#CA
Q. पश्चिम बंगाल राज्याच्या 'अपराजिता महिला व बालक विधेयक 2024' चे उद्दिष्ट काय आहे? 🤨
✍️Download Being Aspirant App✍️

Anonymous Quiz
6%
ग्रामीण आदिवासी महिलांसाठी नवीन हस्तकला योजना सुरू करणे.
23%
6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे.
51%
महिला आणि बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे.
20%
स्तनदा माता व नवजात बालकांना मोफत पोषण आहार उपलब्ध करून देणे.
#CA
Q. जून 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशामध्ये हसण्यासाठी नवा कायदा मंजूर करण्यात आला आहे ?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. जून 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशामध्ये हसण्यासाठी नवा कायदा मंजूर करण्यात आला आहे ?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
14%
नॉर्वे
29%
जपान
49%
फिनलंड
8%
ओमान
♦️महाराष्ट्राचे सांस्कृतिक पुरस्कार♦️
✔️घोषणा - नोव्हेंबर 2023 (पुरस्कारांच्या रकमेत वाढ)
🔶गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 - सुरेश वाडकर
🔶भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार
2022 - पं. उल्हास कशाळकर
2023 - पं. शशिकांत (नाना) श्रीधर मुळये
🔶नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
2022 - ज्ये. अभिनेत्री सुहासिनी देशपांडे
2023 - अशोक समेळ
🔶संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
2022 - ज्ये. अभिनेत्री नयना आपटे
2023 - पं.मकरंद कुंडले
©www.tgoop.com/ShrikantSatheParikrama

Q. 16 जुलै 2024 रोजी सुरू झालेला 'वन सायंटिस्ट-वन प्रॉडक्ट' (One Scientist, One Product) हा कार्यक्रम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे ?
⭕Download Being Aspirant App⭕

7%
महात्मा फुले कृषी विद्यापीठ
40%
भारतीय कृषी संशोधन परिषद
36%
केंद्रीय शेतकरी व कृषी कल्याण मंत्रालय
17%
भारतीय अंतराळ संशोधन संस्था
#CA
Q.गोपीचंद थोटाकुरा यांच्याविषयी खालील विधाने अभ्यासा.
अ) राकेश शर्मा यांच्या 1984 च्या मोहिमेनंतर अंतराळात जाणारे ते दुसरे भारतीय नागरिक आहेत. ब) ते भारताचे दुसरे नागरी अंतराळ पर्यटक ठरले आहेत. वरीलपैकी कोणती/ते विधाने बरोबर आहेत.

33%
फक्त अ
9%
फक्त ब
51%
दोन्ही अ व ब
8%
अ व ब दोन्ही नाही
#CA
Q. अयोग्य जोडी/जोड्या ओळखा (70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022 - पुरस्कार विजेते)
अ) सर्वोत्कृष्ट अभिनेता - ऋषभ शेट्टी (चित्रपटः कांतारा) ब) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - निकी जोशी क) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - अरिजित सिंग ('केसरिया')

35%
फक्त अ आणि क
28%
फक्त क
17%
फक्त अ आणि ब
#CA
Q.अयोग्य जोड्या/डी ओळखा (स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार 2024)
अ) श्रेणी-1 (लोकसंख्या 10 लाखांहून अधिक) - सुरत,जबलपूर आणि आग्रा ब) श्रेणी-2 (3-10 लाख लोकसंख्या) - फिरोजाबाद,अमरावती आणि झाशी क) श्रेणी-3 (3 लाखांपेक्षा कमी) - रायबरेली, नलगोंडा, नालागड

10%
फक्त ब
24%
फक्त अ आणि क
24%
फक्त अ आणि ब
42%
एकही नाही
#CA
Q. योग्य जोड्या ओळखा (इंदिरा गांधी शांतता पुरस्कार विजेते)
i) सर डेव्हिड अॅटनबरो – 2019 ii) प्रथम एनजीओ – 2020 iii) IMA आणि ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया (COVID-19 योद्धा) - 2022 iv) डॅनियल बेरेनबोईम आणि अली अबू अव्वाद – 2023

4%
फक्त i , ii , iv
11%
फक्त i , iii
19%
फक्त i, iii, iv
66%
वरीलपैकी सर्व
Rajyaseva_Prelims_2024_GS_1_coverage_Shrikant_Sathe_Yashachi_Parikrama.pdf
34.2 MB
💢1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपल्या 'परिक्रमा Decoded बॅच' आणि 'परिक्रमा' मासिकातून कव्हर झालेले चालू घडामोडी आणि GS चे प्रश्न 💢
#CA
Q. भारताच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडने 9 सप्टेंबर 2024 रोजी कोची येथे अनावरण केलेली 'मालपे आणि मुलकी' ही जहाजे कोणत्या क्लास मधील आहेत?
🚨Download Being Aspirant App🚨
Q. भारताच्या कोचीन शिपयार्ड लिमिटेडने 9 सप्टेंबर 2024 रोजी कोची येथे अनावरण केलेली 'मालपे आणि मुलकी' ही जहाजे कोणत्या क्लास मधील आहेत?
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
25%
माहे क्लास
24%
अर्नाळा क्लास
36%
अरिहंत क्लास
14%
विशाखापट्टणम क्लास
#CA
Q. ग्लोबल जेंडर गॅप निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
#Download Being Aspirant App#
Q. ग्लोबल जेंडर गॅप निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
#Download Being Aspirant App#
Anonymous Quiz
10%
112
36%
127
41%
129
13%
134
परिक्रमा_सराव_प्रश्नसंच_Rajyaseva_Prelims_2024_GS_1_coverage_Shrikant.pdf
7.3 MB
♦️1 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेत आपल्या Being Aspirant App वरील 'परिक्रमा सराव प्रश्नसंच'या दर महिन्याच्या टेस्ट सिरीज मधून कव्हर झालेले चालू घडामोडी आणि GS चे प्रश्न ♦️
⭕️सर्व महिन्याच्या टेस्ट सिरीज QUIZ Mode मध्ये App वर उपलब्ध आहेत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant

जगप्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसैन यांचे निधन..भावपूर्ण श्रद्धांजली 💐
▪️जन्म - 9 मार्च 1951 (मुंबई येथे)
▪️निधन - 15 डिसेंबर 2024 (अमेरिकेतील San Francisco येथे)
🔶त्यांना मिळालेले पुरस्कार:
▪️पद्मश्री (1988)
▪️पद्मभूषण (2002)
▪️पद्मविभूषण (2023)
▪️संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1990)
▪️संगीत नाटक अकादमी फेलोशिप (2018)
🔺3 ग्रॅमी अवार्ड
▪️प्राथमिक शिक्षण मुंबईतील माहीमच्या सेंट मायकल स्कूलमध्ये, तसेच पदवीपर्यंतचे शिक्षण सेंट झेवियर्स कॉलेजमधून
▪️वडील उस्ताद अल्लाह रक्खा कुर्रेशी हे त्यांचे पहिले गुरु.
www.tgoop.com/shrikantsatheparikrama

💢नमस्कार विद्यार्थी मित्र- मैत्रिणींनो,
👉🏻संयुक्त गट 'ब' व 'क' पूर्व परीक्षा 2025 साठीची 'प्रहार - चालू घडामोडी कंबाईन फास्टट्रॅक रिव्हीजन बॅच' Recorded स्वरुपात आपल्या "नवीन Being Aspirant- Descriptive" या ॲपवर 1️⃣7️⃣ डिसेंबर 2024 रोजी सकाळी 8️⃣ AM पासून सुरू होत आहे..इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करावा..ही बॅच गट 'ब' व गट 'क' च्या दोन्ही पूर्व परीक्षांसाठी असणार आहे.
(आपली दोन्ही ॲप सुरू राहणार आहेत..कृपया जुने ॲप Uninstall करू नये....आपला परिक्रमा Decoded कोर्स जुन्या ॲपवर सुरू राहील)
🛑 नवीन ॲप Unacademy कंपनी कडून विकसित केले आहे..त्यामुळे Live क्लासेस दरम्यान Msg Delay, Video Buffering हे प्रॉब्लेम येणार नाहीत..तसेच नवीन ॲपवर Raise Hand, Real time Message या सुविधा उपलब्ध असल्याने LIVE लेक्चरचा चांगला फायदा होईल.
♦️Download New Being Aspirant - Descriptive App
👉🏻 ॲप लिंक-
▪️Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant
▪️iOS: Safari Browser वरून www.beingaspirant.in या Website वर लॉगिन करावे.
⭕️सूचना-बॅच संदर्भातील सर्व माहिती वाचूनच प्रवेश घ्यावा⭕️

Forwarded from MPSC
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
ad1e61dd-db2c-45ac-a809-3f71f6a87b4c.pdf
13.9 MB
♦️ 2025 पासून नवीन पॅटर्न नुसार होणाऱ्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
✔️ मराठी माध्यम
www.tgoop.com/shrikantsatheparikrama
✔️ मराठी माध्यम
www.tgoop.com/shrikantsatheparikrama
♦️प्रहार - संयुक्त गट ब व क पूर्व चालू घडामोडी फास्ट ट्रॅक बॅच 2024♦️
🔶 कव्हरेज - गट ब - जुलै 2023 ते डिसेंबर परिक्रमा मासिकापर्यंत, गट क - जुलै 2023 ते फेब्रुवारी परिक्रमा मासिकापर्यंत
▪️Watchtine - 3 पट
▪️एकूण लेक्चर्स - 1⃣6⃣+ (एकूण 2⃣5⃣+ तास)
♦️Validity - 6⃣ महिने
✔️इतर माहिती बॅच Description मध्ये पहावी.
ॲप लिंक-
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant
🔶 कव्हरेज - गट ब - जुलै 2023 ते डिसेंबर परिक्रमा मासिकापर्यंत, गट क - जुलै 2023 ते फेब्रुवारी परिक्रमा मासिकापर्यंत
▪️Watchtine - 3 पट
▪️एकूण लेक्चर्स - 1⃣6⃣+ (एकूण 2⃣5⃣+ तास)
♦️Validity - 6⃣ महिने
✔️इतर माहिती बॅच Description मध्ये पहावी.
ॲप लिंक-
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant
202412201927004907.pdf.pdf
560.6 KB
♦️कमाल वयोमर्यादा शिथिलता GR
⭕ नोव्हेंबर 2024 मध्ये के. संजय मूर्ती यांची भारताच्या नियंत्रक व महालेखा निरीक्षक पदी (CAG) नियुक्ती करण्यात आली. ते स्वतंत्र भारताचे कितवे कॅग ठरले आहेत?
🚨Download Being Aspirant App🚨
🚨Download Being Aspirant App🚨
Anonymous Quiz
6%
14 वे
57%
15 वे
27%
17 वे
11%
21 वे
Q. नोव्हेंबर 2024 मध्ये, समांथा हार्वे यांच्या पुढीलपैकी कोणत्या कादंबरीला 2024 सालचे बुकर पारितोषिक मिळाले?
Anonymous Quiz
4%
James
24%
Creation Lake
51%
Orbital
21%
Stone Yard Devotional