#CA
Q. 13 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव काय ठेवले असल्याची घोषणा केली ?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. 13 सप्टेंबर 2024 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव काय ठेवले असल्याची घोषणा केली ?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
19%
श्री महाबलीपूरम
20%
श्री गोविंदपूरम
58%
श्री विजयपुरम
3%
श्री माधवपूरम
Q. 6 सप्टेंबर 2024 रोजी आशियाई किंग गिधाडासाठी जगातील पहिले समर्पित संवर्धन आणि प्रजनन केंद्राचे कोठे उद्घाटन झाले?
#Download Being Aspirant App#
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
17%
नाशिक, महाराष्ट्र
26%
जयपूर, राजस्थान
32%
लखनऊ, उत्तरप्रदेश
26%
गोरखपूर, उत्तर प्रदेश
Forwarded from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Shrikant Sathe Parikrama
#CA
♦️ ऑक्टोबर 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक भूक निर्देशांक 2023 (Global Hunger Index 2023: GHI) मध्ये, भारत 125 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे ?
#Download Being Aspirant App#
♦️ ऑक्टोबर 2023 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक भूक निर्देशांक 2023 (Global Hunger Index 2023: GHI) मध्ये, भारत 125 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे ?
#Download Being Aspirant App#
👉 आपल्या चॅनल वरील Quiz मधून देखील राज्यसेवा पूर्व परीक्षेतील बरेच प्रश्न कव्हर होतात. त्यामुळे प्रश्न आणि त्याचे विश्लेषण बघत चला.
👉परिक्रमा मधून किती प्रश्न कव्हर झाले..यासंदर्भातील माहिती लवकरच अपलोड होईल.
👉परिक्रमा मधून किती प्रश्न कव्हर झाले..यासंदर्भातील माहिती लवकरच अपलोड होईल.
#CA
Q. 13 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय जल आयोगाने विकसित केलेल्या 'फ्लडवॉच इंडिया मोबाइल अॅप 2.0' या अॅपचे अनावरण कोणी केले ?
#Download Being Aspirant App#
Q. 13 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय जल आयोगाने विकसित केलेल्या 'फ्लडवॉच इंडिया मोबाइल अॅप 2.0' या अॅपचे अनावरण कोणी केले ?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
26%
सी. आर. पाटील
32%
नितीन गडकरी
33%
पीयूष गोयल
9%
नरेंद्र मोदी
#CA
Q. चेन्नई येथे झालेल्या एमआरएफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 (MRF Indian National Car Racing Championship 2024) मध्ये सलून प्रकारात राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय महिला म्हणून कोणी इतिहास रचला ?
#Download Being Aspirant App#
Q. चेन्नई येथे झालेल्या एमआरएफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 (MRF Indian National Car Racing Championship 2024) मध्ये सलून प्रकारात राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय महिला म्हणून कोणी इतिहास रचला ?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
25%
पुर्णिमा मुरलीधर
50%
डायना पुंडले
20%
दीपा मलिक
5%
सुषमा चव्हाण