Telegram Web
खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही?
Anonymous Quiz
9%
केरळ
35%
ओडिशा
16%
गुजरात
41%
आसाम
भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?
Anonymous Quiz
42%
आसाम
14%
तामिळनाडू
40%
कर्नाटक
4%
आंध्रप्रदेश
भारतात सर्वात जास्त पाऊस ........येथे पडतो.
Anonymous Quiz
23%
कोकण
11%
मलबार
65%
चेरापुंजी
1%
गुजरात
महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला?
Anonymous Quiz
10%
कोपरगाव
26%
श्रीरामपूर
9%
अकलूज
55%
प्रवरानगर
भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
68%
केरळ
19%
मिझोरम
10%
गोवा
3%
त्रिपुरा
🔴 सुरत जिल्ह्यातील धारसणा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले
Anonymous Quiz
13%
महात्मा गांधी
43%
सरदार वल्लभभाई पटेल
42%
सरोजिनी नायडू
2%
मदर तेरेसा
🔴 व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणत्या व्हाईसरॉयने बंद केला
Anonymous Quiz
20%
लॉर्ड विल्यम बेंटिक
36%
लॉर्ड रिपन
33%
लॉर्ड मेकॉले
10%
लॉर्ड लिटन
🔴 खालीलपैकी व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणी पास केला
Anonymous Quiz
13%
लॉर्ड कॅनिंग
46%
लॉर्ड मेकॉले
33%
लॉर्ड लिटन
9%
लॉर्ड कॉर्नवॉलिस
🔴 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्या वेळेस व्हाइसरॉय कोण होते
Anonymous Quiz
23%
लॉर्ड डलहौसी
52%
लॉर्ड डफरीन
16%
लॉर्ड लिटन
9%
लॉर्ड रिपन
35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्या संख्येने वजाबाकीच भाग दिला असता भागाकार 6 येईल.
Anonymous Quiz
38%
5
31%
7
28%
4
3%
2
कोणत्या संख्येचा मागील व पुढील संख्याचा गुणाकार 359999 येईल.
Anonymous Quiz
11%
601
43%
600
34%
598
13%
593
2 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती.
Anonymous Quiz
6%
4721
22%
37953
70%
82462
2%
78255
8 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या कोणती.
Anonymous Quiz
10%
15642
24%
23726
59%
67008
7%
31486
रीना ने 2 रिम कागद आणले होते त्यातील 48 कागद तिने प्रकल्प लिहिण्यासाठी व 8 दस्ते कागद तिने वह्या करण्यासाठी वापरले तर तिच्याकडे किती दस्ते कागद शिल्लक राहिले?
Anonymous Quiz
15%
24
43%
20
36%
30
6%
28
270 नंतर पुढील येणाऱ्या दहाव्या विषम संख्येचे वर्गमूळ किती?
Anonymous Quiz
5%
15
51%
17
36%
19
8%
21
रामाने एका बँकेत आठ हजार रुपये चार वर्षासाठी गुंतविले मुदती अखेर त्याला दहा हजार 10880 रुपये परत मिळाले तर बँकेचा व्याजदर किती होता?
Anonymous Quiz
13%
10
47%
9
35%
8
5%
7
12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील.
Anonymous Quiz
10%
16
57%
15
26%
12
8%
14
200 पासून 400 पर्यंत दोन हा अंक फक्त एकदाच असणाऱ्या संख्या किती.
Anonymous Quiz
13%
81
49%
99
30%
96
7%
82
अ ,ब ,आणि क यांनी व्यवसायात प्रत्येक रुपये 2,40,000 हजार रुपये 270,000 रुपये 30,0000 गुंतवले असतील तर झालेल्या 11,3400 नफ्यात क चा वाटा किती असेल?
Anonymous Quiz
8%
4200
66%
42000
24%
4300
2%
2000
DOC-20240707-WA0018..pdf
876.5 KB
अहिल्यानगर (अहमदनगर) पोलीस

पोलीस भरती लेखी पेपर..


जनरल नॉलेज.. 37 प्रश्न..🔥🔥

https://www.tgoop.com/MaharashtraPoliceBharati
2024/10/05 18:17:08
Back to Top
HTML Embed Code: