Telegram Web
189)भारत-ब्राझील पहिला 2+2 संवाद 14 मार्च 2024 रोजी कोणत्या ठिकाणी पार पडला ?
Anonymous Quiz
8%
1)ब्राझीलिया
30%
2)अहमदाबाद
44%
3)नवी दिल्ली
18%
4)रिओ दि जनेरो
190)कोणत्या भारतीय-अमेरिकन अभिनेत्रीस हार्वर्ड विद्यापीठाने South Asian person of the year म्हणून गौरवले ?
Anonymous Quiz
8%
1)शिवांशी क्लेर्क
54%
2)अवंतिका वंदनापू
36%
3)राधा गुप्ता-सेन
2%
4)नंदा गुप्ता
191)रेझवाना चोधरी बन्या यांना 22 एप्रिल 2024 रोजी पद्मश्री देण्यात आला , त्या ...................या देशाच्या गायिका आहेत .
Anonymous Quiz
25%
1)अफगाणिस्तान
21%
2)भूतान
50%
3)बांगलादेश
4%
4)नेपाळ
192) Covid-19 काळात बजावलेल्या उत्तम कामगिरी बद्दल.................... यांचा सिंगापूर च्या आरोग्य मंत्रालयाकडून सन्मान करण्यात आला.
Anonymous Quiz
10%
1)विराज यादव
65%
2)रविराज भास्करन
17%
3)राजवीर भगत
8%
4)योगीराज जाधव
193)22 एप्रिल 2024 रोजी 2021 च्या KISS मानवतावादी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
Anonymous Quiz
4%
1)एस सोमनाथ
39%
2)नरेंद्र मोदी
43%
3)रतन टाटा
15%
4)सुधा मूर्ती
194)भारतीय वन कार्यकर्ते ..................यांना Goldman Environmental prize ने सन्मानित करण्यात आले .
Anonymous Quiz
14%
1)गोपाळ शेळके
21%
2)नेहा श्रीधरन
63%
3)आलोक शुक्ला
2%
4)रणबीर वर्मा
195)29 एप्रिल 2024 रोजी Constitution Park चे उदघाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?
Anonymous Quiz
26%
1)पुणे
40%
2)नागपूर
28%
3)मुंबई
5%
4)नाशिक
196)' The Idea Of Democracy ' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?
Anonymous Quiz
18%
1)सुधा मूर्ती
21%
2)एस सोमनाथ
33%
3)एस जयशंकर
28%
4) Sam Pitroda
197)कोणाला वार्षिक हिंदी साहित्य भारती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
Anonymous Quiz
7%
1)राधाकृष्ण शर्मा
70%
2)ओम प्रकाश बकोरिया
16%
3)कृष्णप्रकाश
7%
4)प्रवीण परदेशी
198)कोणत्या राज्य सरकारने भरडधान्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मोफत बियाणे किट देण्याची घोषणा केली ?
Anonymous Quiz
30%
1)महाराष्ट्र
38%
2)राजस्थान
25%
3)उत्तर प्रदेश
8%
4)ओडिशा
199)भारताने अन्न सुरक्षेच्या क्षेत्रात कोणत्या देशासोबत करार केला आहे ?
Anonymous Quiz
11%
1)भूतान
52%
2)दक्षिण आफ्रिका
30%
3)नेदरलँड
8%
4)मंगोलिया
201)नाम शिखर परिषद 2024 बाबत असत्य नसलेले/ली विधान/ने ओळखा :
(अ) रवांडा या देशात पार पडली.
(ब) भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Anonymous Quiz
10%
1)फक्त ब
28%
2)फक्त अ
32%
3)कोणतेही नाही
30%
4)अ व ब
202)अवामी लीग हा कोणत्या देशातील सत्ताधारी पक्ष म्हणून कार्यरत होता ?
Anonymous Quiz
57%
1)बांगलादेश
26%
2)म्यानमार
15%
3)मालदीव
2%
4)भूतान
203)नुकतेच रशियाचे अध्यक्ष होण्याची ब्लादिमिर पुतीन यांची ............... वेळ आहे.
Anonymous Quiz
38%
1)5 वी
33%
2)4 थी
15%
3)3 री
15%
5)6 वी
204)13 वी WTO मंत्रिस्तरीय परिषद अबुधाबी या ठिकाणी पार पडली , या ठिकाणी पार पडली , या ठिकाणी होणारी ही ...........वी परिषद होती , भारताचे प्रतिनिधित्व............ यांनी केले.
Anonymous Quiz
13%
1)पहिली , निर्मला सीतारामन
53%
2)पहिली , पीयूष गोयल
18%
3)पहिली , नरेंद्र मोदी
16%
4)दुसरी , निर्मला सितारामन
205)देशातील पहिल्या Olympic museum चे उदघाटन कोठे करण्यात आले ?
Anonymous Quiz
15%
1)लखनऊ
35%
2)पुणे
35%
3)गुरुग्राम
16%
4)नोएडा
206)सत्य विधान/ने ओळखा :
(अ) R वैशाली ही भारताची 85 वी Grandmaster आहे.
(ब) P श्याम निखिल हा भारताचा 84 वा Grandmaster आहे.
Anonymous Quiz
2%
1)फक्त ब
53%
2)कोणतेही नाही
42%
3)अ व ब
2%
4)फक्त अ
207)' स्वरमयी गुरुकुल ' या संस्थेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
28%
1)आप्पासाहेब धर्माधिकारी
31%
2)राधा म्हात्रे
12%
3)अमीन सयानी
29%
4)प्रभा अत्रे
208)भारताचा पहिला ..............हा पहिला लष्करी भुस्थानिक उपग्रह नुकताच प्रेक्षपित करण्यात आला.
Anonymous Quiz
12%
1)TSAT-1A 
60%
2)GSAT-1A 
17%
3)PSAT-1A 
10%
4)NSAT-1A 
2024/10/19 12:39:42
Back to Top
HTML Embed Code: