.......व्या वित्त आयोगाने राज्यांची विशेष श्रेणी दर्जा ही तरतूद रद्द करण्याची शिफारस केली.
Anonymous Quiz
16%
15
33%
12
36%
14
15%
10
..........व्या वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार राज्यांना विशेष श्रेणी दर्जा देण्याची तरतूद करण्यात आली.
Anonymous Quiz
38%
10
33%
6
23%
5
6%
7
भारताच्या राष्ट्रपतींना सदनाच्या मुदत वाढीसाठी मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची आवश्यकता नसते.
Anonymous Quiz
55%
बरोबर
45%
चूक
✅
सरकारचे संसदीय स्वरूप
सरकारचे मंत्रीमंडळीय स्वरूप
ब्रिटिश राज्यघटनेतून घेण्यात आले आहे.
सरकारचे संसदीय स्वरूप
सरकारचे मंत्रीमंडळीय स्वरूप
ब्रिटिश राज्यघटनेतून घेण्यात आले आहे.
न्यायालयीन पूनर्विलोकन ही संकल्पना........कायद्यांना लागू आहे.
Anonymous Quiz
19%
Pre Constitution Act
38%
Post Constitution Act
43%
Both
गोकाक धबधबा खालील पैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ज्याला भारताचा नायगारा असे देखील म्हणतात.
Anonymous Quiz
8%
कावेरी नदी
24%
सुवर्णरेखा नदी
50%
घटप्रभा नदी
18%
शरावती नदी