Telegram Web
8091.pdf
43.3 MB
Qualified Candidates Options

प्राधिकरण निवड यादी 👍
Clerk typing

Revenue Assistant (In Revenue Department)
typing
ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न 1 नुसार 3 केलं आहे. म्हणजे 2 certificate ज्यांच्याकडे आहे.

🔻प्रश्न 2 मध्ये option 1 निवडला आहे त्यांनी मराठी मध्ये स्किल टेस्ट द्यावी लागेल.

🔻प्रश्न 2 मध्ये option 2 निवडला असेल त्यांनी इंग्लिश मध्ये स्किल टेस्ट द्यावी लागेल.

👉👉जॉईन:-
@skilltesttyping
आपण कोणती टायपिंग द्यावी याबाबत आयोगाने 16 मे ला एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांना समजत नाही की कोणती टायपिंग करावी.
उदा.
🔻प्रश्न 1 मध्ये असे सांगितले आहे की, तुमच्या कडे कोणते certificate आहे. त्यात यामध्ये 2 निवडले म्हणजे इंग्लिश certificate आहेत असे निवडले आहे.
🔻आणि प्रश्न 2 मध्ये तुम्ही कोणत्या भाषेत टायपिंग टेस्ट देणार आहे. तर तिथे 1 option सिलेक्ट केला म्हणजे मराठी.
तर यात आयोगाच्या 16 तारखेच्या परिपत्रकानुसार जर तुमच्या कडे certificated इंग्लिश आहे आणि तुम्ही स्किल टेस्ट साठी मराठी भाषा निवडली तर अश्या साठी प्रश्न 1 मध्ये जे certificated तुमच्याकडे आहे. तीच टायपिंग तुम्हाला द्यावी लागणार आहे.

👉👉जॉईन :-
@skilltesttyping
गोपी थोटाकूरा

अंतराळात जाणारे राकेश शर्मा नंतरचे दुसरे भारतीय ठरले.

तसेच ते पहिले भारतीय अंतराळ पर्यटक आहेत.




#impinfo
9 Agro Climatic Zones Of MH
...........मृदेला अपरिपक्व मृदा असे देखील म्हटले जाते.
Anonymous Quiz
15%
जांभी मृदा
29%
दलदलीयुक्त मृदा
50%
पर्वतीय मृदा
5%
तांबडी मृदा
In which state is the Indian ICAR - Institute of Soil Science located?
Anonymous Quiz
17%
Pune, Maharashtra
33%
Dehradun, Uttarakhand
45%
Bhopal, Madhyapradesh
5%
Gandhinagar, Gujarat
Sincerely Greetings 💐




Assassinated
21 May 1991
Sriperumbudur
काळ्या मृदेत ......... प्रमाण जास्त असल्याने तिची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे.
Anonymous Quiz
47%
ह्युमस
19%
लोह
29%
चुनखडी
5%
पोटॅश
MPSC-Sarathi
काळ्या मृदेत ......... प्रमाण जास्त असल्याने तिची ओलावा धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे.
वरील सर्व काळ्या मृदेत जास्त प्रमाणात असतात पण चुनखडी मुळे ओलावा टिकून राहतो.👆
जमिनीत ......... प्रमाण जास्त असल्यास जमिनीला काळा ते गर्द तपकिरी रंग येतो.
Anonymous Quiz
6%
लोह
56%
लोह ऑक्साईडची मिश्रणे
19%
सेंद्रिय पदार्थ
18%
सिलीका, चुना व इतर क्षार
2024/09/29 22:06:39
Back to Top
HTML Embed Code: