Telegram Web
बाकीची राज्य ही सत्तेसाठी होती पण स्वराज्य हे तत्वांसाठी उभारले बाकी काही शाश्वत असो वा नसो तत्व नेहमी
शाश्वत असतात. 🔥

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🛑 विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी 🛑

❗️1/3 सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात.

❗️1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.

❗️1/12 शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

❗️1/12 पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.

❗️1/6 राज्यपालाकडून सदस्य नेमणूक
✍️ कलम 280 वित्त आयोग

📌 पाचव्या वित्त आयोगाच्या शिफारशी
📌 अध्यक्ष - विश्वनाथ गिरिराज
📌 कालावधी 2020-2025
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार निर्वाचन आयोगाची निर्मिती झाली आहे?
Anonymous Quiz
3%
कलम 356
16%
कलम 370
75%
कलम 324
6%
कलम 351
📚महाप्रश्नसंच

✍️स्वातंत्र्योत्तर माध्यमिक शिक्षणाचा सर्वकष विचार करण्यासाठी खालीलपैकी कोणते आयोग नेमले गेले? अ) हंटर आयोग ब)सप्रू समिती क)मुदलियार आयोग ड)कोठारी आयोग
Anonymous Quiz
5%
अ आणि ब
20%
क आणि ड
31%
ब क आणि ड
44%
वरील सर्व बरोबर
📚महाप्रश्नसंच

✍️सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून किती कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही?
Anonymous Quiz
41%
6 महिने
39%
12 महिने
19%
3 महिने
2%
9 महिने
📚महाप्रश्नसंच

✍️ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्यांद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका राज्य निर्वाचन आयोगाद्वारे घेतल्या जातात.
Anonymous Quiz
61%
योग्य
39%
अयोग्य
📚महाप्रश्नसंच

✍️संविधान अंमलात आल्यापासून दहा वर्षाच्या आत 14 वर्षाखालील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याची सोय झाली पाहिजे असा संविधानिक निर्देश होता:
Anonymous Quiz
16%
मूलभूत अधिकाराचा
36%
1947 भारतीय स्वातंत्र्य कायद्याचा
29%
मूलभूत कर्तव्याचा
19%
धोरण निर्देशक तत्वाचा
✍️

क्षणात काय होईल याचा भरोसा नाही
चाललेला संघर्ष साजरा करा.
एक दिन हम सब कहानी बन के
रह जाएंगे!


💫
"एखाद्या समाजाची प्रगती मोजायची
असेल तर त्या समाजातील महिलांची
प्रगती किती झाली हे मी मोजतो!


~ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आदर करा मनोभावे
तिच्यातच आहे जिजाऊ!

💐🚩🚩🚩🚩🚩🚩
📚महाप्रश्नसंच

✍️स्वतंत्र विकास मंडळ स्थापन करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणाची असते? बिनचूक पर्याय निवडा.
Anonymous Quiz
13%
राज्यपाल
41%
विधीमंडळ
35%
विधानसभा
12%
राज्यपाल
📚महाप्रश्नसंच

✍️राज्य निर्वाचन आयुक्तांची नियुक्ती जरी राज्यपाल करत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाही हे विधान:
Anonymous Quiz
78%
योग्य आहे
22%
अयोग्य आहे
📚महाप्रश्नसंच

✍️कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? अ)कृषक प्रजा पक्ष ब)शेडयूलड् कास्टस् फेडरेशन क)कम्युनिस्ट पक्ष ड)अपक्ष
Anonymous Quiz
6%
फक्त अ क आणि ड
23%
फक्त ब क आणि ड
26%
फक्त अ ब आणि ड
44%
फक्त अ ब आणि क
📚महाप्रश्नसंच

✍️भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाचा संसदीय कामकाजावर न्यायालयामध्ये प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही?
Anonymous Quiz
13%
कलम 124
38%
कलम 145
31%
कलम 142
18%
कलम 122
📚महाप्रश्नसंच

✍️भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत? अ)राज्ये अविनाशी नाहीत ब)आणीबाणी तरतूदी क)अखिल भारतीय सेवा ड)राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व इ)राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार
Anonymous Quiz
17%
अ ब क आणि ड
30%
ब क ड आणि इ
45%
अ ब क आणि इ
8%
ब क आणि इ
SET Exam Question 2024
उत्तर क्रमांक 1
उत्तर क्रमांक 1

महाराष्ट्र लोकायुक्त हा महाराष्ट्र राज्यातील सर्वोच्च वैधानिक कार्यकर्ता आहे जो शासकीय राजकीय आणि सार्वजनिक प्रशासनापासून स्वतंत्र आहे,
जो सरकारच्या विरोधात लोकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

👉नियुक्ती राज्यपाल करतात
👉महाराष्ट्र लोकायुक्त आणि उप-लोकायुक्त कायदा 1971 ला लागू केला.
👉महाराष्ट्र लोकायुक्त संस्था 25 ऑक्टोबर 1972 पासून अस्तित्वात आली.

👉जॉइन - { @polity4all }
✍️ पॉक्सोचे सहा हजार खटले प्रलंबित
राज्यात 16,960 प्रकरणे
✍️ सन्मानाने जगण्याचा अधिकार
अरुणा शानबाग
✍️ आयकर कायदा 1961 या कायद्याची जागा घेण्यासाठी आयकर विधेयक 2025 सादर केलेले आहे.
2025/03/12 04:40:24
Back to Top
HTML Embed Code: