✨महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी
वेबलिंक सुरु झाली आहे.
लिंक:-https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2025
प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी
वेबलिंक सुरु झाली आहे.
लिंक:-https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2025
प्रमास्तिष्कातील अग्रखंड/Frontal Lobe हा...... यांच्याशी संबंधित असतो..
Anonymous Quiz
21%
तापमान, स्पर्श, वेदना.
26%
गंध, श्रवण
12%
प्रकाश
41%
स्नायूंची हालचाल, तर्क, बुद्धिमत्ता.
प्रमस्तिष्काचे दोन्ही गोलार्ध हे एकमेकांना......नावाच्या चेतातंतुंनी जोडलेले असतात.
Anonymous Quiz
9%
Corpus luteum
49%
Corpus callosum
37%
Cerebral cortex
5%
Corpus albicans
📌 "केलव्हिन" ( K ) या एककामध्ये " पाण्याचा उत्कलन बिंदू " किती असतो❓
Anonymous Quiz
22%
273
22%
296
47%
373
9%
356.0
📌 केल्व्हीन ( K ) ह्या एकाकमधे पाण्याचा गोठणबिंदू किती____❓
Anonymous Quiz
37%
273
34%
373
25%
296
4%
या पैकी नाही
📌 केल्व्हीन ( K ) ह्या एकाकमधे ' कक्ष तापमान कक्षा '____❓
Anonymous Quiz
16%
373
47%
273
35%
296
2%
या पैकी नाही
📌 हरितद्रव्य नसलेल्या किण्व व बुरशींचा समावेश कोणत्या विभागांमध्ये होतो❓
Anonymous Quiz
16%
ब्रायोफायटा
38%
टेरिडोफायटा
41%
थॅलोफायटा
4%
यापैकी नाही
📌 स्पायरोगायरा या शेवाळाचा समावेश कोणत्या विभागात होतो ❓
Anonymous Quiz
31%
थॅलोफायटा
41%
ब्रायोफायटा
26%
टेरिडोफायटा
1%
यापैकी नाही
📌 मॉस, मर्केंशिया, अँथॉसिरॉस, रिक्सिया ह्या वनस्पती कोणत्या भागात मोडतात ❓
Anonymous Quiz
28%
ब्रायोफायटा
37%
थॅलोफायटा
33%
टेरिडोफायटा
1%
यापैकी नाही
📌 " नेचे " ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या विभागात मोडते ❓
Anonymous Quiz
10%
थॅलोफायटा
67%
टेरिडोफायटा
22%
ब्रायोफायटा
1%
यापैकी नाही
◾️ UPSC CSE अर्ज करण्यास
18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ ...
👉 979 जागा!
लिंक:-https://upsconline.gov.in/upsc/OTRP/index.php
18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ ...
👉 979 जागा!
लिंक:-https://upsconline.gov.in/upsc/OTRP/index.php
आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...
7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
MPSC विज्ञान : by Gvs
चला आता परीक्षेच्या तारखा देखील आल्या आहेत. 🔥🔥
थांबून चालणार नाही बाळा, जिंकायच आहे.....
जास्तीत - जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक...🔥🔥✌️✌️
थांबून चालणार नाही बाळा, जिंकायच आहे.....
जास्तीत - जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक...🔥🔥✌️✌️