Telegram Web
तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मुंबई मध्ये एक नोकरीची खास संधी चालून आली आहे. टपाल जीवन विमा, मुंबई ( Postal Life Insurance) अंतर्गत भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत 'अभिकर्ता' पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहे. 'टपाल जीवन विमा' विभागाने नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन नियुक्ती केली जाणार आहे. या मुलाखती १६ ऑक्टोबर २०२३ रोजी होणार असून या पदांसाठीची पात्रता, वेतन, अर्ज प्रक्रिया
मुलाखतीचा पत्ता: प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई – ४०००५७
निवड प्रक्रिया: वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत प्रक्रिये द्वारे होणार आहे. उमेदवारांनी संबंधित तारखेला म्हणजे १६ ऑक्टोबर रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहणे गरजेचे आहे. कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेली आहेत. या मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांना परवाना परीक्षा देणे गरजेचे आहे. परवाना परीक्षे नंतर त्यांना कामकाजाचे प्रशिक्षण दिले जाईल. उमेदवारांना तात्पुरता परवाना मिळवण्यासाठी ५० रुपये तर परीक्षेसाठी ४०० रुपये शुल्क भरावे लागेल
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत तातडीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट या पदांच्या अनेक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने करायचा असून ३० नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
DOC-20231212-WA0013..pdf
969.9 KB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
770095 (1).pdf
1.5 MB
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
2025/01/19 06:13:03
Back to Top
HTML Embed Code: