: मुख्यमंत्री व राज्यातील इतर मंत्र्यांची नेमणूक कोण करते?
उत्तरः राज्यपाल
प्रश्नः Q: भारताचे पहिले प्रभारी पंतप्रधान कोण होते?
उत्तरः गुलझारी लाल नंदा.
प्रश्नः Q: महाराष्ट्रातील कोणत्या समाज सुधारकांना 'लोकहितवादी' म्हटले जाते?
उत्तर: गोपाळ हरी देशमुख.
प्रश्नः Q: भटनागर पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला?
उत्तरः 1957
प्रश्नः Q : 'सत्यार्थ प्रकाश 'रचना कोणी केली?
उत्तरः स्वामी दयानंद सरस्वती.
प्रश्नः Q: दालचिनी वनस्पतीच्या कोणत्या भागापासून मिळते?
उत्तर: झाडाची साल पासून.
प्रश्नः Q: 'अमृत बाजार पत्रिका' हे प्रकाशन कोणत्या वर्षी सुरू झाले?
उत्तरः 1868
प्रश्नः Q: नील नदीच्या काठावर कोणती संस्कृती विकसित झाली होती?
उत्तरः इजिप्तची संस्कृती.
प्रश्नः Q: अकबराने 'दिन-ए-इलाही' हा धर्म कधी जाहीर केला?
उत्तरः1582
प्रश्नः Q: 'भरतनाट्यम' कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे?
उत्तर: तामिळनाडू.
प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च सेनापती कोण आहे?
उत्तरः राष्ट्रपति
प्रश्नः Q: धन्वंतरी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तरः वैद्यकीय क्षेत्र.
प्रश्नः Q: हिटलरने आत्महत्या कधी केली?
उत्तरः 30 एप्रिल 1945
प्रश्नः Q: लोकसंख्येच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर: ठाणे, महाराष्ट्र (भारत) 2011
प्रश्नः Q: भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता?
उत्तर - मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार
प्रश्नः Q: 'एग्रीकल्चर' हा कोणत्या भाषेचा शब्द आहे?
उत्तरः लॅटिन भाषा.

🚨 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🚨
🔖 प्रश्न.1) 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?
✅ उत्तर - दिल्ली
🔖 प्रश्न.2) 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे ?
✅उत्तर - विनायक दामोदर सावरकर
🔖 प्रश्न.3) नुकतेच कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे ?
✅उत्तर - बच्चू कडू
🔖 प्रश्न.4) देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे ?
✅उत्तर - महाराष्ट्र
🔖 प्रश्न.5) भारतातील पहिली 'कोस्टलाइन-वेडर्स पक्षी गणना' कोठे होणार आहे ?
✅उत्तर - गुजरात
🔖 प्रश्न.6) 18वां प्रवासी भारतीय दिवस संमेलन कधी साजरा करण्यात येत आहे ?
✅उत्तर - 8 ते 10 जानेवारी
🔖 प्रश्न.7) ग्रामीण भारत महोत्सव 2025 कधी साजरा करण्यात येत आहे ?
✅उत्तर - 4 ते 9 जानेवारी 2025
🔖 प्रश्न.8) डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?
✅उत्तर - अणुशास्त्रज्ञ
🔖 प्रश्न.9) कोणते वर्षे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरले ?
✅उत्तर - 2024
🔖 प्रश्न.10) भारताचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलर पेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा देश ठरला ?
✅उत्तर - चौथा

Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 9 TCS Pattern PYQ
https://www.youtube.com/watch?v=eJ4RrYd6woY
लाईव क्लास 9.00 ला आहे
सर्वांनी नक्की जॉइन करा.

YouTube
मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 9 | Marathi Vyakran PYQ TCS Pattern | अंगणवाडी मुख्यसेविका भरती
मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 9 | TCS Pattern | अंगणवाडी मुख्यसेविका भरती
या लेक्चर मध्ये आपण मराठी व्याकरण घटकावर आधारित प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित सराव करणार आहोत
सर्व प्रकारच्या परीक्षांकरिता उपयुक्त असे प्रश्न आपण घेतले आहेत
marathi grammar…

❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे
📰 1920 : मूकनायक सुरु
🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा
📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु
🔱 1927 : समता समाज संघ
📰 1928 : समता पाक्षिक सुरु
📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु
🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष
Join Whatsapp : https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.
🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी
🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन
🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन
🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा
📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .
---------

Join Telegram : https://www.tgoop.com/Marathi_Grammar

अंकगणित - महत्वाचे प्रश्न भाग 42| Maths PYQ TCS Pattern
https://www.youtube.com/live/JSz0wFPM8eo?si=BxP0xzGue5_WXnMF
Live क्लास @6:00 सुरू
सर्वांनी नक्की जॉइन करा.
https://www.youtube.com/live/JSz0wFPM8eo?si=BxP0xzGue5_WXnMF
Live क्लास @6:00 सुरू
सर्वांनी नक्की जॉइन करा.
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
*मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 10 | TCS Pattern PYQ*
https://www.youtube.com/watch?v=BKbA5VNk_ug
*लाईव क्लास सुरू झालाय*
*सर्वांनी नक्की जॉइन करा.*

मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 10 | Marathi Vyakran PYQ TCS Pattern | अंगणवाडी मुख्यसेविका भरती
मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 10 | TCS Pattern | अंगणवाडी मुख्यसेविका भरती
या लेक्चर मध्ये आपण मराठी व्याकरण घटकावर आधारित प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित सराव करणार आहोत
सर्व प्रकारच्या परीक्षांकरिता उपयुक्त असे प्रश्न आपण घेतले आहेत
marathi grammar…
या लेक्चर मध्ये आपण मराठी व्याकरण घटकावर आधारित प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित सराव करणार आहोत
सर्व प्रकारच्या परीक्षांकरिता उपयुक्त असे प्रश्न आपण घेतले आहेत
marathi grammar…
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
चालू घडामोडी सराव पेपर 23 जानेवारी 2024
https://mpsctestseries.in/free-current-affairs-test-23-january-2025/
---------
Join Whatsapp: https://chat.whatsapp.com/HAkvXxwFuGt9a31QVCIrQk
Download App: https://bit.ly/VidarbhaAcademy_App
टेलिग्राम चॅनेल : https://www.tgoop.com/VidarbhaAcademy
Whatsapp Chanel : https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I

MPSCTestSeries.in
Free Current Affairs Test 23 January 2025 | चालू घडामोडी सराव पेपर 23 जानेवारी 2025
Free Current Affairs Test 23 January 2025 : चालू घडामोडी सराव पेपर देताय मग सोडवून बघा 20 पैकी 20 मार्क्स मिळतात का??
प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा
प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती [अर्ज करण्यास सुरुवात]
https://mpsctestseries.in/rrb-group-d-bharti-2025/
---------
Join Whatsapp: https://chat.whatsapp.com/IAVJ5tRCFLa6T3tmq19vX3
Download App: https://bit.ly/VidarbhaAcademy_App
टेलिग्राम चॅनेल : https://www.tgoop.com/VidarbhaAcademy
Whatsapp Chanel :https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
https://mpsctestseries.in/rrb-group-d-bharti-2025/
---------
Join Whatsapp: https://chat.whatsapp.com/IAVJ5tRCFLa6T3tmq19vX3
Download App: https://bit.ly/VidarbhaAcademy_App
टेलिग्राम चॅनेल : https://www.tgoop.com/VidarbhaAcademy
Whatsapp Chanel :https://whatsapp.com/channel/0029Vaml2Bc3GJOrLW0OcS2I
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
*मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 11 | TCS Pattern PYQ*
https://www.youtube.com/watch?v=wSw6m1TelG0
*लाईव क्लास सुरू झाला आहे*
*सर्वांनी नक्की जॉइन करा.*
https://www.youtube.com/watch?v=wSw6m1TelG0
*लाईव क्लास सुरू झाला आहे*
*सर्वांनी नक्की जॉइन करा.*
YouTube
मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 11 | Marathi Vyakran PYQ TCS Pattern | अंगणवाडी मुख्यसेविका भरती
मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 11 | TCS Pattern | अंगणवाडी मुख्यसेविका भरती
या लेक्चर मध्ये आपण मराठी व्याकरण घटकावर आधारित प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित सराव करणार आहोत
सर्व प्रकारच्या परीक्षांकरिता उपयुक्त असे प्रश्न आपण घेतले आहेत
marathi grammar…
या लेक्चर मध्ये आपण मराठी व्याकरण घटकावर आधारित प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित सराव करणार आहोत
सर्व प्रकारच्या परीक्षांकरिता उपयुक्त असे प्रश्न आपण घेतले आहेत
marathi grammar…
*पोलीस भरती उपयुक्त महत्वाचे शोध व संशोधक*
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
🔅 सापेक्षता सिद्धांत ➖ आईन्स्टाईन
🔅 गुरुत्वाकर्षण ➖ न्यूटन
🔅 क्ष-किरण ➖ विल्यम रॉटजेन
🔅 डायनामाईट ➖ अल्फ्रेड नोबेल
🔅 अणुबॉम्ब ➖ ऑटो हान
🔅 रेडिअम ➖ मेरी क्युरी व पेरी क्यूरी
🔅 न्युट्रॉन ➖ जेम्स चॅड्विक
🔅 इलेक्ट्रॉन ➖ जे जे थॉम्पसन
🔅 प्रोटॉन ➖ रुदरफोर्ड
🔅 ऑक्सीजन ➖ लॅव्हासिए
🔅 नायट्रोजन ➖ डॅनियल रुदरफोर्ड
🔅 कार्बनडाय ऑक्साइड ➖ रॉन हेलमॉड
🔅 हायड्रोजन ➖ हेन्री कॅव्हेंडिश
🔅 विमान ➖ राईट बंधू
🔅 रेडिओ ➖ जी.मार्कोनी
🔅 टेलिव्हिजन ➖ जॉन बेअर्ड
🔅 विजेचा दिवा,ग्रामोफोन ➖ थॉमस एडिसन
🔅 डायनामो ➖ मायकेल फॅराडे
🔅 वाफेचे इंजिन ➖ जेम्स वॅट
🔅 टेलिफोन ➖ अलेक्झांडर ग्राहम बेल
🔅 थर्मामीटर ➖ गॅलिलिओ
🔅 सायकल ➖ मॅक मिलन
🔅 अणू भट्टी ➖ एन्रीको फर्मी
🔅 अनुवंशिकता सिद्धांत ➖ ग्रेगल मेंडेल
🔅 पेनिसिलीन ➖ अलेक्झांडर फ्लेमिंग
🔅 पोलिओची लस ➖ साल्क
🔅 देवीची लस ➖ एडवर्ड जेन्नर
🔅 अँटीरॅबिज लस ➖ लुई पाश्चर
🔅 जीवाणू ➖ लिवेनहाँक
🔅 रक्तगट ➖ कार्ल लँन्डस्टँनर
🔅 मलेरियाचे जंतू ➖ रोनाल्ड रॉस
🔅 क्षयाचे जंतू ➖ रॉबर्ट कॉक
🔅 रक्ताभिसरण ➖ विल्यम हार्वे
🔅 हृदयरोपण ➖ डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
🔅 डी.एन.ए.जीवनसत्वे ➖ वॅटसन व क्रीक

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Forwarded from MPSCExams.Com - मराठी नोकरी मार्गदर्शन
आज Special Offer ठेवली आहे
आज रात्री १२ पर्यंत जॉईन करू शकता
कोड : SPECIAL299
80% Off Today Only ✌️💯
Hurry Up..!! 🙌
https://bit.ly/VidarbhaAcademy_App
आज रात्री १२ पर्यंत जॉईन करू शकता
कोड : SPECIAL299
80% Off Today Only ✌️💯
Hurry Up..!! 🙌
https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from MPSCExams.Com - मराठी नोकरी मार्गदर्शन
अंकगणित - महत्वाचे प्रश्न भाग 44| Maths PYQ TCS Pattern
https://www.youtube.com/live/d7cLOyoOws0?si=27hGxOkAIuZNj7fd
Live क्लास @6:00 सुरू
सर्वांनी नक्की जॉइन करा.
https://www.youtube.com/live/d7cLOyoOws0?si=27hGxOkAIuZNj7fd
Live क्लास @6:00 सुरू
सर्वांनी नक्की जॉइन करा.
YouTube
अंकगणित - महत्वाचे प्रश्न भाग 44 | Maths PYQ TCS Pattern | अंगणवाडी मुख्यसेविका भरती

या लेक्चर मध्ये आपण अंकगणित घटकावर आधारित प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित सराव करणार आहोत
सर्व प्रकारच्या परीक्षांकरिता उपयुक्त असे प्रश्न आपण घेतले आहेत
Top 50 Most…