Telegram Web
Q : Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:

My father ________ not afford to by books so he borrowed from the public library.
Anonymous Quiz
17%
(A) would
35%
(B) must
33%
(C) should
16%
(D) could
Q : Choose the correct form of adjective for the given sentence:

My daughter won the _____ prize in the competition.
Anonymous Quiz
5%
(A) fruitful
68%
(B) second
23%
(C) fantastic
4%
(D) frivolous
Q : Choose the appropriate articles for the given sentence:

In most cases, __________ male birds share __________ duties with ________ females of feeding _______ chicks when they hatch.
Anonymous Quiz
14%
(A) a, a, a, the
58%
(B) the, the, the, the
22%
(C) a, the, a, the
7%
(D) the, a, the, a
Q : Choose the appropriate collective noun to complete the sentence:

_________________ was found at the ruins of the temple site.
Anonymous Quiz
34%
(A) A constellation of sharks
41%
(B) A colony of bats
13%
(C) A fleet of ships
13%
(D) A settlement of bees
🎹कर्तव्यपथ अभ्यासिका🎓प्रवेश सुरू..🆕

🔔 वैशिष्टये :-

(1) अभ्यासिकेची वेळ सकाळी 6.30 ते रात्री 12 वाजेपर्यंत असेल.

⚙️ (2) प्रशस्त व सुटसुटीत ग्लास कंपार्टमेंट ( लॉकर्स व वैयक्तीक चार्जिंग पॉईंट सह)

🛍 (3) AC hall available

👋 (4) राखीव व निश्चित जागा

👍 (5) मुला- मुलींसाठी स्वतंत्र बाथरूम

🏪 (6) RO फिल्टरचे पाणी उपलब्ध

🖥 (7) High Speed Wi-Fi

🔭 (8) CCTV Surveillance

🚓 (9) Two wheeler गाडी पार्किंगची सुविधा

📚 (10) Newspaper & Magazines उपलब्ध

💭 (11) विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण केल्या जातात

👍 (12) शांत , प्रसन्न व निसर्गरम्य वातावरण

💣 (13) Fire extinguisher kit

💸 (14) योग्य fees मध्ये premium ambience

🫂 (15) एकदा भेट दया व मगच ठरवा

🏠 Address - कर्तव्यपथ अभ्यासिका
2 रा मजला, महाजन व्हिला, महाजन प्रकाशनाच्या वर,लोकमान्य वाचनालय जवळ, हॉटेल बादशाही लेनच्या पाठीमागे, नवी पेठ, पुणे - 411030

🔔 Location 🖥
https://maps.app.goo.gl/SN1cdjFpF76avD4PA

📩☎️Contact No :
+919923349706
+919172414674
+919604808469
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
IDIOMS AND PHRASES

Fast living - आरामाचे जीवन

Fed up with - वैतागणे

Feel up to - पेलेल असे वाटणे

Fellow feeling - बंधुत्व, आपलेपणा

Few and far between - अत्यंत कमी असणे

Fill one in - माहिती पुरविणे

Fish out of water - प्रतिकूल परिस्थितीत सापडणे

Flowery style - साहित्यिक शैली

Fly off at a tangent - मध्येच एखादी असम्बध्द गोष्ट बोलणे

For good - नेहमी करिता, कायम स्वरूपी

For long - पुष्कळ दिवसांकरिता

Force one's hand - मनाविरुध्द गोष्ट करावयाला

Forty winks - क्षणभर डुलकी लागणे

Fill in for - एखादयाचे स्थान घेणे

For the time being - काही वेळाकरिता

Free lance - स्वतंत्ररित्या काम करणारा

French leave - परवानगी न घेता निघून जाणे

Fresh lease of life - पुनर्जीवित करणे

Fringe benefits - पगाराव्यतिरिक्त मिळणारा लाभ

Face up to - अप्रिय गोष्टींचा स्वीकार करणे

Fair play- न्यायसंगत वागणूक

Fair sex - स्त्री जात

Fair weather friend - आपत्तीत सोडून जाणारा मित्र

Fall a prey to - ठगणे, फसणे

Fall back upon - चा आश्रय घेणे

Fall behind in - मागे पडणे

Fall foul of - एखादयाशी शत्रुत्व घेणे

Fall in with - सहमत होणे, अनकूल होणे

Fall out of use - व्यवहारात उपयोग बंद होणे

Fall out with - भांडण करणे

Fall to one's lot - नशीबात असणे

Fall to work - काम सुरू करणे

Fault finding - सतत दोष हुडकत बसणारा
IDIOMS AND PHRASES

Go to law - कायदयाची मदत घेणे

Go to town - कोणतेही काम लक्ष लावून करणे

Going concern - भरभराटीने चालणारा व्यवसाय

Golden opportunity - सुवर्ण संधी

Good deal - पुष्कळ प्रमाणात

Good hand - चांगले हस्ताक्षर

Good humour - खुषीत असणे

Good offices - सहयोगाने

Green room - कलाकाराची वेषभूषेची खोली

Grow out of - वयाबरोबर काही सवयी सुटणे

Hall mark- उत्कृष्टतेचा छाप

Hammer and tongs - पूर्ण शक्तिनिशी लढणे

Hard boiled - सहानुभूति शून्य

Hard up - पैशाची अडचण, आर्थिक अडचण

Haul over the coals - दुसऱ्यांचे दोष काढणे

Have a thing at one's finger tips - संपूर्ण माहिती असणे

Have an easy time of it- आराम असणे

Have another guess coming - चुकीचा ग्रह होणे

Have been to - एखादया ठिकाणी जाऊन येणे

Have clean hands - निर्दोष असणे

Have an eye on a thing - एखादया गोष्टीवर नजर ठेवणे

Have one's heart set on - तीव्र इच्छा होणे

Have one's way - स्वत:चीच गोष्ट खरी करणे

Have too many irons in the fire - एकाच वेळी अनेक कामे करणे

Help oneself to - स्वतःच घेणे

Hen-pecked husband - पत्नीचा गुलाम असणे

Herculean task - अत्यंत कठीण काम

Hide one's light under a bushel - आपले गुण लपवून ठेवणे

High and low - सर्वत्र सर्वदूर

High flown style - विद्वत्तापूर्ण शैली

High living - आरामाचे, सुखाचे जीवन

Hold on to - घट्ट पकडून ठेवणे
🚨 पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत, पद्धतशीर मांडणी असणारे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाढविणारे भारती प्रकाशन पुणे यांचे 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे.

❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️
मार्केटमधील एकमेव 👇👇

📌सर्वात जास्त पेजेस- 1,824 सर्वात मोठे पुस्तक
📌सर्वात जास्त वजन- 3 kg पेक्षा जास्त.
📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक
📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण
📌मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक
📌 दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहा.)
📌 प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण असणारे एकमेव पुस्तक

❤️वरील सर्व गुणांची पडताळणी आपण स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशन साठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो.

🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/3PaePPw

🔥50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO

🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️ 9552976452
New_Final_मुंबई_पेपर_50,000_जम्बो_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_compressed.pdf
33.8 MB
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...
मागील १० वर्षापासून सर्वात जास्त रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक.
विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆
Q : I must go to ________to see the Headmaster. (fill in the blank) (STI- 2011)
Anonymous Quiz
2%
(A) jail
86%
(B) school
11%
(C) club
1%
(D) temple
Q : _________ had he got the message when he started.(Fill in the blanks with an appropriate conjunction.)
Anonymous Quiz
25%
(A) Hardly
46%
(B) Scarcely
17%
(C) No sooner
12%
(D) Options A & B both are correct
📣 Month End Sale...🗓🛍

🛍 परत एकदा Mahacombo वर ऑफर घेऊन आलो आहे...

🎉 सर्व बॅचेस च ॲक्सेस केवळ 1099 मध्ये..🔥🔥

🔥 Seperate बॅच जॉईन करण्यापेक्षा फक्त Mahacombo च जॉईन करा...💯

📢 कारण Mahacombo मध्ये 📢

📹 1) सर्व लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅच च ॲक्सेस

🗓 2 ) 1 वर्ष ची validity

🛍 3) नुकतीच सुरू झालेली रेल्वे बॅच, तलाठी भरती बॅच, लेखा कोषागारे बॅच आणि Sbi clerk Batch यांचा ॲक्सेस असेल... तसेच भविष्यातील सर्व बॅचेस च ॲक्सेस असेल...

📞ऑफर लिमिटेड वेळ असेल...🎉🏪

🧑‍💻 लिंक :-
https://link.testbook.com/MaharashtraSaralSeva+RailwayMarathiComboPAVAN15

🚂 रेल्वे बॅच केवळ 649 🏷

🧑‍💻 लिंक :-
https://link.testbook.com/ALLRAILWAYPAVAN15


📔 तलाठी भरती बॅच ( सरळसेवा बॅच)

🛍 केवळ 649 मध्ये 🎁

https://link.testbook.com/MaharashtraSaralSevaBhartiPAVAN15

👨शिक्षक भरती ( TAIT - 3 )

🛍 केवळ 649 मध्ये 🎁

https://link.testbook.com/TETPAVAN15SIR
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2025/02/28 10:13:54
Back to Top
HTML Embed Code: