पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?
अ. घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा नायगरा धबधब्याजवळ वाटतो.
ब. भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे.
अ. घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा नायगरा धबधब्याजवळ वाटतो.
ब. भारतातील सर्वात उंच धबधबा शरावती नदीवर आहे.
Anonymous Quiz
4%
अ
17%
ब
77%
दोन्ही
3%
एकही नाही
वर्णनावरून खालील नदी ओळखा?
1)नदीचा उगम मध्य प्रदेशातील मैकल पर्वत रांगेत शिवनी जिल्ह्यात दर्केसा टेकड्यावर भाकल येथे होतो.
2)चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याचे उत्तर दक्षिण सरहद्द या नदीमुळे निर्माण होते 3)नदीच्या उपनद्या कन्हान पेंच अंधारी गाढवी सूर इ. आहेत

10%
तापी
61%
वैनगंगा
28%
नर्मदा
1%
कृष्णा
योग्य विधान निवडा.
Anonymous Quiz
8%
सहस्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे
19%
वनी हे गाव निरगुडा नदीवर वसले आहे
22%
सिंदखेडा हे शहर बुराई नदी वर वसले आहे
51%
वरीलपैकी सर्व
महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वारे यांच्या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो.
Anonymous Quiz
11%
मराठवाडा
45%
कोकण
20%
खानदेश
25%
विदर्भ
367 (1).pdf
714.6 KB
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias
https://play.google.com/store/apps/details?id=com.darshanik.ias
https://wa.me/+919552268658
https://www.facebook.com/profile.php?id=61564810661036
https://www.tgoop.com/DARSHANIKMPSC_KADAMSIR
https://www.youtube.com/@DARSHANIKMPSCBYKADAMSIR-g6v
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कैमूरच्या टेकडया खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगात आहेत?
Anonymous Quiz
30%
विंध्य रांगा
35%
सातपुडा रांगा
30%
सातपुडा रांगा
5%
कोल्ली रांगा
खालीलपैकी कोणते खनिज लोहखनिज नाही?
Anonymous Quiz
14%
हेमेटाईट
38%
लिमोनाईट
36%
लिग्नाईट
12%
मॅग्नेटाईट
भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते?
Anonymous Quiz
48%
67%
31%
50%
18%
20%
3%
17%
आधुनिक भारत | महाराष्ट्र | समाज सुधारक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...
7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.
http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
https://youtube.com/playlist?list=PLX-KyT90L5nfW3RZxs653g-meTUKCwjP5&si=XJEQsVZZHyfp_CXL
https://wa.me/917588081242
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
रेडिओ तरंगाचा वेग हा ------ असतो.
Anonymous Quiz
22%
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त
44%
प्रकाशाच्या वेगा एवढाच
30%
प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी
4%
प्रकाशाच्या वेगाच्या दोन पट
खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?
Anonymous Quiz
43%
लातूर
42%
मुंबई उपनगर
11%
उस्मानाबाद
4%
जालना
विद्यार्थी प्रिय के सागर सामान्य विज्ञान
प्रा.रवीभूषण यांची नवीन आवृत्ती
प्रा. रवीभूषण सर लिखित लुसेंट जनरल सायन्स या विद्यार्थी प्रिय संदर्भाचा मराठी अनुवाद
के सागर सामान्य विज्ञान
अनुवाद
अनुवाद अमर मुळे सर, योगेश नेतनकर सर संस्करण डॉ.अनिरुद्ध
https://ksagar.com/product/ksagars-samanya-vidnyan/
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब गट क 2023 पेपर अवघड गेला का?
आपण के सागर वाचले होतो का ?
राज्यसेवा पूर्व परीक्षा2024 ,संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क 2024 साठी वाचा.
सूज्ञास अधिक काय सांगणे..
KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer)
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065 /9823121395

5_6276203974131456061.pdf
733 KB
हा सूर्य हा जयद्रथ!!!
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सामान्य विज्ञान या विषयावरील 20 पैकी 15 प्रश्नांची उत्तरे एकाच पुस्तकातून
के सागर सामान्य विज्ञान
लेखक रवी भूषण
(लुसेंट जनरल सायन्स लेखक रवी भूषण या पुस्तकाचा अनुवाद)

दाढी करताना कोणता आरसा वापरतात.
Anonymous Quiz
23%
सपाट आरसा
43%
बहिर्वक्र आरसा
34%
अंतर्वक्र आरसा
0%
यापैकी नाही
खालीलपैकी योग्य विधान ओळखा.
अ) पृथ्वी 24 तासात 360° रेखांशात फिरते.
ब) प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटांचा कालावधी लागतो.
अ) पृथ्वी 24 तासात 360° रेखांशात फिरते.
ब) प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटांचा कालावधी लागतो.
Anonymous Quiz
10%
1) अ
12%
2) ब
76%
3) अ व ब दोन्हीही
2%
4) अ व ब दोन्हीही नाहीं