Telegram Web
कर्कवृत्त........या राज्यातून जात नाही.
Anonymous Quiz
11%
मध्यप्रदेश
28%
प.बंगाल
20%
राजस्थान
41%
ओडिशा
........ हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो.
Anonymous Quiz
18%
ऋग्वेद
20%
यजुर्वेद
57%
सामवेद
6%
अथर्ववेद
महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे?
Anonymous Quiz
15%
जानेवारी - मार्च
52%
ऑक्टोबर- मार्च
29%
जून- ऑक्टोबर
4%
मार्च - जून
भारतातील वृद्ध गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते
Anonymous Quiz
44%
गोदावरी
27%
गंगा
27%
नर्मदा
3%
यापैकी नाही
कोलेरू आणि पुलिकत ही सरोवर कोणत्या राज्यात आहे
Anonymous Quiz
8%
उत्तर प्रदेश
70%
आंध्र प्रदेश
19%
मध्य प्रदेश
2%
यापैकी नाही
भारतातील प्रसिद्ध ' रॉक गार्डन ' कोणत्या शहरात आहे ?
Anonymous Quiz
21%
जयपूर
31%
दिल्ली
13%
मुंबई
35%
चंदीगड
खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळते?
Anonymous Quiz
56%
लोहखनिज
11%
सोने
13%
चांदी
20%
चुनखडी
अर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
29%
पालघर
12%
ठाणे
42%
रायगड
17%
अकोला
नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहेर
Anonymous Quiz
12%
माथेरान
21%
महाबळेश्वर
14%
सापुतारा
53%
तोरणमाळ
खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाई यांनी लिहिला ?
Anonymous Quiz
45%
स्त्री धर्म निती
9%
सन्मार्ग
42%
भारतीय स्त्री जीवन
3%
लक्ष्मीज्ञान
खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
18%
नाशिक
60%
नागपूर
19%
औरंगाबाद
3%
पुणे
महाराष्ट्रातील सर्वात मोठा अणुविद्युत प्रकल्प कुठे आहे.
Anonymous Quiz
38%
पालघर
26%
ठाणे
30%
रायगड
7%
मुंबई
टेकुरपेटा ही कोणत्या पिकाची जात आहे?
Anonymous Quiz
10%
वांगी
53%
हळद
31%
आलू
6%
टोमॅटो
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान.... .....खिंड आहे?
Anonymous Quiz
12%
थळ घाट
43%
पालघाट
36%
फोंडा घाट
9%
कुंभार्ली घाट
मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?
Anonymous Quiz
17%
जपान
11%
ब्रिटन
15%
इजिप्त
58%
नॉर्वे
2025/07/01 09:12:53
Back to Top
HTML Embed Code: