Telegram Web
✍️

चीते 🐅 की चाल बाज की नजर 👀
और इंडिया क्रिकेट की टीम पर कभी
संदेह नहीं करते! 😄🔥

#Top
#Winner
Forwarded from History By Sachin Gulig
🔴 स्मरणदिन विशेष 🔴

📌 शिक्षणाचा पाया रचणारी धगधगती ज्ञानज्योत सावित्रीमाई यांचा इतिहास माहित करून घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. (विशेष करून महिलांनी)

Link-👇👇
https://youtu.be/TM2hVf9rnfI
https://youtu.be/TM2hVf9rnfI
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📚महाप्रश्नसंच

✍️कोणत्या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्रीपरिषद नियुक्त केली गेली?
Anonymous Quiz
8%
1813 चा कायदा
31%
1909 चा कायदा
39%
1919 चा कायदा
22%
1935 चा कायदा
📚सर्वोच्च न्यायालयाच्या "प्रारंभिक अधिकार" क्षेत्रात समाविष्ट आहेत: अ)भारत सरकार आणि एक किंवा अधिक राज्य यांच्यातील विवाद ब)दोन किंवा अधिक राज्यांमधील विवाद क)संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या निवडणूकीसंबंधीतील विवाद ड)आंतरराज्य पाणी विवाद
Anonymous Quiz
15%
फक्त अ ब आणि क
17%
फक्त ब क आणि ड
28%
फक्त अ आणि ब
40%
वरील सर्व बरोबर
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोण भारत सरकारच्या संमतीने राज्याच्या विषयीचे कार्य केंद्र सरकार किंवा त्याच्या अधिकाऱ्याकडे सोपवू शकतो?
Anonymous Quiz
4%
मुख्यमंत्री
38%
राष्ट्रपती
54%
राज्यपाल
4%
वरीलपैकी नाही
📚महाप्रश्नसंच

✍️कोणत्या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख,भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले?
Anonymous Quiz
1%
1813 चा कायदा
33%
1909 चा कायदा
41%
1919 चा कायदा
25%
1935 चा कायदा
📚महाप्रश्नसंच

✍️अ)आपले संविधान केंद्र आणि राज्यांमध्ये फक्त कायदेशीर अधिकाराचीच नाही तर कार्यकारी अधिकारांचीही विभागणी करते ब)राष्ट्रपती कोणत्याही वैधानिक मंजूरीशिवाय कोणतेही कार्यकारी कार्य राज्याकडे सोपवू शकतात.
Anonymous Quiz
16%
फक्त अ योग्य
14%
फक्त ब योग्य
64%
अ आणि ब योग्य
6%
अ आणि ब योग्य नाही
✍️ कॅनडातील सत्तारूढ लिबरल पार्टीने देशाच्या नवीन पंतप्रधानपदी मार्क कार्ने यांची निवड केली आहे.
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
झुकला तो औरंग्या म्हणे कैसा हा छावा ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा! छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनानिम्मित त्रिवार अभिवादन! 💐🙏

🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩
ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने पंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांच्या आत फेरबदल, सुधारणा व फेरफार अथवा तो रद्द करता येणार.

योग्य ✔️
📚महप्रश्नसंच

✍️योग्य निकाल देण्यासाठी न्यायमंडळाने खालीलपैकी कशाचा अवलंब करणे आवश्यक असते?
Anonymous Quiz
1%
खुलेपणा
48%
नि:पक्षपातीपणा
46%
नैसर्गिक न्यायाची तत्त्वे
6%
कार्यपद्धती
📚महप्रश्नसंच

✍️राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीने संसदेला प्रशासनिक न्यायाधीकरणे स्थापन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे?
Anonymous Quiz
5%
41 वी घटनादुरुस्ती 1976
58%
42 वी घटनादुरुस्ती 1976
29%
43 वी घटनादुरुस्ती 1977
8%
44 वी घटनादुरुस्ती 1977
📚महप्रश्नसंच

✍️ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत राष्ट्रीय आयोगाने पारित केलेल्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात किती कालावधीमध्ये अपील दाखल करता येते?
Anonymous Quiz
23%
30 दिवस
41%
60 दिवस
30%
90 दिवस
6%
एक वर्ष
📚महाप्रश्नसंच

✍️अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियमातील कोणत्या तरतुदीनुसार फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 438 चा वापर सदर अधिनियमाअंतर्गत गुन्हा केलेल्या व्यक्तीस करता येणार नाही?
Anonymous Quiz
14%
कलम 17
36%
कलम 18
39%
कलम 19
12%
कलम 20
📚महाप्रश्नसंच

✍️खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याच्या नियुक्ती संबंधित तरतूद अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियम 1995 अंतर्गत होत नाही?
Anonymous Quiz
10%
तपास अधिकारी
42%
नोडल अधिकारी
36%
झोनल अधिकारी
12%
विशेष अधिकारी
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मन के जीते जीत है मन के हारे हार
हार गए जो बिन लढे उनपर
है धिक्कार!


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
✍️ प्रार्थना स्थळांच्या भोंग्यावर बंधने;
रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद
2025/03/12 04:50:12
Back to Top
HTML Embed Code: