Telegram Web
263)10 ट्रेलियन रुपयांचा टप्पा गाठणारे देशातील पहिले Fund House कोणते ठरले आहे ?
Anonymous Quiz
3%
1)Bank of India MF
19%
2)ICICI बंधन
51%
3)HDFC mutual Fund
27%
4)SBI mutual Fund
264)2024 world press Freedom Index नुसार 180 देशात भारताचा क्रमांक किती आहे ?
Anonymous Quiz
22%
1)161
36%
2)156
39%
3)159
3%
4)यापैकी नाही
265)World Migration report 2024 नुसार सर्वाधिक remittance प्राप्त करणारे देश (1 व 2 क्रमांकावर) कोणते ?
Anonymous Quiz
26%
1)भारत , सिंगापूर
43%
2)भारत , मेक्सिको
16%
3)सिंगापूर, भारत
15%
4)भारत , चीन
79th General Assembly election ....UNO

President - Philemon yang

देश : कॅमेरून
266)13 मे 2023 रोजी Narcotics control buero आणि भारतीय नौदलाने अरबी समुद्रात कोणते operation राबविले ?
Anonymous Quiz
17%
1)कौआ
19%
2)Raid
44%
3)कामाख्या
20%
4)समुद्रगुप्त
267)'एक समंदर , मेरे अंदर ' हे पुस्तक कोणाचे आहे ??
Anonymous Quiz
15%
1) Twinkle Khanna
31%
2)रामचंद्र गुहा
44%
3)चेतना मारू
9%
4)संजीव जोशी
268)भ्रष्टाचार आकलन निर्देशांक 2023 बाबत असत्य विधान/ने ओळखा :
(अ) भारत 97 व्या स्थानावर आहे.
(ब) डेन्मार्क सर्वात कमी भ्रष्ट देश आहे.
Anonymous Quiz
13%
1)ब व अ
52%
2)कोणतेही नाही
19%
3)फक्त ब
17%
4)फक्त अ
269)केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी HPV लसीची घोषणा केली ती कशाशी संबंधित आहे ?
Anonymous Quiz
53%
1)गर्भाशय कर्करोग
18%
2)तोंडाचा कर्करोग
22%
3)रक्ताचा कर्करोग
7%
4)ऍनिमिया
270)सरस्वती सन्मान 2023 बाबत सत्य विधान/ने ओळखा :
(अ) शारदा शर्मा याना प्रदान करण्यात आला.
(ब)मल्याळम साहित्यासाठी देण्यात आला.
Anonymous Quiz
7%
1)कोणतेही नाही
29%
2)फक्त ब
24%
3)फक्त अ
40%
4)अ व ब
271)वि दा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला ?
Anonymous Quiz
3%
1)रवींद्र महाजनी
75%
2)डॉ रवींद्र शोभणे
23%
3)आशा भोसले
0%
4)प्रताप गायकवाड
272)राष्ट्रीय तपास यंत्रणेचे नवीन महासंचालक म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला ?
Anonymous Quiz
5%
1)रश्मी शुक्ला
76%
2)सदानंद दाते
20%
3)सदानंद मोरे
0%
4)रश्मी मोरे
273)सुमन कुमारी या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) पहिल्या महिला Sniper ठरल्या , त्या मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत ?
Anonymous Quiz
15%
1)उत्तराखंड
20%
2)मध्य प्रदेश
45%
3)हिमाचल प्रदेश
20%
4)उत्तर प्रदेश
274)कोणते पुरस्कार डॉ एम एस स्वामिनाथन यांना देण्यात आले ?
(अ) शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार (ब) रॅमन मॅगसेसे (क) भारतरत्न (ड) पहिला जागतिक अन्न पुरस्कार
Anonymous Quiz
14%
1)फक्त अ ब
8%
2)फक्त क ड
68%
3)वरील सर्व
11%
4)अ ब ड
275)न्या फातिमा बिवी यांचे निधन झाले , त्यांच्याविषयी सत्य विधान/ने ओळखा :
(अ) त्या आंध्र प्रदेश राज्याच्या प्रथम राज्यपाल होत्या.
(ब) त्या केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश होत्या.
Anonymous Quiz
27%
1)अ व ब
51%
2)फक्त ब
20%
3)कोणतेही नाही
2%
4)फक्त अ
276)सुधा मूर्ती यांच्या यांच्याविषयी सत्य विधान/ने ओळखा :
(अ) 2006 या वर्षी पद्मश्री सन्मान मिळाला.
(ब) 2023 या वर्षी भारतरत्न 'ने सन्मानित करण्यात आले.
Anonymous Quiz
46%
1)फक्त अ
22%
2)कोणतेही नाही
20%
3)फक्त ब
12%
4)अ व ब
2024/10/19 04:40:06
Back to Top
HTML Embed Code: