Telegram Web
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from MPSCExams Online Academy
🚩छ्त्रपती शिवाजी महाराज – जयंती उत्सव 2025 🚩

🔹जयंती:- 395 वी
🔹जन्म:- 19 फेब्रुवारी 1630 (शिवनेरी)
🔹राज्यभिषेक:- 6 जून 1674 ( रायगड)
🔹निधन:- 3 अप्रिल 1680 ( रायगड)
🔹राजधानी:- राजगड ( पहिली) , रायगड (दुसरी)
🔹वडील:- शहाजीराजे भोसले
🔹माता:- मां साहेब जिजाऊ (सिंदखेडराजा)
🔹पुत्र:- 1) छत्रपती संभाजी महाराज (सईबाई यांचे पुत्र)

------------
Join- https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

2) छत्रपती राजारामराजे (सोयराबाई यांचे पुत्र)

🚩शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ 🚩

🔸पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे
🔸पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ
🔸पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो
🔸मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक
🔸सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते.
🔸पंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक
🔸न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी
🔸पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : मोरेश्वर पंडित
---------
🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🗓 20 फेब्रुवारी 2025

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

🔖 प्रश्न.1) राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुन्हा नव्याने पायाभरणी कधी कऱण्यात आली ?

उत्तर - 19 फेब्रुवारी 2025

🔖 प्रश्न.2) दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - रेखा गुप्ता

🔖 प्रश्न.3) महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने कितवा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे ?

उत्तर - 6वा

🔖 प्रश्न.4) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?

उत्तर - इंडोनेशिया

🔖 प्रश्न.5) Asia mixed team badminton चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भारताने कितवे स्थान पटकावले आहे ?

उत्तर - 5 वे

🔖 प्रश्न.6) कोणत्या देशात कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे ?

उत्तर - फिलिपाईन्स

🔖 प्रश्न.7) भारतीय महासागर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?

उत्तर - ओमान

🔖 प्रश्न.8) भारताचे इजिप्त मधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - सुरेश के रेड्डी

🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
Marathi Samanarthi Shabd part 45.pdf
1.8 MB
मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 30
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
2025/02/21 10:36:54
Back to Top
HTML Embed Code: