Telegram Web
Forwarded from MPSC
दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
जा. क्र. १२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 मधून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या व अपील दाखल केलेल्या उमेदवारांची अपीलीय वैद्यकीय तपासणी दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी वैद्यकीय मंडळ, प्रमुख लिपिक कार्यालय, प्रशासकीय भवन, सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई -08 येथे आयोजित करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दि.11 ते 21 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
Checklist :-
1) Hallticket
2) Original Icard with 1 xerox copy
3) 2 Black ball Pen 
4)  Analog Watch
5)  Transparent Water Bottle
6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी आवश्यक असेल ते eg.cadbury

आजच सर्व collect करुन ठेवा
@missionCombined

सर्वांना गट ब संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Combine Practice Batch 2k24
शुभेच्छा तुम्हाला सर्वांना..... Science चे 5-6 प्रश्न हे Out of the box असणारच आहेत. त्यामुळे जास्त विचार करू नका. जे जमत तेच attempt करा.. उगाच जोर जबरदस्ती करून काहीही ट्रिक लावू नका. एक attempt eliminate करत असाल तर आणि तरच तो attempt करा.
बाकी Polity, History, Geography मधे silly mistake करू नका. Economics, polity किंवा history मधे साल, तारीख असा काही विचारला असेल आणि माहीतच नसेल तर मेंदूला जोर देऊ नका. Current मधे वाचलेला नसेल तर one liner प्रश्नांना भुलून भावनिक होऊ नका.

बाकी तुम्ही समजूतदार आहातच. : यशस्वी भव.

जाता जाता विनोबा भावें यांचे एक वाक्य

" सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात, काही प्रश्न सोडून दिल्याने देखील सुटतात."
Forwarded from 🇮🇳🚨Mission Combine🚨🇮🇳 (Rahul Madane)
Forwarded from Revisers Academy
आजच्या Combine पेपरचा तुमचा Expected Score किती येतोय??
Anonymous Poll
9%
Below 40
10%
41 - 45
15%
46 - 50
23%
51 - 55
20%
56 - 60
12%
61 - 65
11%
Above 65
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब Score??
Anonymous Poll
9%
Below 40
9%
41 - 45
14%
46 - 50
23%
51 - 55
21%
56 - 60
14%
61 - 65
6%
66 - 70
6%
70+
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
Forwarded from Revisers Academy
2025/02/11 06:38:28
Back to Top
HTML Embed Code: