Telegram Web
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
महाराष्ट्र पोलीस भरती 2025
नवीन बॅच प्रवेश सुरु
APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
महाराष्ट्र पोलीस भरती 2025
नवीन बॅच प्रवेश सुरु
APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
GK
सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश – मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.

सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश – अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

सर्वाधिक वस्तीचे शहर – टोकियो (जपान) – 2 कोटी 70 लाख (2000)

सर्वाधिक उंचीवरील राजधानी – ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.

सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) – न्यूयॉर्क

सर्वात गजबजलेले बंदर – रोटरडॅम (हॉलंड)

सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे – अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.

सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे – अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.

सर्वात लांब मानवनिर्मित कालवा – सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.

सर्वात लांब बोगदा – न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.

सर्वात लांब बोगदा (रेल्वे) – सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.

सर्वात लांब बोगदा (रस्ता) – सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)
-----------
🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
2025/03/29 04:50:40
Back to Top
HTML Embed Code: